Skip to playerSkip to main content
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या एका निर्णयामुळे राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला. आपल्या एका निकटवर्ती ज्योतिषाची थेट मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करणे त्यांना महागात पडले असून, विरोधकांच्या टीकेनंतर अवघ्या २४ तासांत हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
#TamilNadu #CMVijay #PoliticalNews #Lokmat #TamilNaduPolitics #BreakingNews

Category

🗞
News
Transcript
00:00मोफत वीज असो की महिलांचा सुरक्षे साथी विशेश दालाची स्थापना आसो
00:04तामी नाडुसे मुख्यमंत्री विजय एन्नी निर्णै अंचा धड़ा कालावला
00:08सत्तेत विराज़मान चाला पासून विजय एन्नी घेतलेला निर्णै अंचा स्वागत ही जला
00:13पड़ त्यानना एक निर्णै मात्र अउग्या चोवीस तासात मागे घ्यावा लागला
00:17विशेश मन्चे मुख्यमंत्रियांचा या निर्णै आवर विरोधकानी टीकेची जोड उठवली
00:22नेमका काई घडला? विजय सरकार वर आपलास निर्णै मागे घ्याणे ची वेलका आली
00:27काई होता तो वादग्रस्त निर्णै एलचाचा कनेक्षन दिवांगत मुख्यमंत्री जै ललिता यांचेशी संबंधिता है
00:33सविस्तर पहुया या विडियो तुद
00:35दहा में रोजी शपत गेत थलपती विजय तामें नाडू से मुख्यमंत्री सले आणे टीवी के पक्ष तामें नाडू सत्ते ताला
00:42तमिलगा वेत्री कसगम से सर्वे सर्वा मुख्यमंत्री विजय जोसेफ यंनी लोकप्रिय निर्णय के प्रशा सकीय कामा सा धड़ाका लावला
00:49पड़्यांचा एका निर्णय अनम अत्र तामे नाडु मधे खरबल उडाली
00:53विजय यंनी अपले एका निकटवर्तिय ची थेट मुख्यमंत्री कार्यार रयात नियुक्तिकेली से जोतिशी आहेद
00:59विजय जोसेफ यानी निकटवर्तिय प्रसिद्ध जोतिशी आणी पक्षाचे प्रवक्ते रिकी राधन पंडित वेट्रिवल यानची मुख्य मंत्रे कार्यालायात विशेश राजी की
01:08अधिकारी मणुन नियुक्ति केली
01:10पणिया निरणे आवर विरोधकानी टीकेची जोन उठोली तरमित्र पक्षाणनी ही नाराजीचा सुराणेवला
01:15तेवा निमका काई घडलाते पहना रहोत पणा अधिक पहुया जैंचा नियुक्तिन इतकी खलवल मजली जैंचा नियुक्तिन विजे सरकार वर निरणे
01:23मागे घिनेची नामुष्कियाली ते कोणा हेत
01:25रिकी राधन पंडेत वेट्रिवल तिरूपोर जिल्ले तील उतुकली इतले रहिवासी असलेला वेट्रिवल येनन जोतिश, अंकशास्त्र आणी ध्यानाचा चारीस वर्षान हुन
01:36अधिक अनुखवा हे
01:361191 मधे तेननी जय ललिता मुख्यमंत्री बंतील अशिभविष्यमाणी केली होती जी 1191 मधे खरेठरली
01:44त्यानंतर जय ललिता तेनना आपले वयक्तिक जोतिशी मानु लागल्या
01:48विजय यन्नी जेमास बताचा पक्ष स्थापन केला तेमा पसून वेटरीवल तेनचे सोबद सावली साख्या हे
01:542027 चा निवणनुकेट विजय मुख्यमंत्री होतील है तेननी आधिस सांगितल होता
01:58पक्षाची निवणनुक्रण निती आणी सभांच्वा तार्खा ही त्यांचा सल्यानस छरवले साथ होत्या
02:04पक्षाचे प्रवक्ते असलेलिया वेटरीवल यन्नी विजय यन्चे विश्वासु सल्ला गार्भुन जवाबदरी सांभलली होती
02:10जहां चार में रोजी मतमोजली सुरू होती तीवी केची वाट्साल निर्णायक निकालाच्चा दिशे नजली तेमा विजय यन्ची भेट घेनारे हे
02:18पंडीत वेटरीवल पहिले व्यक्ति होते
02:20दर्म्यान मंगलवरी प्रधां सच्चवननी जारी केलेले अधिक रुतादेश नुसार इरिकी राधन पंडित वेटरीवल यन्ची मुख्यमंत्री विजय यन्चे राजकीय सल्लागार आणी
02:29समन्वयक वधिकारी मुनुन नियुक्ति करने तली होती
02:31राजकीय रणनीती आणी प्रशा सकीय कामाद समन्वय राखनेची जबापदरी तेंचवर सोपावने तली होती
02:37एका जोतिशला थेट सरकारी यंत्रनेत महत्पसपद दिलेन राजकीय वर्तुडात मत्र चर्चेला उधानाल
02:44अमदार्वाणी अरासू यंनी विधान सभेत विश्वा सर्शक ठरावा पुर्वी सरकार ना वैद्यानी क्विचारन न महत्पदिल पाहिजे अंदर श्रद्धा किमा जोतिशास्रा
02:53लानाई अशा शब्दात सुनावल
02:55त्या मुल सरकार मधे अवैद्यानी गोष्टीन ना आणी जोतिशाला स्थांदेन राज्य घटनेनेचा विरोधाता है असमणात इनियुकती परत घिनेची मागनी केली
03:04गेली
03:04विधान सभेतील गदारोल आणी मित्रबक्षननी घितलेली आक्रमग भूमी का पाहून मुख्यमंत्री विजय यन्नी नम्ती भूमी का घितली
03:11सभाग रुहात बोलतानना तेनिस पष्टकेला कि नेत्यनी माडलेला मुद्यांसा तेग आमेरी आने विचार करतील
03:16या भाष्टनान अंतर आउग्या एका तासा सरकार न अधिकरूत आदेश का ढून राधन पंडी यन्ची नियुकती रत्तकेली
03:23एकंदरीट विवेक वाद आणी वैतनियानिक विचारंचा मोठा वारसा लाभलेला तामे नाडूत एका जोती शाला सरकारी पदावर बसावने सनिरने विजय सरकारला
03:32महागात पडला आस्ता
03:33या मुण मुख्य मंतरी विजय यन्नी वेलीच हादो कावळ खला आणी हा निरने तातडी न मागे हेगेतला
03:39या बद्दल तुम्हा लागाए बटता कमेंड मधे नक्के लिहा आणी लोकमट.com ला सब्सक्राइब करा धन्यवार

Recommended