Skip to playerSkip to main content
Supriya Sule slams Vijay Wadettiwar over OBC Certificate row

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यांनी थेट राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे तक्रार केली आहे. वडेट्टीवारांनी पुरावे दाखवावे किंवा माफी मागावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पहा हा सविस्तर व्हिडिओ.

#SupriyaSule #VijayWadettiwar #Congress #NCP #SharadPawar #MaharashtraPolitics #MVA #RahulGandhi #OBCCertificate #MarathiNews #Lokmat #PoliticalNews #IndiaAlliance #Maharashtra #PoliticalControversy

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00एकीकड मनोच जरांगे पाटला नी 31 अगस्ट पसुन उपोश्वणाचा इश्वारा दिला अस्ताना
00:05ओबीसी प्रमाण पत्रान मुरू नाता महाराश्वात मुठर राज कारण पेटले
00:09येचा कारण ठरले कॉंग्रेस नेते विजय वडेटिवार यानी राष्टरवादी कॉंग्रेस श्वरत पवार गटाचा सुपरिया सुलेन वर केलिला आरूप
00:17सुप्रिया सुळे यंचा कड सुधा OBC प्रमान पतर असलेचा दावा विजय वडेटी वारा निकिलाए
00:22त्यांचा या दावया ना खडबल उडाली है
00:25केवल सुप्रिया सुळेच नाही तराधा कुष्णविके पाटील
00:28यांचा सह अनेक नेत्यानी OBC प्रमान पतर असलेचा दावा सुधा वडेटी वारा निकिलाए
00:33त्यांचा या दावया वर सुप्रिया सुळे यांचा संता पजालाए
00:36पन त्या अधी वडेटी वार याननी काय मंटले पाहुयाद
01:08अने मटलाए के आरक्षान होँ धाक्ता काया मंटलाए
01:24अने मकर जालाद आएका त्या देवन तका
01:28इत्तारख्षा नहीं वाडत नहीं आनी घुस्कोरी वाड़ली आये त्यामोले उद्या अधिव अपले अपल्यावची चा वाटोड दाले श्वाएर आनर नहीं है
01:36त्योड सत्या है
02:04विजय वडिटिवार यंचाया दाव्यान अंतर जिव माध्या
02:15विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय
02:29विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय विजय �
02:37अप्राइट करते ते माहिती नए मी राहुल गांधी आणी खर्गे जिन्ना फोन केलाये तेंचा फोन ची मीवाट पाते हैं
02:43विजेव रिट्टिवार याननी माझाखड़ ओबीसी प्रमाण पत्र असलेचा धादांत खोटा आरोप केलाये
02:49माझाखड़ ओबीसी प्रमाण पत्र असलेची माहिती तेनना नेमकी कोणी यानी कोण तेया आधारावर दिली है तेननी जाहिर करावा
02:56तसच मा जाकड़ ओबीसी प्रमान पत्र असलेचा तन्चा दावा असे लतर तेननी त्या संदर बातल पुरावा जाहिर पणे साधर करावा
03:03अनि ते सिद्ध करावा
03:04अन्य था कोण तेही पुरावे शिवाई केलिल्या या आरोपा बदल तन्चा जाहिर माफी मागावी
03:26अपले अमधे गरिष समस्मून आएचे काजी प्रतिकानी घिनी गरजेचे या जाता असा होता है कि रावल गांदी नी माईलां तर
03:32संमान करना साथी युवती तर संमान करना साथी कारेक्रम गेता
03:36तर संमस्कूती मैं अथेक्रण न आथन कारना संमान् कोंक्रेट गाहिं पता में। Figamit
04:07सुपरिया सुड़े यानी वडेती वारन्च दावा फेटा अला है, पड़ या मुणम महाराष्ट्रात, महाविकास अगाडी आनी राष्ट्रिय पातरी वर इंडिया
04:14अगाडी मेते काई चाललेए अचा प्रश्ण सध्या उपस थित जला है
04:17गेल्याच अठवडयात माजी मुख्य मंत्री पृत्विराच सवाण एन श्वरत पवाराणी एंडिया मदे जाऊ नई अस विधान केला होता
04:24त्यान अंतर सुधा सुप्डिया सुड़े अने नाराजी व्यक्त करत महाराश्ट्रातेल कॉंगरेस नेते
04:29सात त्यान टारगेट करत असलाची टिका केली होती
04:32आता सहकारी पक्षावर विजोय वडिट्टिवारानी केलेले या आरो पावर
04:36राहूल गांधी और कॉंग्रेस अध्यक्षो मलिकार्जुन खरगे काई भुमी का बांटात
04:41या वर महाविकास आघाडी और इंडिया आघाडेचा भवितवी आवला मुरसेल
04:45तुम्हाला या बद्दल काया वाट्ट ते कमेंट बॉक्स मदे नक्की लिहा
04:48और लोक मात सब्सक्राइब करेला विसुरू नका

Recommended