Skip to playerSkip to main content
Central Gov & Oil Companies Meeting: Who took the lead?

केंद्र सरकार आणि प्रमुख ऑईल कंपन्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये एका विशिष्ट व्यक्तीने महत्त्वाचा पुढाकार घेतला असून त्याचे तपशील या व्हिडिओमध्ये दिले आहेत. सरकारी धोरणे आणि इंधन दरांच्या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

#Lokmat #MarathiNews #CentralGovernment #OilCompanies #OilPrice #FuelNews #IndiaBusiness #NarendraModi #BreakingNews #PetroleumMinister #OilMeeting #IndiaPolitics #EnergySector #BusinessUpdate #MarathiUpdate

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00देशबरात E20 पेट्रोल वरून शुरू असलेले वादाचे पार्शो भूमी वर वाहन धारकां सटी एक मोठी दिलासा दायक बातमी समुरियती है
00:07जुन्या वाहनांचे घटलेला माईलेज और एंजिन चे भागानवर होनारा परडाम लक्षात गेता बाजारात E20 पेट्रोल जात दहाटके एथनॉल मेश्रीत असले
00:17उपलब्ध करून देडां बाबात केंदर सरकाराणी ओल इंडस्री मदे प्राथमिक चर्चा सुरू जले
00:21अजुन अंतीम निर्डे जाला नसला तरी कोट्या वधी वाहन धारकाना लवकर अज पेट्रोल निवडीचा पर्याय मिलनाचे शर्खेता वर्थाव ली जाती
00:28है
00:28आता E10 पेट्रोल चा वापसी चर्चा का जाली है तब एप्रिल 2003 पुर्वी तयार जालेली वाहन ही E10 मानांका अनुसार
00:36बनावलेली
00:36अशा वाहनार मदे E20 पेट्रोल वापरला मुल मायलेज कमी होतासले चानी रबर आणी प्लास्टिक कंपोनेंट्स खराब होतासले चा तकरारी ये
00:44सात त्या न यतायत
00:45सध्या पेट्रोल पंपावर फक्त E20 पेट्रोल उपलब्धासलाना ग्राहकान समोरितर कोणता ही परियाई शिल्लक नागे
00:52तयमल जुन्या वाहनांचे सुरक्षे साथी E10 सा स्वतंत्र परियाई का दिला जात नाही असा सवाल उपस्तित केला जातो है
00:59देश्वाचे मुख्या आर्तिक सल्लागार वी अनंत नागेश्वरन यान्नी एकाल एखात E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून देनाची शिफारस केलिली
01:06जुन्या भाहनांचे नुकसान टालन्या साथी E10 आणी E20 दोन ही इंदन एकत्र विकली जावेत असा सल्ला तनी दिला
01:12ओटो मुबाईल श्वेत्राचे नियमान नुसार एक एप्रिल दोनजार तेविस नंतर भारतात विकली जानारी BS6 फेस्टू मानांकांची वाहन
01:20E20 इंदना साथी पूर्ण पने सुसंगता है
01:23मातरे एप्रिल दोनजार तेविस पूर्वी खरिदी केलीला कोट्यवधी वाहनांसा आयुश्य अजुन दहाते बारा वर्ष शिल्लके
01:29मंजे 15 वर्षांचा नियमानुसार मार्ष दोनजार तेविस ची गाड़ी 2028 परंत वईधे
01:34अश्या सुस्तितित असलिल्या वाहनांसा एंजिन सुरक्षित रहाव
01:37या सटी सरकार और तेली कंपन्या तांतरीक और पूरावठा साखलीच दुरुष्टी न इटेंचा परियाए पुन्हा अन्यावर गामभीर्याना विच्वार करताया
01:45त्या मुला आता यावर निल्णाई काय होतो है पाहन महत्वाचे
01:48पन्याव निल्णाई अविश्वी तुम्हाला काय बाट्टे कमेंट नक्की करा और लोक मत सब्सक्राइब कराला वसुरुनका
Comments

Recommended