Skip to playerSkip to main content
पिंपरी चिंचवडमधील पुनावळे येथील एजे फर्निचर मॉलवर गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सना पोलिसांनी हरिद्वारमधून अटक केली आहे. आरजू बिश्नोई आणि कुलदीप कशिश टोळीच्या या शूटर्सनी खंडणीसाठी हा गोळीबार केला होता. पोलिसांनी पाच राज्यांत पाठलाग करून या आरोपींना गजाआड केले असून ही मोठी कामगिरी ठरली आहे.
#PimpriChinchwad #CrimeNews #PoliceAction #MaharashtraNews #BreakingNews #Lokmat

Category

🗞
News
Transcript
00:06पिम्प्री चिंस्वण मतल्या पुनावले इतल्या एजे फर्निचर मौल वर गोलिवार करून दहुशत निर्मान करणार्या आरजू बिश्णोई आणि कुल्दीप कशिश टोली
00:15इतल्या तीन सराई शूटरस न अटक करण्याद पिम्प्री चिंस्वण पोलिसांचा गुं
00:31पोलिसांचे कड़क भूमी काप उन्हा एक ता आदो रेखित छलिए एजे फर्निचर मौल वर जालेले बोडी बारा चगटने नंतर गुंदा
00:42विरोधी पथक या टोलीद ले शूटरस चा मागावर होते गेला पास दिवसान पासुन पोलिस पथक या आरोपिन सा माक काड
01:08प्रवेंड राम निवास, पंकश राठी आणी सागर पाल अशे अटक करने तलेले तीनी शूटरस ची नावा हेत।
01:29याचा अस राग मना धरुन आणी परिसरा स्वताहशी दहशत निर्मान करने चा उद्देशान शुक्रवारी रात्री ये शूटरस नी मॉल वर
01:36दोन पिस्तुला तुन पास ते सहा राउंड गोल्या जाडल्या गोलिबारान अंतर विश्णोई टोडी न सोशल मीडिया वर
01:41एक पोस्ट शेयर केली यावधे अशोक नाईन यांचा MD ड्रॉक्स आनी हावाला व्यावसाय सहभा गसलाचा दावा करत हा गोलिबार केले
01:47समटला
01:48मत्रा पोलिसांचा प्राथमिक तपासात अशोक नाईन यांचा अशा कोण त्याही अवधे व्यावसाय शे कि महावाला प्रक्रणाशी आत्ता परियंत कोण ताही
01:55संबंधा आढ़रला नाई
01:56केवला खंडणी वसुल करने साथी आणी दिशाभूल करने साथी टोड़ी कडून हा खोटा दावा करने तला
02:01या टोड़ी न एजे फर्नीचर प्रमाने स्वीर फर्नीचर कड़े ही तबल पास कोटी रुपयांचा खंडणी ची मागणी केली होती अशिमाही
02:07ती तपासातुन समोराली
02:08अटा करने तलेली शूटर्स है आलजू विश्णोई आणी कुल्दीप कशीश यांचा टोड़ी से सदस्या है
02:22कुल्दीप कशीश हा प्रसित गायक सिधू मुसे वाला इहत्त्या कंडात गोडी बार करना रा मुख्य शूटर हसून तो सध्या तुरूंगाता
02:28है
02:28ही टोड़ी नंबर कारी मुणून काम करते आणी या टोड़ी सा खुख्यात लौरेंस विश्णोई टोड़ी शी थेट संबंध नसल्याज ता
02:35पासात निश्पन नजले
02:36महराश्ट्राट या टोड़ी साथी शुभम लोणकर नावासा व्यक्ती काम करतो
02:39पोलीस सद्याताचा कसुन शोद गेताई या कारवाई मुण पिम्प्रिचिन्स बर पोलीस अंचा सर्वत्र कवतु खोते
02:44श्रागुप्ताशेक लोखमाट.com पुड़े

Recommended