Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
यंदा शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट या दिवशी गोपाळकाला आहे, तर गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट या दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे. श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात श्री कृष्णाची पूजा करतात. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात श्री कृष्ण जयंती व गोपाळकाला साजरा केला जातो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून गोपाळकालाचे महत्व आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#janmashtami2022 #shrikrishna #krishnajanmashtami #janmashtami #lokmatbhakti #gokulashtami

subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

🗞
News

Recommended