Anil Parab, Pratap Saranaik, Anil Deshmukh, Ajit Pawar's relatives, Hasan Mushrif, Bhavana Gawli, Arjun Khotkar आणि Prajakt Tanpure यांच्यानंतर EDने आपला मोर्चा Shiv Senaच्या आणखी एका आमदाराकडे वळवलाय. मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेनेचे आमदार, माजी राज्यमंत्री Ravindra Waikar यांची ईडीकडून चौकशी सुरु झालीय. मंगळवारी तब्बल आठ तास रविंद्र वायकरांची ईडीनं चौकशी केली. पण फार चर्चेत नसलेले रविंद्र वायकर अचानक ईडीच्या रडारवर का आले, फक्त उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणूनच त्यांची ईडी चौकशी सुरु आहे का, कोणत्या प्रकऱणात ईडी वायकरांची चौकशी करतेय, पाहुयात पुढच्या ३ मिनिटात फॅक्ट्स इंटेरेस्टिंग आहेत रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा... (Aniket VO)
#lokmat #RavindraWaikar #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat