Skip to playerSkip to main content
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडन दौऱ्यात मिळालेल्या पुरस्कारांबाबत बोलताना हा आपला वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रातील जनतेचा सन्मान असल्याचे सांगितले. लंडनमधील विविध व्यासपीठांवर महाराष्ट्राच्या विकासाचे ब्रँडिंग आणि शोकेसिंग करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही शिंदे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असून भारत पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. लंडनमधील रस्ते, पायाभूत सुविधा, हेरिटेज इमारती आणि वाहतुकीची शिस्त यांचाही त्यांनी उल्लेख केला.

लंडनमध्ये विराट कोहली यांच्याशी झालेल्या सदिच्छा भेटीबद्दलही शिंदे यांनी माहिती दिली. दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. विराट कोहली यांनी अनेक विक्रम केले असूनही त्यांचा ‘डाउन टू अर्थ’ स्वभाव पाहायला मिळाल्याचे शिंदे म्हणाले. तसेच लंडनमध्येही मराठी संस्कृतीचा अनुभव घेतल्याचे आणि वडापाव खाण्याचा आनंद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

#EknathShinde #ViratKohli #London #Maharashtra #MaharashtraNews #LondonVisit #MarathiNews #एकनाथशिंदे #Asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:05अपले महाराश्रत ले अनेक मराटी लाड़के भाहो उच्टडे बेटले
00:12देज भरात्ते लोग बेटले
00:13इता अपले लोगारी जाउन उद्योक्षुरु केले ले इंडर्स्टियरिस्ट लोग बेटले
00:20एक आनन्द वाटला अड़ी समाधाने वाटला
00:23कि मराटी मानुद महाराश्रत ला मानुद अपले अदिश्यत ला मात लाटला
00:29जाउन जगाच्या मजे लंडन मदे स्ताइक होतो तिकड़े उद्योक करतो
00:37योकाना रुजगार देतो पोटे अभिमानाची बाब है
00:40अणि कुप महाराश्रत लुद्योक अधिये लुद्योक करेटले अणि धिले खर्यार्थाने माधा गवरव नहीं है
00:54माधा सन्मान नहीं महाराश्रत लाटला
00:56तमाम माराकुटी जंते जहां गवरव नहीं
01:00अधिम्यार्थाने समयदान मिलाल
01:03पॉमन वेल्थ पबलिक अवरवाड अचेल
01:06जेट मन्शिंप अवाड अचेल
01:08महाराश्रत लॉबल प्रेड अवाड अचेल
01:12ये सगेजे का दुरस्कार है
01:14ये महाराश्रत ले जंतेला मी समभभिट के लिए
01:22प्रेटिश पार्लेमेंट मदे या बास्तु मदे महारांताची बाजू ठेहोनेयाचा काम, महारांताची एक विकासाचा शोकेसिंग, ब्रैंडिंग करनेयाच संधी माला मेला आली,
01:41प्रदान मंत्री देशाची लोग प्रियाची प्रदान मंत्री नरेंद्र बोधी जिन अपले देशाला पुड़ा नेले, त्यों हर्तव्यवस्ता कशिवाडली किती मजबूत होती
01:52है, भारत पुड़े दातो है, अडि मां आशा परिस्ति मादे भारत अनी यूकेस जे संबं�
01:57जे प्रदान मंत्री महोद आनी, अधिशे मजबूत केले, महाराष्टा में इन्वेस्ट्मेंट करून अधिक मजबूत करने हैं तो अपील देखिल में
02:09इतले लोकाना केले, बर्यात लोकानी शकारत प्रतिसाथ दिला, या मले या दवराद वाया हा, हा अधिशे समाधन कार
02:20जाला अपले लोका दिखेडे बेटले, जगा चा, जगा मधे, अपले लोका रहाता, महाराष्टात ले महाराधी मानीश रहाता, घेज बरात ले
02:32रूड रहाता, अणि तिते, घेलेन उन्तर एक व्यगल जिवाड्यात नात, पाहिला मिडाला वारत असानी रोक्टन रात ज
02:42दीता होती हुआ . डीता ही जाना है तो बात के मारा लाई है।
02:45हडि हाल्प्टे येका इतले अरिकुलेक्ट्ट्टॉर आए।
02:52एले इंवार्थे आए, इतले रस्ते आए। इतले प्रामिक्टी शिस्ता आए, सब्सक्राई
02:59अनुको वहला मिलालया, अडि नकित या दवर्याता मला नकिया अन्दन्द दला एक्षाथा साता समुद्रा पलिकडे जाउप अपन, अपले मराथी मुल,
03:15मुली, या टिकानी अमचला अनिक्या वहीनी भाउ, स्वाग्रता साथी, मराथी अपले संस्कृती जा भोशाका मदे
03:23वहिशा मदे, जाट इकानी आले हाँ, अनि तितर देखिल महाराश्त में अचावती ने, वाज़ा सन्मान के ला, जाट इकानी महराटी
03:31भाषे तो ढंका, देखिल वाजवने तो शंदी मला मिला ली, मी उस्वताला भाक्यवाद साथी
03:39अनि एक �वशार में आए कि लंडनला लाट, परतु पुरसकार माधार नहीं है, हम आरा साज ला, शाड़े पार रकोटी
03:47जंग देखिल है
03:50तुम्हारद्पोली निकती तुमची बेढ़ी ते लडन्डन मने होते हैं
03:57ते मिजी तर धंड़ो तो तुम्हार है
04:01अमची दोगांची सधिच्चा मेड़ जाने
04:03अनेक विषयार वार चट्चा रेक्चिल जाने
04:06अनंद जलाओं लड़कोली भी लडनन में थी
04:09वह उनकी मेरी सदिच्चा बेट ने मुलाकाद हुई कई विश्यों पर चल्चा भी हुए बहुत ही इतने बड़े विराट कोली
04:20जैनोंने कई रेकॉर्ड्स किये हैं भारत की किर्केट जबत में इतने डाउन दूर्थ उनका जो बेव है वह भी देखने
04:29को मिला बहुत ही नम्
04:34से मिलकर कई बाते हैं हुई है विश्यों कृप से महारास्टा में अचको पाइदा होगा हुए तो कॉमन मैं लंडन
04:42चे रस्टा पाइला मैला देखने वड़ाप उसा दिखिल दूम्यास्वारी अरे आपन महारास्टा ची संस्कुति विस्वरुशकत है वड़ाप अपला �
04:49जगाचे आपाते ही वर पूटा ही जा वड़ाप उम मिलको अच्वाट इता गेलान अंतर दिखिल महारास्टा ची संस्कुति मी बिलकुल
04:59विस्वरुशकत नाई जा अनि मग बस तो मराठी संस्कुति मराठी जा महारास्टा की राज्यकी जे अपला है ते देखिल मतल
05:09दि�
05:09अनि वड़पाउदे कील अनेता अननुद जैटिकारी मैला मला तो
Comments

Recommended