Skip to playerSkip to main content
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी व मुद्रांक विभागाची कार्यालये पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर मॉडेल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात राज्यात 60 मॉडेल कार्यालये उभारली जाणार असून पुण्यात पहिले कार्यालय सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यालयात शासकीय अधिकारी असतील, तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर कर्मचारी खासगी असतील. नोंदणी विभागात आधुनिक आणि AI आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसाठी अधिक चांगली व्यवस्था उभी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळाच्या परिस्थितीबाबत मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाचे अधिकारी मंत्रिमंडळासमोर माहिती मांडतील आणि त्यानंतर आवश्यक निर्णयांवर चर्चा होईल, असे बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचाही त्यांनी दावा केला.

मतदार यादीतील नावांबाबत काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सर्व पक्षांच्या बूथ लेव्हल एजंटना नावांची नोंद करण्याची संधी असल्याचे सांगत बावनकुळे यांनी काँग्रेसच्या भूमिकेला “पॉलिटिकल स्टंट” म्हटले. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या मिमिक्री आणि टीकेवरही बावनकुळे यांनी टीका केली. तसेच दुष्काळाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील वास्तव मांडावे आणि केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

#ChandrashekharBawankule #MaharashtraDrought #RegistrationOffice #MaharashtraCabinet #DevendraFadnavis #RahulGandhi #NarendraModi #MaharashtraNews #Asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:11पास्पोर्ट टाइप जे मोडेल ऑपीसेस आए चार्च प्रमाने नोंदनी अपना मुद्रांक राइश की वबाग यह चे कारया ने मोडेल कराईचे
00:23पास्पोर्ट टाइप जे साथ मोडेल करया ने करने तन निर्माने अभी इतला अने अधा चाष्की अधिकारी आमतासना रहे पन बाकी
00:37जो आहे इंफ्रास्ट्रक्चर बाकी अधिकार करमचारी है थाजगे असना रहे आने एक मोडेल ऑफिस उन्हें अतलों पहला हमी सुरू
00:47केला है कि राज्या मदे साथ आपीसे स्पैने टफ्या मदे नंतर चाड़ा मदे इतर आपीसे सुद्धा मी करना रहोत यहां
00:57मुड़े नोंदनी उभागा अधिक आधुनिक नमिन टेक्नोलोजी या बेश टेक्नोलोजी यह आधारवामी तयार केलेला है मला विश्वास हा�
01:09मिच्छा कड़ा मदे यह लोकांची अडचन होती क्याम चान मुद्नी करलेग गिला वर व्यवस्ता नों थी आता एक मोठी व्यवस्ता
01:17आधुनिक निक नर्या रहा है जुश्का जाहिर करने जी मागनी शर्वस्तरा तुन होता है आज मंत्री मंदराची महत्वाची बैठक
01:26मंत्री मंदराची बैठकी मदे अमचे मजद पुन्रोषण जे प्रदांस एससाय कि वा त्याटिकानी कुरुशी विवागा ची शक्की वायत यह स्तर्व
01:37माहिती मंत्री मंदराची मुर्मांटील अनि मग राज्या चे एकंजरी दूश्काड़ा मदे काय काय निर्णी आव
01:54अनि जो कही 2017-2018 मदे आपन दूश्काड़ा परिश्या निर्णी इतले मला वट्टा कि आज चर्चा हुई चर्चा अन्ती काय
02:04निर्णी हुई चाप्टाला कडेल आज पंगरिचे नेते नियूनु काय अगाची भेड़ किनना रहे है इसा है नावा वगली गिले त्या
02:12लग
02:25भूत लेव लेजेट नी आप लाज चाटिका ने काम करा चाहे अन्त्या मुड़ा पुना एक तो है ठीका नी सर्वाज
02:34प्रक्षाला संधी आप अपने नाव टाकने की आप अपने नाव कमीजा सजारे सत्य दिनोंदी करूंगे की चामुड़ा हाँ पकते एक
02:41पॉलेटिकल
02:53अपने गुत ने कृक्रां चाहे अपने की चाहे बढ़ीघृतिकल मुड़ा हाँ पॉलेटिकल चाहे भीजारे सब्सक्रा बद्नाम करना हुआ असितन है
03:01नाव प्रसक्रा नियुमा बगितली कोंग्रेच के आपाण चाही कारे करता है ना किम भूत फ़र कही नाव शुट ल
03:25तो विरोधी पक्षा काय करते हैं कि भूमी कहते हैं नहीं काय बोलावा काय करावा पर है मातर खरा है
03:32कि महाराष्ट सरकार देवेंडर फड़नवीच सरकार आमतर सरकार इस शेतकार तमागा भर्मकम नहीं हुआ है
03:38दोफ जोकर सरके वाक्तात अस आरो भाजबा देवेंडर गुजरात मदयाने इतर अकामत त्रावल गंधीजी करता है तैंद रहाय के यह
03:47पाद्दशी ने मानानींग पंदफदान दरईंद्र मोधी जी वर मिमीकरी करने कि वह मोधी जी बद्दल यह पाद्दशी ने 6 राज्
04:04एक से चाड़ीज पूटी भारत देशाची जनता ही मोदी चा मागे हुआ है
04:08आज जगात व्या प्रत्यक देशा मदे मोदी जी ने अपला या देशा की प्रतिमा उंचे के लिया है
04:14पन्नाच्य वर देशानी मोदी जीनला तेंचे देशाचा सरुत पुरस्कार दिलाए
04:19असो अस्ताना आपले देशाचा पंतो बदानला या पंदोची ने क्रिटिसाइज करने है
04:25यह मानने नाई रहूल गांजी है खरयारता ने एक बेभान सुट लेले आहे
04:31खरतर त्यनल गही जाली है शत्यमधिने की पन्न किती काय से मिमिकरी के लेला तरी जनता ही मापकरना नहीं
04:40जनता ही मानने मुझी इंचे जमागे उभिराईल आताज बगितल सलापन
04:44खुप चैटिकानी प्रयोग के ले जैंजी चा वापर कने जा प्रहत्न केला
04:51मिमिकरी करने जा प्रहत्न केला राजस्तान में एक साइड राजस्तान में वन साइड भारती आंता पाठला बहुमत मिलाला किती काय
05:00के लातरी जनता ही मुझी इस हो बताए
05:02जिस करेके महरास्ट ग स्टेशा के मिलने वाले सुख्र के घुछ्षना को ले कर।
05:14के लग ineा प्रदान मंक्री से मिलना चाहिए प्रदान मंत्री जो हमारा उस्टोऑ में बताना चाहिए लाश्ता नहीं है और
05:24चिंडर सरकार तो मतर करती एक
05:26जो किंदर सरकार ने कही अकाल में मदद किया है तो निशीत रूप से जब सारे MP मिलेंगे तो माना
05:33निया प्रधान मंती मौती जी ने उसके लिए सकारती पतिसर मिले गाई
Comments

Recommended