Skip to playerSkip to main content
Manoj Jarange Patil 11th Hunger Strike: Top 10 Major Demands Explained

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आपले ११ वे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या तीन वर्षांतील त्यांचे हे ११ वे उपोषण असून, यावेळी त्यांनी सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या व्हिडिओमध्ये आपण मनोज जरांगे पाटील यांच्या त्या १० प्रमुख मागण्या सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, ज्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मराठा समाज ४५ लाख वाहनांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. काय आहेत या मागण्या आणि सरकारसमोर कोणता पेच निर्माण झाला आहे, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaAndolan #AntarwaliSarati #MaharashtraNews #MarathaQuota #HungerStrike #Jalna #MumbaiProtest #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #MarathaKrantiMorcha #ReservationProtest #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00मनोच जरांगेब पुन्हा माईदानात उदरलेत
00:02गेला तीन वर्षातला तेंचे आकरावव उपोषन है मराठा आरक्षना सथीच
00:06पणि या विली तेंचे मागने आणे पवित्रा दोन ही अधिक तीवर जललेत
00:11अंतरवाली सराटीतून आता तनी पुन्हा अथेट मुंबाईला धड़क देनाचा इशारा सुधा देले
00:16तेंचो या आरपार्च लढ़ायतिल या नेमक्या चौदा मागना कायेद
00:20अनि सरकार समोर तनी कोणता नवा पेचु भाकेले
00:23तेज आपन या वीडियो मदे सविस्तर जानन करना राओथ नमसकार मी अक्षरा सोर मारे आपन बाता लोपमत
00:28होटेल मदे काम करना पासून अपली जमीन विकून आंदोलना साथी निधी जमा करना परेंत
00:33मराठा आरक्षना साथी समाजा साथी तनी मोठा योगदान दिले
00:37तेंस है आंदोलन फक्त उपोशना पुर्त मर्यादेत नही है तते मराठा समाजला न्याय मिले परंत मागे हटना नाहीद
00:43असा तेंसा दुरूड निश्चरे है
00:45अत्ताच 31 अगस 2017 लामनो जरांगेननी जालनातला अंतरवाली सराटी
00:51इथा पुना अबे मुदात उपोशन सुरू केले
00:54गेला तीन वर्षातला तैंसहे अकरावव उपोशने
00:57अडि या वले तानी 12 सप्टिमर परंत सरकारला मागणा मान्यकडाची अंतिम मुदात दिले 15 दिवसांची
01:03जर्या मागणा पुना जाला नाहीत्त मराठा समाज आर्या पार्चल अड़ाई साथी मुंबाईकड कूच करेल
01:09असा निर्वानीचा इशरा सुधा जरांगे निदिला
01:11जरांगेंचा मंधना नुसार तंचा मागणान वर फक्त 6 निड अमेज़ाची जुयार नकोयत त्याची प्रभावी अंमल बज़ावनी सुधा हाविये
01:19आंदूलनाची हाक देताच खरतर राज्यातिल मराठा समाजातिल पात्र व्यक्तिना कुणभी
01:24मराठा कुणभी अनि कुणभी मराठा जातीच जात प्रमान पत्र तसस जात वैदता प्रमान पत्र देना सटी
01:31आवश्य कसलेला वाउंशावाल दुलावनी प्रक्रियेला राज्यो सरकार्ना आणकी एक वर्षाची मुदत वाड़ दिलिये
01:37या समितेंचे कालावदी 30 जून 2027 ला संपला
01:53जिता पूर्ण है ते पूर्णा करना सटी आता या समित अनना आणकी वर्षाची मुदत वर्षाची मुदत वर्षाची मुदत वाड़ दिलिये
02:30आणकी वर्षाची मुदत वर्षाची मुदत वर्षाची मुदत वाड़ दिलिये
02:53अने शासकी अनोकर भरती प्रक्रिया सुरू करताना मराठा समाजा साटी चे जागा किवानो शेश बाजूला ठेवनाच भरती केली जावी
03:01या अशा अनेक मागणां साटी आता मनोच जरांगे आले मराठा समाजा पुना आकरमक जालाचा पहला मिलते
03:07मनोच जरांगे पाटलानी खरतर सरकार ला बारा सप्टेंबर परंतसा अल्टी मिठम दिलाए 15 दिऊसांची वेल दिलिये
03:14जर मागना मान्य जाला नाही तस उमारे 590 लाख मराठा समाज हा 45 लाख वाहनां सह मुंबाईत येईल असा इशारा
03:22तनि दिलाए
03:23गणेशोच वाच्छा कालात मुंबाईत अधीच मोठी गर्दी अस्टेन अशावली जरांगे पाटलानी मुंबाईत श्यांतता पूर्ण आंदोलन करनाचे आवहन केले
03:31या भगव्या या वादला मुला करतर सरकार समोर मोठ आवहान उबर हैले
03:35हा फक्त एका व्यक्तीचा लढ़ाना यात संपूर्ण मराठा समाजचा भविष्याचा प्रश्ण असा मनोठ जरांगे नी वारववार स्पष्ट केले
03:43या गंभीर विश्या वर जरांगे नश मागणा वर तुमसे मत काये
03:48मराठा अरक्ष्वना साथी मनोठ जरांगे पाटिल करतसलेला संगर्श हा योग गेका
03:52तेंशा मागणान वर सरकार न काय भूमी का ग्यावियास तुम्हाला वाट्टे कमेंट नक्की कराने लोक मत सब्सक्राइब कराला विश्ण का
Comments

Recommended