आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक... | Ashok Uike

#AshokUike #AdivasiVikasMantri #StudentProtest #AdivasiAndolan #ResignationDemand #NagpurNews #MaharashtraPolitics #विद्यार्थीआंदोलन #अशोकउईके #आदिवासीविकासमंत्री #राजीनाम्यामागणी #विद्यार्थीआक्रमक #आंदोलन #महाराष्ट्रबातम्या #lokmattimes

जळगावात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Category

🗞
News

Recommended