• 2 years ago
कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात ठिक-ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डे खाेदण्यात आले आहेत. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
#LokmatNews #PuneNews #MaharashtraNews

Category

🗞
News

Recommended