• 4 months ago
Mamata Banerjee’s Ex-MPs Refuse to Join BJP? Yusuf Pathan & Abu Taher Skip NDA Meet! What’s Next?

ममता बॅनर्जी यांची साथ सोडून गेलेल्या २० खासदारांपैकी तिघांनी एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अबू ताहेर खान, युसूफ पठाण आणि खलीलुर रहमान या तिघांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. यामुळे एनडीएला मोठा धक्का मानला जात असून, हे खासदार पुन्हा तृणमूलमध्ये परतणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीतील या मोठ्या राजकीय घडामोडींचा आढावा या व्हिडिओमध्ये.

NDA Meeting, TMC MPs skip NDA meet, Mamata Banerjee rebels, Yusuf Pathan skip meeting, Abu Taher Khan BJP, West Bengal politics, Delhi political news, NDA vs TMC, BJP alliance news, Muslim MPs skip NDA, NCPI party update, TMC Ghar Wapsi, MP disqualification rule, Lok Sabha news, Political twist in Delhi, Mamata Banerjee news, Rebel MPs U-turn, Indian political crisis, Maharashtra politics connection, Lokmat news update, Political analysis, Narendra Modi NDA meet, Sudip Bandyopadhyay

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00अबु ताहिर खान, यूसुप पठान आणी खलीलूर रह्मान
00:03ममता बैनर जी यांची साथ सूडून गेलेल्या
00:06वीस खासदारान पई की हे तीन खासदार आहेत
00:10हे तीघ सद्ध्या चर्चे तैत कारण या तीघान नीही
00:13मंगलवारी जालेल्या NDA चा मंगल मिलन बैठकीला दांडी मारली ये
00:18बरन उस्ता दांडी मारली नाईये तर यातिल अबु ताहिर खान
00:22याननी आमी भाज़प मदे जानार नाही आणी NDA मदे ही सहबागी भुणार नाही अशी भूमी का घितलिये
00:28या तीघान नी असा निरणे घितला असेल तरहें सगले खासदार विलिन जालेल्या NCPI या पक्षाच चकाई
00:35तुरुणमूल सोडुण आलेले उर्वरी 17 खासदार अपात्र ठरणार का मतदार संग पुनर रचनेच्या विदेयका सथी लागनार्या बहुमता चकाई
00:43आणि एंडियेला हा खरस धक्का आहेका असे अनेक प्रश्ण या निमिर्तान निर्मान जालेत
00:49दिल्लित मेंका काई घडता है ते आपन पाहाना रोद
00:52नमस्कार मी सचिन जोशी आणि आपन पाहता है लोकमत.com
00:5621 जुलै आणि 4 आगस्ट या दोन दिवशी दिल्लित पंतप्रधा नरेंद्र मोधी यांचे उपस्तितीत
01:01एंडियेच्या दोन वेला मंगल मिलन बैठका जाले
01:04या दोनी बैठकानना तुनमुल सुडून NCPI या कुणाला ही माहित नसलेल्या पक्षात गेलेल्या
01:1025 आगस्ट रोजी जेवा अबुत आहिर खान या संधर्बात विचार लगेले तेवा त्याननी स्पष्ट पने भाजप आणि NDA सुबत जाडार
01:22नसलेचा महंटले
01:23हे तीनी मुसलिम खासदार आहेत आणि तैनसे मतदार संग मुसलिम बहुलाहेत
01:27त्या मुले मतदार संगातिल नाराजी मुले हे तीगही असवस्ता आहेत का अशीचार्शा सुरू जाली है
01:34या सग्डा कुटीवर जेवा या गटा से नेते सुधिप बंडोपाध्या यानना प्रत्रकाराणी गाठला
01:39तेवा तैननी NCPI सा नेता मणून NDA चा बैठे किला आपन जाना रसले चा सपश्टे किला
01:45पड़ तिकडे मात्र ममताब अनरजी यांचा त्रुणमूल ने या खासदारांची घर वापसे भावी या साथी थेट प्रयतन सुरू के ले
02:15बात्चीत हो रहा है कोई तै नहीं हुआ
02:24नहीं क्योंकि वो जब तीनों मुल छोड़ा तब तो बीजेपी के साथ जाना तै नहीं हुआ लेकिन ये लोग मुसल्मान
02:34है अपना केंदर में जवाब देना मुश्किल हो रहा है
02:42मुसलिम तो बीजेपी में नहीं रहता बीजेपी के एक भी MP है मुसल्मान
02:54सब बात हुआ वो लोग को तय करना है क्या करेंगे
02:58या संदर बाद जवा यूसुप पठान यान्ना संसरिच्छा परिसरात पत्रकरानी गाठल तेवा तैनी या प्रश्नात से उत्तर देण कसा टाल
03:06ते सुद्धा पहा
03:12इस तरह की खबर है कि आप जहीं जाना चाहते हैं कुछ ऐसी खबर है कि आप लोग कुछ सच्चा
03:24है इन बातों में कि आप एंडिया की तरफ नहीं जाना चाहते हैं
03:29पहले बात करें जाना चाहते हैं कि आप लोग संपर्ख में हैं यूसुबभाई कुछ बढ़ों है अच्छट प्रश्ट उर्तो तो
03:59कि या तीघांचा निर्णयाने एंडियेला धक्का बसलाएका याच उत्तर तुर्तास कुणा कड़े ही नाई अस दिस्त है कारण या तीन
04:08पैकी एकास खासदाराने भाजप आणी एंडिये सोबत जानार नाही असस पश्टे केलाए उर्वरी दोगाननी आपली भूमी का अ
04:28स्वतंत्र गटाला अजुन लोकसबा अध्यक्षाननी मानने ताही दिलेलनाई असवरुत कही माध्य माननी दिलाए
04:34त्याद जर हे तीन खासदार हुटिर गटामदून बाहिर पडले तर त्रुणमूलचा 28 खासदारान पैकी या 20 जणांच दोन तृत्याउंच बहुमत
04:43कमी होन त्यांचा वर अपात्रतेची तांगती तलवार निर्माण हो शकते
04:47पड़े तीनी खासदार तुरतास NCPI या पक्षा सोबत आहेत त्यामूले NDA सोबत जाने इवजी मुद्यान नुसर पाठिमबाद्याईसा की विरोत कराईसा
04:58असा मदला मार गही ते काडू शक्तात अशी ही चर्चाए
05:01पड़े एकूनच या तीन खासदारान नी अचानक यूटर्न घेतलाने NDA मदे सार काही आलबेल नाही एवडमात्रतरी तुरतास पश्ट जालाई
05:11तुमारा या सगया बद्दल काई वड़त है ते कॉमेंट बॉक्स मदे नकिल्या वीडियो पाहीला बद्दल धन्यवान

Recommended