Skip to playerSkip to main content
Nashik Crime News: Rupali Patil Murder Case Solved by Wadivare Police

नाशिकमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव शिवारात एका ३४ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा निव्वळ अपघात वाटत असताना, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा 'घातपात' असल्याचे उघड झाले आहे. अवघ्या काही तासांत पोलिसांनी या हत्येचा छडा लावून आरोपी मित्राला अटक केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? मैत्रीच्या नात्यात असा कोणता वाद झाला की ज्याचा शेवट मृत्यूत झाला? पहा हा सविस्तर रिपोर्ट

#NashikCrime #NashikNews #CrimeUpdate #WadivarePolice #IgatpuriNews #MaharashtraCrime #BreakingNews #NashikPolice #CrimeNewsMarathi #RupaliPatilCase #JusticeForRupali #FriendshipMurderCase #NashikCity #PoliceInvestigation #LokmatNashik

Category

🗞
News
Transcript
00:00मैत्री चानात विश्वा साच नात एक मेकांचा सुक दुखात साथ देनार नात पन याज मैत्री चानाताला जेवा वादाची आणी रागाची
00:09किनार लागते तेवा त्याच नात्याचा शिवड इतका भयंकर होँ शक्तो याची कलपणा ही करवत नै
00:15नाशिक मदे असर्चेक धक्कादायक प्रकरंड समुराले, कमपणी चा कामाणी मित्त मित्रासोबत वाडी वरे पजिसरात गेलेल्या सिर्कोती मोह्डेचा, सुर्वातिला अबघातात मुरुत्त्यों
00:27जर्याच समुराल, मतरहा अबघात होता की घातपात यावबत संशे नि
00:45ही तसा शेवड थेत महिलेचा जीवावर बेतला, और पोलिसाननी आउग्या काही तासां तिया प्रकरंडासा छडा कसा लावला, पाहुयात या संपुन
00:54प्रकरंडासा सविस्तर आडावा
00:56ही घटना आहे इगतपुरी तालुकातील सांजेगाव शिवाराती परिसराती
01:02रुपाली निलेश पाटी, वै वर्षा 37 वर्ष, असया घटने मृत्यों जालीला महिलेचा नावै
01:09रुपाली पाटी या सिडको परिसरात राहत होत्या, कमपणीचा कामानी मित्त त्या अपल्या मित्तना सुबत वाडिवरे परिसरात केले होत्या
01:18मंगलवरी दुपारी साधरन दोन वाजेचा सुमाराज, दोगेही या 25 रातील एका होटेल मदे जेवना सठी केले होते
01:26जेवन सरान अंतर दोगेही होटेल मदुम बाहर पढ़त होते
01:30द्यावी सुरवातीलाहा संपुण प्रकार एका अपगाता सरका समुराला
01:34नित्राचा कारवरील नियंत्रों सुटल्यानल कार प्रवेशु द्वाराला धधकली आणि या धलकेत रूपाली पाटी यानना गम्धीर दुखा पज़ाली आही वयात स्ट्यांचा
01:44यामधे मृत्यों छला
01:46मतराहाकेवल अबघात आहे कि यामगे घातपात आहे या बबत सुरुवाती पासुन सौंशनी निर्मान छला
01:52कारन घटना स्त्रावरील परिस्तिती अनि घटने दिल कही बाबी पोलीसानना संशर स्पदवाटल्या अनि त्या मुले वाडी वरे पोलीसाननी या प्रकर्णाचा
02:02सखोल तपास सुरू केला तपासाची सुरी रुपाली यंचा सोब तसलेया दिपक शिवाजी सैंदाने यं�
02:21मतर प्रवासादर्में दोगान मदे जोर्दार भांडन सल्याचा पोलीस तपासाथ समुरालै अनि हा वाड इतका विकोपाला गेला कि संता पाचा भरा
02:31दिपक न प्रवेश द्वारा समुरोच रुपाली यंचांगावर कार घटलाचा आरोपै कारची जोर्दार धड़क �
02:37बसलान रुपाली गंबीर जक्नी जल्या तन्न उक्चारा साथी नेन्याताल मतर काही वयात स्थांचा मुरुत्यू छला यान तर पोलीस अनि दिपक
02:47सैंदानिला ताब्यात गेऊन ताची कसुन चवकश सुरू केली पोलीस अन्चा सखोल चवकशी दिपक न रुपाली यं
03:07तसेज इ साक्ष गटनास्ता आवरील पुरावे आणि प्रत्यक्ष दर्शी साक्षिदार यांचा जबावांचा ही तपस करना ताले या संवर्व तपसा तोण
03:17दिपक चा या गुणातील थेट सहभाग निश्पन जाले चा पोलीस अनि सांगितले या प्रकरनी वाडिवर
03:24पोलीस ठानात सुरुवा दिला डाखल अस्तेले गुणात कलमवाड करनाताली आणि त्यान अंतर संवशाई दिपक शिवाजी सैंधाने याला अटक करनाताली या
03:32दर्म्यान रुपाली पाटे लियांचा पच्छा पती साक वर्शांची बुल्गी सासु सासरे यासा परि�
03:52अणि त्यान अंतर चवकशित समोरालेली हत्तेची कबुली या संपुण घटना क्रामा मुले सिडकोस वाडी भरे आणि इगत्पुरी परिस्रात मोठी खल्ब
04:02उडालीया
04:03मैत्री चा नात्यानों सुरू जालेला प्रवास, जेवन त्यानंतर जालेला वाद आनि या वाधाचा जालेला भयंकर शेवट सुर्वातिला अपघात वाटनारया या
04:13घटने माप्त सत्य पोलीसांचा तपास आतुन समोराले
04:17घटनास त्याची पहानी फोरेंसिक तपास इसाक्ष और प्रत्प्यक्ष दर्शिंचे जबाब या मुले या प्रकर्णाला वेगल्च वळन म्यालें
04:26एका पुटुमबातील आईसा छत्र हरपल सात वर्शाचा मुलीन आपनी आई गमावली आणि एका मैत्रीचा नाध्याचा शेवर थे पहत्तेचा आरोपा परियंत
04:36पुखचला तर या प्रकर्णासा पुडिल तपास वाडिवरे पोली संक्रुन सुरुआए लोकमड.com साथी
04:43किरन नाइक, इगत्पुरी नाशिक.
Comments

Recommended