Skip to playerSkip to main content
विजयादशमीनिमित्त नाशिक पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सपत्नीक शस्त्रांची विधिवत पूजा केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी आणि निर्विघ्न पार पडावा यासाठी या वेळी विशेष प्रार्थना करण्यात आली.

#Lokmat #LokmatNashik #NashikPolice #SandeepKarnik #Vijayadashami #ShastraPujan #KumbhMela #MaharashtraNews

Category

🗞
News
Transcript
00:22For more information, visit www.fema.org

Recommended