Skip to playerSkip to main content
ओपीडी आणि इमर्जन्सी सेवा पूर्ववत सुरू.​इतर डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांवर उपचार.

#HealthNews #HospitalUpdate #OPD #EmergencyServices #Healthcare #Doctors #MedicalUpdate #PatientCare #MaharashtraNews #MarathiNews #Lokmat #BreakingNews #Hospital #Health #newsupdate

रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरू असतानाही येथील आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहेत. ओपीडी आणि आपत्कालीन सेवांवर याचा कोणताही विशेष प्रभाव पडलेला नाही. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी इन्-सर्विस व पीजी डॉक्टरांसह सर्व युनिट इंचार्ज, व्याख्याते (लेक्चरर्स) आणि ड्युटीवरील डॉक्टर एकत्र येऊन रुग्णांची काळजी घेत आहेत. जरी काही नियोजित (इलेक्टिव्ह) शस्त्रक्रियांमध्ये थोडेफार घट झाली असली, तरी एकूणच रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (GMC) वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00आम चाड़े दरी सद्या इता परिग्ना पढ़ लेला नाहीं है करना आम चाड़े अन्रेज्स्टर ज्यार आरा है अजी इनसर्विस्ट पीजी
00:06आसतात में जनना सर्डूरल मरिज्च केले चन्ते
00:12प्लस अम्चेकर यशार ऑनी जे जिया आरा यानना मिलाव लेला है तेचम आमाला सद्यद्री प्रॉल्म जाले लानी अनी डाटा मदे
00:24सुद्धाम सा जे काल उपडियों थी आज त्यवरिस आपडिया है फक्त काही प्लान सर्जेती थोड़ा से थोड़ा कमी जालेल बाके
00:32सद
00:32अच्छा त्यवरिस आपडियों जालेला नहीं हम तेटले आज अधी सद्धा दॉक्तर राज गेजबी यह सद्धार शर्यानी क्यों सद्धाम सामदाता है
00:44तेटले यूनिटी निचार्ज तेटले लेक्चर आनी कई आमी लावलेले जे बाक्षी जे दुटी दॉक्तर साय �
00:53प्र आमना तर्सकी जेते अधी कई ऐसा दोस्तिता था शामदा दाता है तेटले लिच्टी दुटी ली अधी यह हा अनी
01:10पर ओराल लोकान हमाइज ज़ल तेटले पेशिंस एना कमी हूशकते पर आमचे तर्फेतर तसा कि शहार आज लावलेले अच्शा श्यूंगे
01:17फिरु

Recommended