Skip to playerSkip to main content
Why People in POK are Fighting Against Pakistan?

पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये सध्या प्रचंड अराजकता आणि असंतोष पसरला आहे. नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांच्या दडपशाहीविरुद्ध जोरदार निदर्शनं करत आहेत. महागाई, अन्नाचा तुटवडा आणि वीज बिलांमधील वाढ यांमुळे तिथल्या जनतेचा संयम सुटला आहे. या आंदोलनामागची मुख्य कारणं काय आहेत आणि भारताची यावर काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#POK #Pakistan #Kashmir #POKProtest #Inflation #HumanRights #India #InternationalNews #Lokmat #MarathiNews #POKNews #AzadKashmir #Protest #CurrentAffairs #WorldPolitics

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00पाक वेप्त कश्मीर भंजेच पीयोके
00:02सध्या भागात प्रचंड राजक्ता पसर ले
00:05रस्त्या और उत्तर लेले नागरीक पोलिसांचा गोडी बार
00:08आणी पाकिस्तानी सैन्ना विरोधात पेटलेला असंदोश
00:11पीयोके अचानक का धगधगत है?
00:13काथ इथले जनतेचा पाकिस्तान वर्चा उर्ला सुर्ला विश्वा सही उडालाए
00:18आणी या संपुर्ण प्रकार अवर भारताची भुमी का का याहे?
00:22जानूंगे वियात या वीडियोचा मातेमातु
00:24नमस्कार मी साहिल, तुमी पाहताहात लोकमट.com
00:27तस पाहला गेला तर पियोचे मधे असन तोशाची ठिनगी बर्यास दिवसान पासुन पडली होती
00:33गेला महिने अत्मंजेच 27 जुलैला जलेलाएका मोठ्या हिंसक्त जक्मकित
00:38तबल 44 हुन अधिक लोका नापला जीव गमवावा लागला होता
00:42या घटने नंतर हा रोश आणखी नस भड़कला
00:44जोईन अवामी एक्षेन कमिटी या स्थानिक संघटने चा नेतरुत्वा खाली
00:49आता संपूर्ण पियोके मधे आंदोलन अधिक तीवर करने तालिये
00:53पन हे आंदोलन असा अचानक उभर हाहलेला नाईये
00:562023 पासुन पियोके मधिल जनता वाडलेली महागाई
00:59रोच्या खाने पिनाच्या वस्तुन चा किम्ती अक्षर शहा गगनाला भिल्याद
01:03खानेचा पीट वाडलेली वीजबिला आणि या सह मुल्भू तवशाचांचा देखिल तुटवडा होता
01:08या मुल्भू पियोके मधिल लोकांचा सयं सुटला आणि महागाई विरुद्ध पियोके मधे पडलेली हिठीनगी
01:14आता 2021 मधे एका प्रचंद मूठ्या वण्वया तुरुपान तरीच छाली है
01:19पियोके मधे आंदोलन अजुन सुरू चाहे
01:22सब्विस ओगश्टला पियोके मधे मूठ्या प्रमानात निदर्चन करने ताली तरहे आंदोलन एकोंतिस ओगश्ट परियन तदेखिल सुरू रहनारे
01:29कारण हा लढ़ा केवल महागाई पुर्ता मरियादित रहेलेला नाही
01:33तरहा लढ़ा आता पाकिस्तान चा दड़ब शाही विरुद्ध सुधा आनकी बुलन्द होतो है
01:39आता जानुन गेविया त्या अंदोलकांची सर्वात मोठी आनी मुख्य मागणी काय आहेते
01:44कि मागणी आहे पियोके विधान सभेत इल बारा राखियु जागा पूर्ण पणे रद्ध करनेची
01:49तुम्हाला प्रश्ण पढ़ला आसेल कि पियोके विधान सभेत एक उन त्रेपन जागा आहेत
01:53तर्मक पाकिस्तान सरकार साथी या बारा जागा एवड़्या महत्व चाका आहेत
01:57आणी पियोके ये थिल स्ठानिक लोग त्यालाच विरोध करता है
02:01खरतर पियोकेचा 53 जागान पई की 33 जागान वर प्रत्यक्ष थिथे रहाणा रे स्थानिक लोक मददान करताथ
02:088 जागा महिला आणी तद्यान साथी असताथ पन उरलेले ले बारा जागा पाकिस्तान मदे रहाणा राक कश्मीरी रेफिजिस साथी असताथ
02:15आणी या मागे तशी कारण सुधा है पहिला कारण
02:21हे मतदार पियोकेचा बाहिर मंजेज पाकिस्तान मदे रहात असल्याने पाकिस्तानी लशकर आणी सरकार इथे अपल्या मर्जित ले उमेद्वार सहज पने
02:30निवडू नांताथ
02:31दुसरा कारण मंजे 53 जागांचा विधान सबेद बहुमता साथी 27 आमदारांची गरज असते
02:37मंजे समझा पियोके मदिल स्थानीक 33 जागान वर तितल्या जनतेन पाकिस्तान विरोधी नेतना निवडून दिला तरिहेते स्वताहा सरकार बनव शकत
02:46नाहित
02:46कारण 12 राखियो जागांचा जोरा वर पाकिस्तान पियोके चा सत्वे वर स्वताहाचा हक्काचा मानुस बसाव शकत
02:53मंजे थोड़काच सांगाईचा जालातर नाव काश्मीर रिफुजिस पन सत्ता मातर पाकिस्तान चा सरकार ची
02:59आणी याज कारणा मुले आज सितली जनता रस्त्या और उत्रून मागनी करते कि या बारा जागा रद्ध करा आणी पाकिस्तान
03:07चा हस्तक्षेव थामवा
03:08पन हे आंदोलन दड़पने साथी पाकिस्तान चा सहिन आणी पोलीस अत्यंत क्रूर मारगान चा अवलंब करता है
03:16जसकी संपूर्ण भागात इंटरनेट सेवा खंडित करने ताली है
03:20रेशन चा गाड़या आणी अन्न धान्या सा पुरोठा अड़ोला गेला है
03:24अनेक कार्य करतें ना तुरूंगा डाम लगेला है
03:28थोड़क्या सांगाई सातर पाकिस्तान स्वताहा चा स्ताब्याती लोकान वर एका हुकुम शाहा सारखा अन्याय करतो है
03:35आणी याज दड़ब शाही चा निशिधार्त पाकिस्तान चा स्वतंदर दिना चा दिवशी पियो के मधिल कश्मीरी कारे करतें नी इंगलंड
03:42चा ब्रैड़फोर्ड ये धिल पाकिस्तानी कंसुलेट बाहर निदर्शन के लिए
03:56दर्मेन भारता चा परराष्टर मंत्रयलयान पाकिस्तान चा याज दड़ब शाही साथ तीवरण निशिध देखिल के लाए
04:03बहुत सारे लोग की जाने गई हैं वहां और साथी साथ बहुत सारे लोग वहाँ पर हताहत हुए उसके लावे
04:12बहुत लोग को इंजिरिस भी आई है और पहले जैसे कि मैंने बताया था कि वहाँ पर जो अशेंशल कमोडिटिज
04:18है जो आम चीजे हैं आम बस्तुए हैं रो�
04:33तर प्रश्ण असा उपस्ती थोतो है कि है आंधोलन आणखी तीवर होनार का तर नकीस होनार ये आंधोलन आणखी तीवर
04:41होनाची शक्यता नाकारता येनार नाही कारण पाकिस्तान ला ता पियोके मधिल जनते चाहा उद्रेक ठांबवन अउघड दानारे
04:48एका बाजुला बलुचिस्थान आणि दुसरे बाजुला पियोके पाकिस्तान चा दडब शाही चा धोरना मुलेस तैनना भविश्यात आणखी किती संकटा नास
04:56सामोर जाव लागेल है आता येनारा कारस थरवेल
05:00ये संपूर्ण प्रकरनावर तुमसा काय मते आमाला कमेंट बॉक्स मदे कड़वेला विश्यात बाज़ा

Recommended