Skip to playerSkip to main content
Brave Policeman saves family from armed robbers in Jalgaon

अंधाराचा फायदा घेऊन बंदूक, कोयता घेऊन आलेले दरोडेखोर पोलिसाच्याच घरात घुसतात.. काही क्षणात सगळे हादरतात अन् सगळेच जीव वाचवायला धावतात.. महिला दरोडेखोरांच्या तावडीत सापडते.. पण टॉयलेटमध्ये लपलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या एका डायलॉनं दरोडेखोरांचा डाव फसतो.. एखाद्या क्राइम थ्रिलर सिनेमासारखी वाटावी अशी ही घटनाय.. जळगावच्या नशिराबादमध्ये नेमकं काय घडलं, जीव घेऊन दरोडा टाकण्यासाठी आलेले दरोडेखोर कसे पळाले.. सविस्तर समजून घेऊ...

#JalgaonNews #CrimeNews #PoliceBravery #Nashirabad #MaharashtraCrime #RobberyAttempt #JalgaonCrime #RealLifeHero #PoliceForce #MarathiNews #Lokmat #BreakingNews #CrimeThriller #SafetyFirst #PoliceOfficer

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00रात्री चा अंधाराचा फाइदा घ्यून, बंदूक अन कोईता घ्यून आलेले दरोडे खोर, पोलिसाचा आच घरात घुस्तात, काही चणात सगले हदरतात,
00:09अन जीव वाचवाईला धावतात, कोईते चा धाकावर दरोडे खोर महिलानना धमकोयला शुरू करतात, अन टो
00:29पात करून दरोडा टाकने साथी आलेले दरोडे खोर कासे पड़ाले सविस्तर सम्जुन ग्यूग।
01:27याची पुसट शीही कलपना या कुटुमबाला नवती।
01:47पात करून दरोडे खोर ट्यांचा कड़े सरकू लागले।
01:58दरोडे खोर टचकले आणि इतुनाच निस्टावला गेल हे टनन लक्षा दाले।
02:03तेमा दरोडे खोराणना तिथाच बाहर लावलेला कारची चावी दिसली आणि तीर कार घेऊन ते पसार छाले।
02:10ते उड़ाताच कोली आणि खीचा तुन फोन काड़ला और 112 नंबर वर फोन खिरवला।
02:15पुढे काई घडला ते गनेश कोली आणचा तोंडू न चाईका।
02:31मततत है किती जाना ओते ?
02:47वेटे वोलादे जानी मेरीं सफरी जा है?
03:35पोलिसांची पथक या आरोपींचा शोद घेतायत।
03:38तेमलाता दरोडे खोर कदी सापडनार यावर सगलांच लक्षे।
03:43और दूसरी गडे गनेश कोली याँचा प्रसंगाव धानाची चांगली चर्चा होते।
03:48ब्यूरो रिपोर्ट लोकमत।
Comments

Recommended