Skip to playerSkip to main content
  • 2 years ago
कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे या नेमबाजपटूने ऑलिम्पिक मध्ये कांस्यपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला. हा इतिहास आपल्या मुलाने घडवल्याचे पाहून आईवडिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Category

🗞
News

Recommended