Skip to playerSkip to main content
Tragic: Woman loses life while being carried in bamboo doli for treatment | Maharashtra Satpuda | Vehgi Baripada News

सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील वेहगी बारीपाडा येथील माहेरी रक्षाबंधनासाठी आलेल्या स्तनदा माता असलेल्या माहेरवाशिणीचा उपचारासाठी रस्त्याअभावी झोळीत नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. बारीपाडा ते वेहगी या सात किलोमीटर अंतरात रस्ता नसल्याने महिलेला बांबूची झोळी करून आरोग्य केंद्रात नेण्यात येत असतानाच दुखणे असह्य झाल्याने महिलेने प्राण सोडले.

Credits - किशोर मराठे (लोकमत प्रतिनिधी)

#MaharashtraNews #Satpuda #Vehgi #Baripada #NoRoadsNoVote #HealthcareCrisis #VillageIssues #PublicApathy #EmergencyServices #RuralDevelopment #SocialIssues #MaharashtraUpdates #Justice #NewsUpdate #MarathiNews #Lokmat

Category

🗞
News
Transcript
00:00Thank you for listening.
Comments

Recommended