उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडन दौरा मराठमोळा आणि मराठीमय झाल्याचे सांगितले. विमानतळावर मराठी संस्कृतीचे दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अनुभवायला मिळाल्याचे त्यांनी म्हटले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांना Commonwealth Public Leadership पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. हा पुरस्कार त्यांनी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला समर्पित केला.

ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मराठीत भाषण करताना सुरेश भट यांची ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही कविता सादर केल्याचे शिंदे यांनी सांगितले. लंडनमध्ये महाराष्ट्राचे राज्यगीतही गायले गेले. यावेळी महाराष्ट्र, भारत आणि UKमधील उद्योजक व गुंतवणूकदारांशी त्यांनी चर्चा केली आणि महाराष्ट्रातील उद्योग वाढवण्याचे तसेच नवीन गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

लंडनमध्ये वृषाली हरकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, मराठी भाषिक आणि मराठी शाळांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याचे शिंदे यांनी सांगितले. हा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना मराठी भाषिकांना त्रास आणि मराठी शाळांना अडचण होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लंडनमधील विमानसेवा विस्कळीत झाल्याने शेकडो उड्डाणे रद्द किंवा वळवण्यात आली असतानाही दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण लंडनला पोहोचलो आणि सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहिलो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

#EknathShinde #London #BritishParliament #Marathi #Maharashtra #CommonwealthAward #LadkiBahinYojana #MaharashtraNews #Asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00लंडन दौरा अचिशे मराट मोला अनि मराटी में जहला हसमे मने करन एरपोट ला उतरले पासून चा लाड़कया भेनी लाड़के
00:16भाहू त्याज बर मराटी संस्कुती पाहला मिलाली चत्रबरी शिवाजी महारदनत जयगोश आयकाला मिलाला लंडन में गए अनि इतर ही ज
00:29स्वागताल आले होचे तेंचा समाज आतले रज्यातली संस्कुती होती ती देकिल पाहला मिलाली त्यामले एकंदरत अथिशे वातावरन लंडन मदले मराट
00:46मोल जहला होता अनि मराटी संस्कुती लंडन मदे आले नंतर देकिल अपनी संस्कुती आनी परंपरा जोपास न
00:59तेचा एक आनन्द मला झाला आणि तेच बरबर बिटिश पार्लेमेंट मदे
01:08कॉमन्वेल्थ पबलिक लीडर्शिप पुरस्कार देखिल मला या ठिकानी मिलाला तेचा ए आनन्द है आणि तो पुरस्कार मोख्यमंत्री माजी लाटकी भही
01:21नी ओजना
01:22आनि शासन अपले जारी हे सर्व सामन्ने लोकान घर्या अर्थाने तेचा जीवना मदे बदल घड़वने असाथी
01:33केलेले महायूती सरकार ने प्रेतन त्यामले जोल पास अडीच कोटी लाटकिया भही ने अस्तिल
01:42आनि पाच कोटी लोकान अगदी दाकल्या पासुन जा योजना है शासनाचा तेया योजनान मदून लाब मिलाला आनि याची दकल गेहून
01:57याटिकानी हाँ
02:00कॉमन वेल्ट पबलीक लेडर्शिप पुरस्कार मिलालेला है खया अरताने बाराकोटी जन्ते चा अशिर्वाद है आनि याची पुरस्कार में समर्पित केलेला
02:14है
02:14आज तुम्ला जवाप पुरस्कार मिलते नहीं अंतत्य भाष्ण ही केले ते भाष्ण मराठित केले आनि पहलंदम लंडन मदे अपलेला मारश्टर
02:22राज्यगीत है ते ही अगळा अनि फिकाल तो में काय सांगल तुम्हाया अरता है भष्ण मेंला नि महाराष्ण मोला नही
02:44कविता देकिल लावले आमास भाग्य बोलतो मराठी ही कविता देकिल मला बोलनेची संधी स्वर्व इतले आ लोकानस मोर मिलाली यहा
03:02आनन्दा है और तयाज बरबर संध्यकाली जी इतले उद्यो जग जाहे महाराश्टा आतले अस्तील तयास बरबर भारता वोते
03:13आणि त्याजबुर्ब इतले लंडर मतले देखिल होते।
03:20यह सर्वान समोर महाराष्टाचा राज्यगीत देखिल आज गायला गेला लंडन मतले खरे आरताने मराटी का डंका आज चर्विशी वास्ताना बगितला
03:33अनन्द धाला
03:34आणि जह उध्यग होते ते उध्यव ज्कान धेकल जे गुंधोनुक्दार होते औने एक विवीच उत्रत ले लोग होते।
03:43महाराष्ट तो मोठ प्रमाना उद्योज कई भेटले मला आणि भार्ता तो ले देखेल भेटले इतले UK मदले लें लंडन मदले
03:52देखेले पेटले और तेनदा मी अवान केला
03:55अपील केला कि तुम्ही महाराष्ट मले उद्योग काई लुकांचे शुरु आयत ते वाडव नेच विनंदी मी केली काई लुकाना नवीन
04:05इंवेस्मेंट करने ची विनंदी केली और तेन्नी अतिशे सकारात्माग भूमिका खेतली तैना मी एकत संवितला कि भारत आणि लं�
04:25प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन चा सर्व देशानी चासलेले जे जिवाले चे संबंध है अनि महाराष्टा देकिल प्रधानमंत्री मोदीजीन चा भार्ग दर्शना
04:37खाली जयाम तो डभल इंजीन चा सरकार सुरु आयत ते आमले उद्योजकाना आमी खूप संदी �
04:49जया ठीकानी जया ठीकानी जया सवुलती देना है ते देकिल उद्योजक महाराष्टा में मुठा प्रमानम रेता है परदेशी गुंतों नूं
04:57मुठा प्रमानम होती है दाओस में मुठा प्रमानम मी मुख्यमंत्री अस्तान देकिल मुख्यमंत्री मुख्यमंत्री अस्तान
05:10आपन पहातो है अक्दी रियल एग्जिकुशन जाए ते ने किल मोटा प्रमान आपनावर होता है अच्छा दीवत जो आहे महारास्टा
05:22साथी अचिछे अनंदा छा अनी महारास्टा चा विकास साथी देकिल महात्वाचा होता
05:47आज संध्याकाडी दो कारिकम होता उद्यो जकांचा वरबर जे इंवेस्टर होते तेंचा वरबर विवेट शेत्रातले लोग होते
05:56ते आज एक आमची लड़की भईन रुशाली हरकरे बनुन मला तया भेटल्या तेरे मला राखी देकिल बानली और एकत विद्यन्ति
06:09के लिए कि महाराष्ट कर्नाटक जेस्रीमावाद आए मराटी शाला और मराटी लोकान वर तिते दुकाई अन्याय होतु है त्या बब्ति
06:20म
06:20मदे अपन लक्षे घालाव अश्या प्रकाच विद्यन्ति केली मि जैन्या ही सांगितल कि या मदे केंद्रिय ग्रोह मंत्री अमीद भाई
06:30शाह साहभानी देखिल या मदे लक्षे घातलेला है और नकिच जो परेंथ हाँ वाद्शुप्रीम कोटात आए तो परेंथ कोटात
06:44आए व माण होना रे अगा आए तिते मराटी भाषिकाना थ्रास होना रे अमराटी शाह ना गर्सोई अडश qne hoनार
06:50नही या बधि मते द्दकी आमी विननति कर्व अश्या प्रकाच विद्यtsåत मी त्यन्या अश्वसन देखिल देल लेला है तहमलों लें
07:01टिक्किच फिए ल
07:14दाको ताना मी पहिल, मला देकिल काउतु क्वाटल और तेन्य देकिल विश्वास दाको ला कि तयन्य प्रश्णा मरे आमी लक्षे
07:29गालू मुनुं।
07:29अनि खर्याताने जो काई तरी वाद आये शुप्रीम कोट अजरी असला तरी सुधा या ठिकानी अमित भाहिर नी मत्चा वेच
07:40देखी लक्षे गातलो तो या वेच देखील अमित अना विननते करू
07:44परना लंडन मानदे अहने इन ठीकानी फीकटो फ्लाइट छेक्टो झाली अल पर जाण हद।
07:56के लोकमानें से त्म आपका होता, तुम्हें तुम्हें से क्या लोग अडखे पन, का इसांगा तुम्हें है रिस्क गेता हो
08:01था प्राइपन दाइवर्ट हो चेकर्कात होती, खाल रिस्क तुम्हें दाइवाट धाले, चैन्सलों होती?
08:36प्रमाने में निगालो मी पोचलो सर्व कारेकम अटेंड केले आमचे काई सहकारी त्यान्च विमान डाइवड जले ते देखिला अथा पोचले
08:49अपने अपनी इच्छा शक्ती अशेल तर्ष्व काई ठीक होता त्या प्रमाने आज सकाल पासुनत लंडन मदे महाराष्टा तानी मराटी सा
09:00डन का वास्तान पाउन अनंद जाला
09:04तुम्हे आज लंडन मदे आले तुम्हे आले पासुनत इथे पुर्न महाराष्ट में वातावरान जाले लाया मीच अकाल पासुन बगतो है
09:10तुम्हें कर्ण प्रकर बगता तुम्हें लंडन यात राए
09:15लंडन दौरा अतिशे मराठ मोला अनी मराठी में जाला असमें मने करन एरपोर्ट ला उतरले पासुन अमचा लाड़कया भहनी लाड़के
09:30भाव त्याद बड़ो मराठी संस्कुती पाहला मिलाली चत्रबरी शिवाजी महाराधनत जाईगोश आईकाला मिलाला लंडन में �
09:39अनी इतर ही जे समाजय ते देकेल स्वागताला आले होते तेंचा समाजयातले रजयातले जे संस्कुती होती ती देकेल पाहला मिलाली
09:55का मले एक अंदर है अतीषे वातावरन लणडन मदला मराठ मोल जाला होते और अनी मराठी संस्कुती यो लंडन महे
10:06आले होते देकेल अपनी संस्कुती आनी परंपरा जोपाश नहाँ चा काम महाराष्टा के लोक करताना में पाहला तेह एक आनंद
10:14मला जाला आनी तेयाज �
10:17सवरबर ब्लिटिश पार्लेमेंट मदे कॉमनवेल्थ पबलिक लीडर्शिप पुरस्कार देखिल मला यह ठीकानी मिलाला त्याचा यह आनन्दा है आणि तो पुरस्कार
10:33मुक्य मत्री माजी लाटकी भही नी ओजना आणि शासन अपले जारी हे सर्व सामन्ने लोकान घरे आर
10:48केलेले महायूती सरकार ने प्रयत्न त्यामले जवरबर पास अड़ीच कोटी लाटकिया भही ने अस्तिल आणि पाच कोटी लोकाना अगदी दाकल्या
11:01पासुन जा योजना आयक शासना चा त्या योजनान मदून लाब मेलाला आणि यहाची दकल गे हुन याटिकानी हाँ
11:16कॉमन्वेल्ट पबलीक लिडर्शिप पुरस्कार मला मिला लेला है ख़्या अरताने बाराकटी जन्ते चा शर्वार आणि तैन्ना हा पुरस्कार में समर्पित
11:28केलेला है आज तुमला पुरस्कार वेड़ा तेनां तुम्ही एक भाषण ही केले ते भाषण माराथित केले �
11:33पहले दम लंडन मजे हो अपलबाम आपल ला महरास्ट राजयगीत का या इकाला ये लंडन में तिया बतल तुम्हें कहा
11:52साइगल को संधी मला नी भाग्य मिलाला कभी वर्या सूरेश्वट यंच कविता देखील लावले अमास भाग्यय
12:03तो दो भी सब्हते हैं कि कविद्धा दिर्द के शाल Zw तो कने दिर्दर पर।
12:15यहां आनन्दा है और ते आज बरबर संध्याकाडी जी इतले उद्योजग ज्या है महाराष्टातले अस्तील ते आज बरबर भारतातले होते
12:27और ते आज बरबर इतले लंडर में दे रेखिये होते
12:33यह सर्वान समोर महाराष्टातले राज्यगीत देखिल आज गायल गेल लंडन में खरे आलताने मराठी का डंका आज चरिशी वास्ताना बगितला
12:47अनन्द धाला और जे उद्योजग होते ते उद्योजगाना देखिल जे गुंतवनुगदार होते और एक विविच शेत्रतल
12:56महाराष्टातले बहुत्रामाना मुठा उद्योजगए बहतले मला है अनी भार्तातले देखिल भेतले इतले UK महारश्ट मुपध
13:19जविन इंवेस्मेंट करने ची विननति केली आणि तेनी अतिशे सकारात्म भुमी का गेतली तेना में एकत संगितल कि भारत आणि
13:27लंडन युके यी परस्परजी काई संबंध है ते अधिक मजबूत करा आणि महारास्त्ता में गुंदों नुक करा तरन या देशा
13:38चे लोग
13:48ग्रादान मंतरी मोदी जीन चा महार गदर्शना खाली जी आम जा डबली नीन चा सरकार शुरू है ते अधिक अधिकाना
13:56आमी कूब संधी दे लिया या उध्यो जाजा ठीकानी जा है सहुलत ही देना आए ते देकिल उध्योत महारास्त्ता में
14:08मुठय प्रमानव रेता है प
14:28अगदी रियल एक्जिकुशन जा है, ते देकल मोठय प्रमानावर होते हैं, अच्छा दिवस जो आहे हैं, महारास्टा साथी अची शे
14:37अनन्दाचा और महारास्टाचा विकासा साथी देकल महाचवाचा होता है.
14:49झाल जा है, आट यो आहे है आटी शेजिक किन भीडिक का सवाओा अरू और महारास्टा frameworks बाटता हैं, अरनेदे
14:52हैं, अरने खगरास्टा महारास्टा महां अन्यूचा बूतिकी शेजकांबत, शिया पना ओड़िधि वियं दोंचाото।
14:52झाल झाल

Recommended