Skip to playerSkip to main content
Pimpri Chinchwad Police | कर्णकर्कश ‘आवाज’ वाढलाच; पोलिसांचा हातोडा! सायलेन्सरचा रोलरखाली चुराडा | Marathi News | Marathi Batmya | Maharashtra Politics | Lokmat

#pimprichinchwad #punenews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईचा धडाका पाहता दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश करत जाणाऱ्या गाड्यांचा आवाज कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, फेब्रुवारीतील कारवाईनंतर अवघ्या पाच महिन्यानंतर पुन्हा कारवाई करत तब्बल ५६८ सायलेन्सर जप्त करून त्यावरूण रोड रोलर फिरविण्यात आला.
मागील कारवाईच्या तुलनेत यावेळी १६९ सायलेन्सर अधिक आढळल्याने कारवाईचा धाक निर्माण होण्याऐवजी नियमबाह्य सायलेन्सरचा वापर वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दोन मोठ्या कारवायांत आतापर्यंत ९६७ सायलेन्सरचा चुराडा करण्यात आला. तरीही कर्णकर्कश ‘आवाज’ थांबण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांच्या कारवाईचा धाक निर्माण होत नसल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने सर्व वाहतूक विभागांना सोबत घेत नियमबाह्य नंबर प्लेट आणि मॉडिफाइड सायलेन्सरविरोधात संयुक्त मोहीम राबविली. या कारवाईत २,५६६ नियमबाह्य नंबर प्लेट आणि ५६८ मॉडिफाइड सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली. जप्त केलेले सायलेन्सरचा रोड रोलर फिरवून चुराडा करण्यात आला.

Category

🗞
News
Transcript
00:08पिम्प्रिचिंच्वड पोलिसांचा कारवाईचा धड़ा का पाहता दूचाकिंचा साइलेंसर मधे बदल करून करण करकश्च करत जानारा गाडयांचा आवाज कमी होईल अशी
00:18अपेक्षा होती
00:18मातर फेबरो वारी तिल कारवाई नंतर अवग्या पाच महिना नंतर पुन्हा कारवाई करत तब बल 588 साइलेंसर जबत करून त्या
00:27वरोन रोल रोलर फिरवने तालाए
00:29मागिल कारवाई चा तुलने यावली 171 साइलेंसर अधिक आढ़ालाने कारवाई चा धाक निर्मान होने आई वजी नियम भाईये साइलेंसर चा
00:38वापर वाडत असले चे धकका दायक चित्र समोराले आहे
00:41दोन मोठा कारवायाद आता परेंत नौशे सदुसस्ट साइलेंसर चा चुराडा करने तलाए
00:47तरी ही करनकरकश्य आवाज थामने चे नाव घित नसले ने पोलिसांचा कारवाई चा धाक निर्मान होत नसले चे चित्रा आहे
00:54पिम्प्रिचिंच्वड पोलिसायुक तलायाचा वहतुक शाखेने सर्व वहतुक विभागानना सोबद घेत नियम भाईय नंबर प्लेट आणी मोडिफाइड साइलेंसर विरुधात सयुकत मोहिम
01:04राबोली
01:05या कारवाई त दोन हजार पास्षे सहासस्ट नियम भाईय नंबर प्लेट आणी पास्षे अडुसस्ट मोडिफाइड साइलेंसर वर कारवाई करने तलिये
01:14जब तके रेल्या साइलेंसर चा रोड रोलर फिरवुन चुराडा करने तले
01:18मोडिफाइड साइलेंसर बसविनार्या वाहन सालकान वर कारवाई केला नंतर रही ते पुन्हा पाजारात उपलब्द हो तस्तिल तर या उपकरणांचा पुरवठा
01:26कुटुन होतो कोन विक्री करतो आणी बाहिरून कोन मागोतो याचा शोद गिन्याची आवश्षकता आहे
01:32वहातुक पोलिसाननी ही आतायाच दिशेने पाउल टाकले असून बाहिरून मोडिफाइड साइलेंसर मागोन विक्री करनार्या डीलर्स ची पाहनी करून त्यांचा वर
01:41ही कारवाई केली जानारे
01:43त्या मुले आगामी कालात कारवाई केवल वाहन पकडले आनी दंडकेला इतकी मरियादित नर हाता विक्रेता आनी पुरोठा दारान परेंता पोहुसनार
01:52का हे पाहन महत्वाचे ठरनारे
01:55साइलेंसर सोबत अच नियम भाईय नंबर प्लेट विरोधत ही पुलिस आनी मोठी मोहिम राबोलिये
02:01तेरा वहतुक विभागांचे आकडेवारी नुसार तबल 2015 सहासष्ट नंबर प्लेट वर कारवाई करनेता लिये
02:09नंबर प्लेट हा वहानाची ओलक दर्शविनारा अत्यनत महत्वाचा भागस्ता नाही
02:14फैंसी अस पष्ट किवा नियम भाईय नंबर प्लेट वापरणाचा प्रकार अध्याप मोठा प्रमाणा सुरू असले ने अकडेवारी वरुन्स पष्ट होता
02:23है
02:23त्या मुले नागरिकानी सरकारी नियमाननुसार एचेस आर्पी नंबर प्लेट अपले वहानाला बसवावी असे आवाहन वहतोग पोलिसान कडून्त करनाताली आहे
02:32नियम भाय साइलेंसर, नंबर प्लेट, विना हेलमेट वाहन चालवने अत्वा इतर वहतुक नियमांचे वारमवार उलंगन करनार्या वाहन चालकान वर केवर
02:43दंडाची कारवाई करून उप्योग हुणार नाही, दंडभरला आनि पुनहा तोच प्रकार, अशि मानसिक्ता म
03:00आरमवार नियम मोडनार्या वाहन चालकान वर लक्षते उन, पुनरा वृत्ती करनार्यान वर कठोर कारवाई करन्याचा पूलिस अंचा मानसा हे।
03:30नियम भाईय साइलेंसर चा पुरोठा सुरू चाहे का असा सवाल निर्मान जालाये।
04:02बत्रावार नियर्मान जालका वना बनार्या वाहन पुरोठा पुरोठा अंचा करनार्या वर लक्षते उन, पुरुषते उन, पुरूएटेंसर चाहे।
04:04झाल, झाल, झाल, झाल

Recommended