निवासी डॉक्टरआजपासून संपावर;आयुर्वेदिक-होमिओपॅथीच्या 'क्रॉस प्रॅक्टिस' विरोधात एल्गार!

#ResidentDoctors #DoctorsStrike #CrossPractice #MedicalNews #Maharashtra #Healthcare #Ayurveda #Homeopathy #MBBS #MarathiNews #BreakingNews #LokmatNews #HealthNews #DoctorsProtest #indianews

आयुर्वेदिक व होमिओपॅथिक व्यावसायिकांनी अलोपॅथीची प्रॅक्टिस करू नये या प्रमुख मागणीसाठी नागपूरमधील १५०० हून अधिक निवासी डॉक्टर आजपासून राज्यव्यापी संपात उतरले आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (MMC) सीसीएमपी प्रमाणपत्रधारक बीएचएमएस व्यावसायिकांच्या प्रस्तावित नोंदणीला स्थगिती देणे, कायदेशीर कक्षेबाहेरील क्रॉस-प्रॅक्टिसला बंदी घालणे आणि प्रलंबित मागण्या पूर्ण करणे, या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.
​या आंदोलनाला ASMI, MSMTA, MAGMO व IMA या संघटनांचा पाठिंबा आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आपत्कालीन सेवा (Emergency), अपघात विभाग (Casualty) आणि जीवनरक्षक सेवा कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मात्र, शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा कडक इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00सद्ध्यमी नागपुरातिल जीएमसी मंजेस मेडिकल गॉर्मेंट कॉलेज मदे आहे आणि आज आपन बक्तो है कि राज्यवयापी संप डॉक्टर अंसा निवासी
00:08डॉक्टर अंसा आहे
00:09प्रोस पैठी लागे उन्हां संप निवासी डॉक्टर अनि पुकार लेला है आणि नागपुरातिल जीएमसी असेल आइज अनिया आज उनका ही
00:19विद्ध्यारती के आपन निवासी डॉक्टर अंसा ये एक संप पुकार
00:39प्राक्टिस करूं ने कि मान शास्नाने तेनना तशी पर्मीशन देऊ ने कारण
00:43Mbps चरे जे विध्यारती असता तोनी अब्याश क्रम या दोन पैठी चा वेगरा आसता त्या मोग होगे आप लेस पैठी
01:00ची प्रैक्टिक जी आए ए त्या मोगे में चाहित पैठी चाहिए प्रमीशन सरकार।
01:13बुकारने तालिल आहें, ताइनने क्या मागनें हेत, दॉक्तरान चाहा, अपन बगत्वर पंधराशी डॉक्तर जाहेत, ते संपावर जानें चाहा, इतने आमी
01:29संपावर ते आहो, आज आम चाह इलेक्टिव जाहेत, बागी सग्डा, सेवा तुन माघार घेत लिया हे, निव
01:42होमियोपेथिक डॉक्टर आनना, तेन्ची होमियोपेथि सोबत हे, सीसीमपी नावाचा कोर्स, जो की फक्त महाराश्रात तस्तित वाता है, आनि जो एनेमसी
01:50तरपे मान्यता प्राप्त ही नहीं, तो कोर्स करूं तेनना एलोपेथि, मॉडन मेडिसिन प्रैक्टिस करनें च
01:59विद्नियानाशी खेळाए, आनि तेन्चा ही पिक्षा मोठा रुग्नाँचा तेन्चा ट्रीटमेंट, मैनेजमेंट या सक्ड़या रुग्नाँची तेन्चा जिवाशी खेळडाऊला ए, तेया रुग्नाँचा
02:09अमोडन मेडिसिन प्रैक्टिस करायला, पूर्ण जग भ
02:27आमीन भागातना रुग्णान ना BMS, BHMS, यी तेन चा पैथीची सेवा दियू शकतत ना अध्यावत, तेना तो कोणी रोकत नहीं
02:33ना
02:33आनि रहला मॉडर्न मेडिसिन क्या अलोपैथीची प्रैक्टिस ते चात्मग ये बंदपत्रित जे बॉंड सर्वीस होती, ती सरकार नी आता काडून
02:40के इतलिया MBBS डॉक्टरान करूं, ये ता मैंडेटरी MBBS डॉक्टरान रूरल से होती ही, तो सरकार ची धुटपपी भूमी
02:48प्रैक्टरान काड़ीची प्रैक्टरान करूं ये ता मैंडेटरी मेडिकल केर रूगना ना दाई चे आए जंते शाए जिवाशी खेड़ कराई साए
02:57का असा कुड़े तरी प्रश्ण निर्मान होती है
03:25प्रत्यक डिग्री सा एक सेट करिकूलम असतो तैंजदे शिक्षन होते
03:29जे तैंचा करून अस डिसाइडेड असते तर ते जर चार वर्श्ण साडे चार वर्श्ण काई तरी शिक्षन होते टाइम टाकत
03:36है तर तैंची प्रैक्टिस सांगले नी जे गवर्मेंट से उद्देश्या है कि ग्रामीन लेवल वर ते जाउन आपले आला डॉक्टर
03:43स्प
03:58सदेखन करून देखने डाइगनोसिस बनवा लगतो कि रूगनाला जालक आया अवच्छ räक्त
04:09जSir बदल बाटक्रि मोस्तो लखोंनाड गर्भर्मेंट पोड़ान असम अटले ला है कि सद्देखना में प्रोविजिनल कीवागरी लार्शन्स देता है तैंड
04:322 , 3,4,4,5,6,7,7,7,8,1,9,1,8 2,3,4,5,7
04:43,8,9,8,1,9,7,9,8,1,8,7,1,9,6,7,8,9,6,7,7
04:43,9,9,9,4,8,6,7,8,5,7,7,1,8,7,1,9,8,9,2,8
04:43,8,0,4,0,8,2,8,8,7,9,0.10,1,9,3 ,8,8,0,3,1
04:45,3,8,7,8,8,11,1,1,9,1,9,7,1,9,9,7,9,2,8,1
04:50,1,9,1,1,1,9,9,7,7,7,7,9,9,
04:57प्रिलिजन्स वर कारवाई गवर्मेंट कदी करनार, नवीन आंखी तुम्ही लाइसंस देता है, पन अल्रेड़ी एग्जिस्टिंग कुप सारे केसे साय जेचा
05:04मदे पेशंट्स ची देद जाली है, कारण की गोडी गलत दिली होती, एका बीमेस डॉक्टर नी मेतोट रेकसे
05:25है, तर मी MBBSS प्रैक्टिस कराला पाई जे, मी अलोपैतिस प्रैक्टिस कराला पाई जे, मी आयरुवेदा मदे एका वर्षाचा कोर्स
05:31करून आयरुवेदिक प्रैक्टिस नाही कराला पाई जे, आमचे है मनना है, आमी रिस्पेक करतो प्रत्यक पाईती ची, वर्ल्ड रिन
05:49दोलनात मार चा आनि आमचा डॉक्टर बंधुन चा फाठी शी ठामपने उभया होत आनि MMC मदे जे CCMP चा रजिस्टेशन
05:56सा मुद्दा है तरतो सरकार ने लोकलात लोकल लिज्योल करावा काई तरी त्यात सरकार ने सकारात मग पाउलुस लावा आनि
06:03क्रोस पैथी ला नहीमी
06:18तरी करायला पाई जे आन्दोलना अजुंदर चिघळ तर रुगनां चा हाल होतील गोल गरीब रुगना है शाष्के रुगना लावार अलों
06:25वो नस्तात तर आमचे याशी काई इच्छा नहीं कि तैंचे हाल हो आमी पन या समाजा साथी आनि या गोल
06:32गरीब जनते साथी क
06:45पड़नार नहीं तैन्नी सांगित लेला है आई सीव असेल कि वा अति दक्षता विभाग असेल इधे जी आहे डॉक्टरांची सेवा
06:52ही उपलब्द असनारा है परन्तु ओपीडी वगरता जा इमर्जंसी सेवा इतिल त्या साथी डॉक्टर है कारियरत असनारा है परन्तु
07:02हा संप जवा है आज पुकार लेला है आणि आज सायंकार परन्तक उठला प्रकार साजर शासना कड़ून सरकार कड़ून मेड़ना
07:10घेनात नहीं आला तर हा संप अधिक त्यूर होने चे संकेत इतले निवासी डॉक्टरांची दिल लेला है अता बग्णा सरकास
07:17नारे नेमक
07:18कि या डॉक्टरांची मागने पुर्ण होते किवाला है एक शिती जादेश्मों क्लोकमट.com नागपूर

Recommended