Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सुंदरा मनामध्ये भरली मध्ये या मालिकेत सध्या लतिका-अभ्याच्या घटस्फोटाचे प्रकरण सुरु आहे. पण या प्रकऱणात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की, हेमा वहिनी या बदलल्या आहेत. हो मालिकेत हेमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रमिती नरकेने मालिका सोडलीये...गेल्या काही दिवसांपासून नवीन हेमा पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रणितीने मालिका का सोडली असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Chitrali VO)

#ColorsMarathi #SundaraManamadheBharli #Sundara #ManamadheBharli

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun
Comments

Recommended