Skip to playerSkip to main content
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ सर्वांना बंधनकारक असल्याचे सांगितले. मात्र मुदतवाढ मिळाली म्हणजे मराठी शिकण्याची अट संपलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबर आणि रॅपिडो चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी जुजबी मराठी येणे आवश्यक असल्याचे सरनाईक म्हणाले.

मराठी भाषा अभियान सुरूच राहणार असून राज्यात 1,800 शिक्षक आणि 180 वर्ग सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 105 दिवसांत 1 लाख 65 हजार 600 चालकांनी मराठी शिकल्याचे सांगत, उर्वरित चालकांनी एक वर्षाच्या मुदतीत मराठी शिकावे आणि त्यानंतर पुन्हा मुदतवाढ मागणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकार कोणाचाही बॅच किंवा लायसन्स रद्द करून रोजगार हिरावून घेण्याच्या भूमिकेत नसल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्रात व्यवसाय आणि रोजगार करायचा असेल तर मराठी बोलणे आवश्यक असल्याची परिवहन विभाग आणि शिवसेनेची भूमिका कायम असल्याचे त्यांनी म्हटले.

धाराशिवमधील राजकीय घडामोडींवर बोलताना आणखी काही लोकप्रतिनिधी आणि नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मराठी भाषा अभियानाच्या कार्यक्रमात हिंदी/भोजपुरी गाणे लावल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्टीकरण देत ही चूक अनावधानाने झाल्याचे सांगितले आणि एकनाथ शिंदे यांनी संबंधितांना सूचना केल्याचे नमूद केले.

#PratapSarnaik #प्रतापसरनाईक #MarathiLanguage #मराठीभाषा #AutoDrivers #TaxiDrivers #MaharashtraNews #MarathiNews #Asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00एक में महाराष्ण दिन ते स्वातंतरे दिना परंत आधिच एक्षे पास दिऊसर जिम्धत दिली होती आणि त्या नंतर आपन जार
00:08रिक्षा चालकाना सववात सात्ता एतना ही प्रवाशान बरुवर त्याना एक महिने ची नोटीज देऊं नंतर तीन महिने चे पिरेड ते
00:30मुख्यमंत्री आए त्याननी जो निर्ने घेतला तो निर्ने आमाला सग्ड़ाना बंधन तरगस्थ हो त्या मुझे त्यानुसर ही कारवई होई परंतु
00:38हा जला मराधित तंब दा रजी चा विशावर मानने नियों मुख्यमंत्री निये एक वर्षे ची मुदत वाग दिल
00:55जो शासन निरने झालेला है ट्या साथ निरने जाजा रिक्षा चाला कानना और के लावस्या वह घ्लट महाराष्टा लेकसा वह
01:16aula i跑
01:28प्रतिसाथ दिला ही आमी मोहिम जियाए पुढे चालू करूँ सांगीत ला राज्या चे उपाउंख्य मंत्री आमचे पक्षाचे नहेते एकना शिंदे
01:35सहिवानी सुद्द आमाला सुचना केला कि बाडा सहिवान चालू ठेवन कालाची गरजे करना जे आम मराठी रिक्षा�
01:47इना मराठी बंधन करताराक यह से तरतु दाशे लाने त्यान उसार त्यानी मराठी शिका वह जुज भी मराठी जा द्धन
01:54आसने त्यान आवशे का इनि त्यामोले ते अभियांतर हामी पुढे चालू ठेव।
01:57राज्जा मदे 18 सिक्षा और त्यास बरोर 1580 वर्ग अमें आता चालू ठहुद लेलेचा हैथ त्या मदे त्यानी प्रसिक्षत ग्याव।
02:05निए मुख्षे मन्तर नी एक बर्षे ची मुदद दिली है और तैना अंतर परत तुमीुदत मागाल तर ती योग्य होन
02:10अनर ने
02:10मुख्य मन्तर्यनी दिलेला निर्ने अमला सगयाना बंधन कारेगा उस्तों मन्तरी नुन
02:14आणि त्यामुले या अभी आनेश्या माध्य मतुन त्याना मराधी है शिक्का वस लागेल तरन महाराष्टा मदे व्यवसाई कराईचा आशेल, महाराष्टा
02:22मदे तुम्हाला रोजी-्रोडी कमोईची आशेल, तर मराधी अनेवार रिया है, ही परिवन खातेची भूमीका �
02:29परन्तु मुख्य मंत्र निजर तरन एक वरशे ची मुदत दिली अशेल, तर तो ने आमला बंधन करें।
03:08परन्तु मुख्य मंत्र निजर एक वरशे ची मुदत दिली अशेल, तर तर ते एक वरशे मदे तानी मराधी शिकाव, मराधी
03:14बोलाव, मला ता आन्द यहा कोश्टीचा है, क्या ता ते बोलू शकनार ने, कि वा काई आमचे एक लाग पासश्ट
03:19अशे लोका जे मराधी शि
03:26ते एक वरशे ची में में लेल, मुझे आता, महला असा वाटेल लगला कि आमचे अ मराधी रिक्षय चालग, आनि
03:31मालत जाहे, क्या फड़ा फड़ा आमचे लखे चांगला पद्र दिने वरशे बराम अदे मराधी बोलू शक्तिल, ते बोल ते गोश्टी
03:36ता आनन्द है, ब
03:53मराधी भुमी शी तुम्हा एक रूब � hoаз लगे, महळाष्ट्य चा, नाती शी महरष्ट्य चा, माती शी तुम्हाला जर एक
03:58रूब जाला, तर मराधी शिक्नад अनिवार आहे, आनि पुझे बढ़ एक वरशे ची जरी मुध दिलिया है, तरी पुझे एक
04:04वरशान अंतर का हो
04:29पुष्टी केले त्याच वायस मला मुख्यमंत्र ने संगीतल यहांना आपलेला वेड दायला हवा तर यह वड़ा दिवसा में तर कही
04:41आपन वेड दिलान तर तना शिकता है अनि त्या मुले ती एक्षे पास दिवसाची मुदद दिली होती परांदू कही लोक
04:46है आमचे वर्
04:53एक लाग पासेश्ट हजार नहीं तो राज्जा मते जब दहा लाखा चा आसपास रिक्षा टैक्षी चलाव नारे ही आपचे अमराधी
05:01लोका है एंचाटी वेड लागता शेल हरकत ने एक वर्षे का हो है नामी एकुणिश्य एकुण नवचा नियम है आमी
05:0736 वर्षे धंब
05:23अंतर का होई ना यहां महाराष्टा मदे व्यवसाई कराईचा आशेल तर तुमला मराठी बोलावाज लागेल मराठी अस्मिता आमच्या सरकेतुमला टिकुण
05:30ठेवाविस लागेल ही शिवस इनेच्या नी प्रामुख्याना महायुती ची भूमिकाई
05:33सर दाराशिवला ओबाटाचे नगर सर शुष्षने सामी भाच्पाद दानल रोते अच्या शुष्षने कनी यूटां गुटला शरूर राजकेत चे शुरूती अस्मिता
05:44ने प्रामुख्या ने प्रामुख्या निम्बड कर है धाराशिवची जवाबदरी आतिशे चांग
05:49पत्तते नहीं शोगप्ने पाडता तक तैंचा नेत्रोतौ और विश्वाब भाटे वाची जवाब धाराशिवुर्ड करें लोगा प्रतिनी दिन नीजर शीवसे नेमदे
05:58प्रवेश केला अशे श्यंदे शाहिबंचा नेत्रोत और विश्वाब्र श्वाब श्वाब आश
06:23सब्सक्राइब करते हैं, अधिया अंतरगत प्रमान पत्राइब करने तो कारेक्रम होता,
06:39अधिया करेक्रमाचे माध्य मातों तैनी जर कई हिंदी गानी ठेवली हैं, तो मी व्यास्पिटा बरेस तैनी इस पष्ट मने सांगीत
06:47लस्ता कि शेवटी ही मराथी शिकाव, मराथी जैस जैस लोकान परन्ता पोचवावव, मराथी असनीता कायम ठेवावी, एहा साथी अपन
07:07प्रक्षे देने जे गरज में
07:27झाल
Comments

Recommended