Skip to playerSkip to main content
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातून निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर बोलताना आपली कर्मभूमी आणि कार्यभूमी असलेल्या मतदारसंघातूनच, पक्ष संधी देईल तोपर्यंत निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. गोवा आणि महाराष्ट्राचे तसेच मराठी आणि कोकणीचे वेगळे नाते असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्यास झालेल्या विलंबाबद्दल गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक कंत्राटदार अपयशी ठरल्याचे सांगत त्यांनी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणे आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत कठोर भूमिका मांडली. महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नसल्याचे सांगताना इतका उशीर झाल्याची आपल्याला लाज वाटते, असेही ते म्हणाले. महामार्गाचे सुमारे 93-94 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत ऑक्टोबरमध्ये मुंबई विमानतळावरून गाडीने गोव्यापर्यंत प्रवास करून रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यासोबतच महामार्गावर गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनसह रोड साइड अ‍ॅमेनिटीज, गोव्याचे खाद्यपदार्थ, हँडलूम-हँडीक्राफ्ट तसेच पेट्रोल-डिझेलसोबत बायोफ्युएल, इलेक्ट्रिक आणि पर्यायी इंधनाच्या सुविधा उभारण्याची सूचना त्यांनी केली.

#NitinGadkari #MumbaiGoaHighway #Goa #Maharashtra #Highway #RoadDevelopment #MumbaiGoa #MaharashtraNews #Asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00गोया में दे मला एका पत्रकारनी प्रस्णरे विचारला होता है
00:02की तुमी गोया तुन निवडन्नु क्रणोना आतका
00:07मऑन्टा कामर तुमी यव्डे गोया मदून काम के ली
00:12तुमा ची गैतर रिथू उभर अनय ची इच्छा है का
00:15कि विए योगा यगानि अनेक राज्यात्य लोकान आस वाट तैन्चा राज्यातुन उबा राणार है और उबाराम आसे मला अनेक आनिया
00:24उपर के लिए पड़ मी माजिक कर्म भुवेण कार्य भुमिया तीथूनद उबारानार मी कहिए माजिक आउस्टेश दीज ओ परें त
00:31पार्टी संधी दिल कितुन जुबरानार मी कहती सोण नार। पण गोवा आने महाराष्ट्रेचे एक वेगण नाता है।
00:40मराथी आने कोकणी से एक नाता है। साहित्य, संगी, त्रूत्य, नाटक सगया भाप्ती मदे गोवा आने महाराष्ट्रत के फरकत जानवत
00:49नाई।
00:50अने मुणों साभाव एक पणे मुंबई उन निगालार अंतार कोकणातून गोवा परिंत एन। या बाप्ती मदे हा रस्ता मुंबई गोवा
00:59चा भागा है।
01:00माजा दुष्टे ने थोड़ा सा दुर्बाग्याची गोष्ट है। करन भी कहगा दी चूख जाली तो मानने कता तला मी के
01:07वह जवाब दर नहीं है।
01:09पण मुंबई गोवा मारगा वायला बराथ उशीर धाला।
01:12अनि एक कॉंप्रेक्टर फिल्ड हbt 9 अनी आता मी जगा मदे खुब रेकॉड जले माजा दिपड़ मेर।
01:19साथ वर्ड रेकॉड जले है। पण आता मला एक बेड्रSका ब्रेकॉड कराथी कि वर्षमरात सग्ढ है।
01:26जास्त राइक्टर ला ब्लाक्लिस्टिड करना दिवार करना अणि अधिकारना सस्पेन करना यता रेकॉड मला कराईचा है।
01:33मी आता मुर्वतव में करता।
01:35तेमले एडार आक काडा मदे मुंबई गोवयालस्व मी जाहिर केला महराश्टा था।
01:44मी जाहिर केला कि मी मुंबई गोवयाचा उध्याटनाला यनार नाही।
01:49करना मला लाज वक्ते इतके उशीर जाला है।
01:52तेमले आता कालस माजेकले मिटिंग जाली।
01:57अणि मुंबई गोवा आता जवलतपास त्रेन्नू सवरेन्नू टक्के पुर्ण जालेला है।
02:02आणि आक्टोबर महिना मदे में मुंबई विमानतालार उत्रून गाडी नी गोवयाचा परेन्न टेनार है।
02:09आणि या रस्त्याच प्रवासेक दाक्रुना विवस्तित जाला है के तो बगनारा।
02:15माजी आठिकाने मानने मुख्यमंत्रियानना आणि कामत दिगब्बर कामत सहबाना विननती है।
02:21कि रोडसेड अमेनिटी चा जागा है।
02:24तुम्हें अभ्यास करा चांगले अर्खिटेक्ट अपोइंट करा।
02:28गोवयाचा जे सिविल इंजिनिरिंग आए गोवयाचा विशिष्ट डिजाइन साथ।
02:32त्याचा उपयोग करा।
02:34गोवयाचा गोवयकर्यांचा फूड प्रसिद्ध है।
02:37मी आज यवड़े सगला करवा एकाड इकने जेवाल दाना ना।
02:42गोवयाचा गोवयकर्यांचा फूड अड़े गोवयामदे असनारा सगल हैंडूम हैंडिक्राप्स।
02:49यह सगल परेतकाना म्याल पाजाशे उत्तम रोडिसेन एमेनिटीज पेट्रोल डिजल पंपावरोबर बायो फ्यूएल एलेक्ट्रिक अल्टरनेटिव फ्यूएल यह ची व्यवस्ता याचा
03:01तुम्हें जरूर करा या जागा जर तुम्हें मला मागने के लिए तमी तुमाल
03:06देड़ा करता त्यार
Comments

Recommended