Skip to playerSkip to main content
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील लढ्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार होते, आहेत आणि राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष कोणाकडे आहे हे ठरवताना आमदार-खासदारांच्या संख्येपेक्षा संघटना कोणासोबत आहे, याला पक्षाच्या घटनेनुसार अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार गटाविरोधातील न्यायालयीन लढा व्यक्तीविरोधात नसून प्रक्रियेविरोधातील आणि नैतिकतेची लढाई असल्याचे सुळे म्हणाल्या. शरद पवारांकडून पक्ष चुकीच्या पद्धतीने हिरावून घेण्यात आला आणि त्यांच्यावर अन्याय झाला, असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगात विरोधक चुकीच्या पद्धतीने जिंकले असतील, मात्र न्यायालयात ते जिंकू शकणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयात आठ सुनावण्या झाल्याचा आणि शरद पवार प्रत्येक सुनावणीला उपस्थित असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या महाविकास आघाडीबाबतच्या वक्तव्यावरही सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 2014 आणि 2019 मधील निर्णयांबाबत तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारावे लागेल, असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकदा चुकीच्या चौकटीत ठेवले जाते, असा दावा करत सुळे यांनी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी मात्र नियमित संवाद असल्याचे सांगितले. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या मनात राष्ट्रवादीबाबत अशी भूमिका असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

#SupriyaSule #SharadPawar #AjitPawar #NCP #SupremeCourt #ElectionCommission #MVA #सुप्रियासुळे #राष्ट्रवादीकाँग्रेस #asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00ही लड़ाई कुछले व्यक्ति बरोबर नाई है, ही प्रक्रियेची लड़ाई है
00:04उद्या कुणाचा ही पक्षा आसा कोणी ही फाउंडर, मेंबर, प्रेसिडेंट असता ना
00:09उजे आदर्निया पवार साहे वे नुस्ते फाउंडर, मेंबर नाई है
00:12त्या पक्षा चे अध्यक्षा आणि पुना-पुना मी मन्टे कि त्या सवविदाना तीजी घटना है त्या पक्षा ची
00:19ती जर कोणी तरी वाचली, तर त्या केस मादे आमचे वीरोराकांचे केस मादे दमत नाही है
00:26इलेक्षन कमिशन मादे ते जरूर जिंकले असल चुकी चा पद्धती ने, पन ते कोड़ात नाहीं जिंकू शकत
00:31अनि मोड़न आमाला तारीक काता ची त्मिनत नासे तर जमने दुर्दय वाए कि एका सशक्त लोकशाई मादे नियाम काईदया प्रमाणे
00:40है जालप आजे यहोड़ी चामचे आप एक्षा
01:05आज राज्या समोर्जी मोठी आवान है त्याचा कामाला लाग लेला है
01:10आज आमी संगटना पक्ष लोकां चाहिशा थे चांगला बदल करूना साठी है लोकां ना नया देना साठी है
01:18त्या जाल जा चालू अस्ता आनेक बागान मदे तुम चा तुम ही अनेक बड़ा अमाला प्रश्ण विचारता है
01:25यहां चालू चास्ता ठीक है, नाना आमचा मार्केट मेरे चाल ले हैचाथ आमाला समाधाने, पण महत्वाची गोष्ट कि यह लोकाचे
01:34बेटात, यहां देशात ले कश्मेर तु कान्या कुमारी, यहां अनेक नेते सगलेच पक्षाचे, यहां अधरनिया पावार साहबाना �
01:42बराच वड़ा भेटात असता, आता प्रफुल भाही के मा तटकरे साहब के मा पार्त पावार, यहां ते लना का भेटले,
01:48यहां उत्तर आधरनिया पावार साहब पस दिव शक्ति, पन गाती बेटी यहां अनेक और शाहां में एकत्र काम के लेले,
01:54अनेक महत्वाचे मुद्
02:09लाजर पिक्चर काये, जास्ती काये महत्वाचे, कुठला ही हेवा देवा मनात नठे होता, ते पुडे सगलेंदा चुए देता स्ता
02:18पुणया मदे निदिव आटपा और तुन खरतर नाराजी नाट्टे अस्वारेताना पाहाला मिलता है, पुणयाची महापालिकेची निवडनुक दोनी राष्ट्रवाधी कॉंग्रेस पक्ष
02:25एककत्रित पर निवडनुक लगलेला होता, अने अता आमोल बालुवाड़कर
02:29सेल की वा सुवास्टिंगरे अस्तिल यांचे निदीज नगर सेवक पंडाचे, ये भाजोपने रोकलेले आहे, तानी त्या सगया संदरबाद त्या दुनी
02:36नगर सेवक अने एक इकड़े उपमुख्यमंतरी सुनेत्रा पावार यानना पत्र लिले, आनी त्यांचे विर्�
03:15प्राइप्स जाले ले, आनी पून यह शहर इंफ्रास्ट्रक्चर वाईस कुलाप्स जाले ले, आसा अनेक लोकट दपके आवाजाल,
03:23सातत्यानी पून्या पद्दल बोलत असतात अनेक वेडा तीवर नाराजी ही आपलेला लोकान मदे पून्यार दिस्ते, चा मने यह उडी मोठी
03:32ताकत भारतिया जनता पक्षाला आलियसली, तरी गेल्या काई वर्षा मदे, भार काई पूने चे ट्राफिक मदे, पानेया मद
03:39से कत्रया मदे, के माँ फ्लडिंग मदे, जे माँ पाउस प्रक्विये तो, ते माँ जालयात माला तरी कुटे दी सत्ते.
03:45ताही पन शासकिया निधी रोखन, रहे कित्वक योग किया, करनकि एकादा लोकप्रक्विये यह जनते चा विश्वासाने लिउडू ने तो, आनि
03:53त्याचा माँ प्र शासकिया जो निधी आहे तो, माँ तुमी नागा सेवकान बद्दल वात्या, अमची काई परिस्तिती
03:59फार काई वेगली नहीं, आमी विरोधातले खाजना रहा होत, आमाला कुटे निधी में, तो, आमी ओडी पत्र पाटो तो, आमाला
04:05यह निधी वेणत नहीं, तेचा माले निधी रोखन, अगर यह गोष्टी सरकार मादे खूब दिस्तात, आमचा जेवा सरकार होता, तेवा
04:13आमचा लोकांची ता कामा भाई चीच, पन विरोधाकांची कामा अधी वेडा डबल स्पीड निकाराइचा अबी, कि थीक है, विरोधाक असना
04:20तरी काय जाला, तेचा भागाचा इविकास जाला पाईजे, यह दूरदय वै, कि यहा सगले प्रक्रिये मादे फक्का एकच म
04:40परवान की दिली जाना है, जिल्ला बेंकर, गोन तर्म जाले आंतर, तिसरे तर्म परवान की नौती है, पात्रे तर्म जाला
04:46है, तो ते बिल पास करता ना, आमी स्वता सहुसदे त्या भीलाचा विरोध केला ता, आमी भाई शान एक बिल
04:55आनलो ता, जचा ते नहीं टेनी �
04:57केला होता, कि दहा वर्ष, जर तुमी एका बैंकेत, संचालक वन गाईला, तब अक्रावे वर्षी तुमी जाउशकत नहीं, तैचा, आमी
05:06तेमा ही विरोध केला होता, तुमी पार्लमेंट मदले सगर रेकॉर्ड काल, आता दहा वर्ष, या नियम काईदा हैला, सगले विरो
05:27सगर दुले हे वर्ष, जर नहीं पतितर हैं ऐला होता, तुमा बैंकेत, सगर दुलेय हे अक्री होताप क्रावेटि हरता, या
05:35जर दुले विरोध केला काक्तिहासरा, पारवे जर तुलेंग विवर्षी नहीं, तुमी बदुनी इनेत पार्ष, चattanवाढ़ा, ामी अनेक लो�
05:57एका दया कडून चूख जालिया सेल तद चूख आमी कदी ही तेला माफी ना यहनार पन्ट चूखी चा पद्धती निए
06:04जर आमचा खाज़ारांचा कुटुम बाला केमा कुटलाई कारे करते अवर खोट्या केसिस जर यहां सरकार्नी केल्या जर आमी ते सहन
06:14खरणार नाही त
06:19तुमीं जर बज्ज़ाए अप्पान्वर केमा तेन्चा कुटलाई पादादी कारी केका कुटुमा रूप करना असाल ताकति नी राष्टवादी कौंग्रेस पक्षा तैचा
06:28विरोधात लडेल अनी पी पुनार रिपीट करते कि राष्टवादी कौंग्रेस पक्षा शर�
06:37आगे काल ही होता आजही याने उज्याई राई
Comments

Recommended