• 3 years ago
जळगाव जिल्ह्यातील आदिशक्ती मुक्ताईंचा मानाचा पालखी सोहळा पंढरपुरात विसावलाय. आज त्रयोदशीला माऊली ज्ञानेश्वर महाराज या बंधुराजाकडून संत मुक्ताई पादुकांना महापूजा अभिषेक करून साडीचोळी अर्पण करण्यात आली.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Category

🗞
News

Recommended