Skip to playerSkip to main content
मनोज जरांगे यांनी बंडू जाधव यांच्यावर जोरदार टीका करत कार्यक्रम रद्द न करणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले. मराठा समाज सांभाळून ठेवणे हे जाधव यांचे अस्तित्व होते, मात्र संजय शिरसाट यांचे ऐकून त्यांनी कार्यक्रम घेतल्याचा आरोप जरांगे यांनी केला. शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाच्या नावाखाली एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमात आणल्याचाही त्यांनी दावा केला.

या प्रकाराची परतफेड होणार असल्याचे सांगत जरांगे यांनी 12 तारखेला पुढील तारीख जाहीर केली जाणार असल्याचे म्हटले. एकनाथ शिंदे यांनी दिलेले आव्हान स्वीकारल्याचे सांगत त्याची परतफेड मुंबईत केली जाईल, असेही ते म्हणाले. परभणीतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचा मुद्दाही चर्चेत आला. नांदेड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिवमधून कार्यकर्त्यांचे फोन येत असल्याचे जरांगे यांनी सांगितले. बंडू जाधव आणि संजय शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांना याचा परिणाम भोगावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

#ManojJarange #BanduJadhav #EknathShinde #SanjayShirsat #Maratha #Parbhani #Mumbai #MaharashtraPolitics #MarathiNews #Asianetnewsmarathi #politics


तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00बंडू जाधोना आविशयतली आता ही शगले आत्मूठी चुख केलेगे मरटूना।
00:06योटू संजय शर्षाट आता है कुणानी एक शिर्षाट।
00:10क्याला आस्तित्व मरठेनी नोबा खेला जाचे।
00:14योटे विशार लां।
00:16योटे विश्टा आता लक्षट।
00:19तुला सांगित लोटा कारेकरम रद्द करते।
00:22क्याला नाइस कि तुझे आविशयतली शगले आत्मूठी चुखे।
00:28कारेकरम गेना ही तुझास्तित्वन उठा।
00:32मरटा समाज संभलून थेवने ही तुझास्तित्वन होते।
00:35तु तुला आता तुझा रद्द करनला आविकला लागिली।
00:40कि तु लक्षट थेवात।
00:42लोकान वर्थी आता अशिपन मनेच वेलेवने।
00:47ये बंदू जादो आस सगला थर्द क्लास महनुस निगाला।
00:53पास्ये दुना तुझा तुझा तुझा तुझा मुला शिर्शाट मुला यातना शिंद आंखियों खोलाद गयाला।
01:07कारिकमेश सगे तैयरी धाली बंदे।
01:09ये उड़े पसं तैयरी आहे मान सलम होना है।
01:12तमा धाली लिए।
01:15मला पत्रकारण ये आज इचार ले।
01:18आपण आविशर्ट करी खोटबोलत में अपने जर्माई तास्तुझा
01:22पन तुझा लगशाट ये।
01:26शेथ करेचे आड़ू मरा ठेंचे ना तुझा अंगा वर्ति
01:31हमरा ठेंचे उरा वरन्टी तुझ।
01:34शंबटके श्रसाटे शाइपोलत करेचे कारेक्रामाचे नाव खाली शिंधियला संबटके नाच आवण सुव्रसुआ, आता येची परत्प्यड़ होनार।
01:43बाहरालाम की तारीख डिकलेर होनारे।
01:55मुंभय को चीका आभाना सिंदा लाखिन कोंद मोटने शें ऩुनों कोदा
02:31तुम्हाला फोन याला है जा अर्द काई अपस
02:34गक्रावारा फोन कि अपस पर तो मढ़िए जो बेंसरा पाद कई लुपाइ ज्याता
03:11पक्षंतर केला मनू परतिष्टा दपने साथ यहा कारिके मोहता का?
03:14परतिष्टा अन्यूडन दिवने अगरना मरट इंज परतिष्टा नहीं मन लेवर
03:20कुना युँशते यह दो रॉप्षुनाद पहले हुँशते यह दियुशते हैं
03:30कि एस ना सब्सक्राएं अधिया कि अना सब्सक्राएं यृष यृष ना जए न उन्हेम नेकानता है उन्हों और नहीं तब
03:41में ज़िते उन्हों गूला भलत कश रिखते ऐला जाई।
03:58पर बन्डु जादव चा बदला यकना शिंदेलाब होगा यलाउना अध।
04:30तुमचा इशरनंतर पूलिस अधूच बंद बस्त वाडव लागा यदू अधूच बाएफ।
04:54पोलीस अला पुड़ो करना आर्टी यह गळाती दहिवानार यह बंडुज आदों मजी एचिल लरी पडुमिसांचेन शिंदेंचे आजिताद गुड़ एटा करला
05:06हो तो तहे काई तिल्लार अपश्च ताकत वायल ने गालेची बंडुज आदों नीची मरेटला खुनिस दी
05:22करना यह बंडु दोंकर के बंडु जादों सिर्साइट मूल यकलना सेंदेर निच हो ना बंडुला त उतर्ति बंडुला उतर् टे
05:30कलाला लागली दाहथा पादा आथे चो भी ती तसले बोलना यह बहुत ना यह बंडुच शल बंडुट अ जुटूं पुटुमिस
05:37अंद
05:49पाइलाज बारा आसवा पाइलाज चिति उसेतिन न रहो दो जन पाइलो में दोर चिति उसेतिन न जा लागा

Recommended