Solapur DCC Bank Election Result: BJP Wins Big, Major Blow to Mohite Patil

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Solapur DCC Bank Election Result) निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.

19 पैकी 10 संचालक आधीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 9 जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपने 8 जागांवर बाजी मारली. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र मनीष देशमुख (Manish Deshmukh) आणि शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) विजयी झाले आहेत. मोहिते-पाटील गटाकडून केवळ अर्जुनसिंह मोहिते-पाटील (Arjunsinh Mohite Patil) विजयी झाले असून सोलापूरच्या राजकारणात मोहिते-पाटील गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

#SolapurDCCBank #SolapurNews #MaharashtraPolitics #BJP #JaykumarGore #MohitePatil #SolapurBankResult #SahakarElection #ManishDeshmukh #BabasahebDeshmukh #Solapur #MarathiNews #Lokmat #MaharashtraNews #ElectionResults

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00एक इकड मोहितेन सरके मात तब्बर अंदूसरीकड जयकुमार गोरेन सरके सत्तेतले चेहरे
00:04दोनी बाजुननी तगडी तैयरी जाले नेकमेकन नाववन देत पैनल उबे जाले
00:08बने कुणी जागन पैकी भाजपचा तब्बल दहा जागन वर बिन्बिरोत संचा लगन उड़ोनाले
00:13उरली निवडनुक नव जागन साथी
00:15ये निवडनुक इद भाजपन मोहितेन चा सग्लय पैनल आसमान दाखुले
00:19नव पैकी तब्बल आट जागन वर जैकुमार गोरेंचा नेत्रुत वतले बाजपचा पैनल चा संचलकान चा विजय जाला है
00:40सोलापुरात मोहितेन ना कसा धक्का वसला है
00:41त्यान तर 10 जागा बिन्विरोत जालेले होते आधीच येमुले 9 जागन साथी हे मतदान दल
00:4660.44 नो टक्के मतदान जला 2500 नो पैकी
00:512217 न मतदाराणनी मतदानाचा हक्क बजावला
00:5327 नोइंबर ला ये निवडनू कंचे निकाल जाहिर जाले तन भाजब जार्थाताच
00:57सहकार विकास पैनल चा जल्लो शुर जाला है
01:00तरन नव पाईकी फक्त एक जागा मोहितेन ना मिलाली बाकी सग्लया जागन वर
01:04जैकुमार गोरेन चा पैनल न विजय मिलोला है
01:20ती बैंक हुआ पत संस्ता गटात
01:22कारनिथा माजी सहकार मंत्री सुबाज देश्मुक यांचे पुत्र मनीज देश्मुक
01:26कानी दुसरिकड मोहिते पाटिल यांचे पैनल कडोन
01:29अमोल शिन्दे जे शिवसेनेचे परादिकारियत ते
01:32यांचे लड़त जाली शेवट चाक्षाना परेंत आटी तर्टी ची लड़त रंगली पन आखेर चा टप्यात मनीज देश्मुक यांणी बाजी मारलीन
01:39विजय के चुनानला
01:40त्यांचे विजय न अंतर भाजपन मोठा जल्लोश केला है
01:43दुस्तरिकडा शेकाप चे दिवंगत आमदार गनपत्राओ देश्मुक यांचे नातू आमदार बावासाहिब देश्मुक ये सुद्धा सांगोला सोस्याटी गटातून विजय जालेले है
01:52अमदार बावासाहिब देश्मुक भाजप चा पैनल कडून यानी बुढणू के चरिंगनात उतरलेले होते बावासाहिब देश्मुक ये अनना साथ खानी त्यांचे
01:59विरोधातले संजय इंगोले अनना सउदा मत मिढालीयात
02:02पन शेवटी एकाज आगेवर का हुईना भाजप चा मोठा विरोधास्ताना सुद्धा मुहिते पाटलानी जिल्ला बैंकेत एंट्री केलीले
02:09करन ट्रैंची मत गेवन आर्जुन शियम होईते पाटील विजय जाले तेननी भाजप पुरस्प्रू तुमेद्वार बावाराजे देश्मुक ये अनना वराबुत केले
02:16बावाराजे देश्मुक ये अनना 33 मत मिढालीयात
02:19आते या संपुर्ण नियोडनुकित कोनकोन नियोडु नाले तेक दा सविस्तर पाहु
02:49चम्बुराज जक्ताप करमाळा विभीद कारेकारी सोसाइटी गट सचीन कल्यान चेटी अक्कलकोट विभीद कारेकारी सोसाइटी गट
02:57आजेंके राना पाठील इतर मागा सवर्गा अर्थाताच ओबीसी गट हे सग्ड़े दाहा उमिद्वार बिन विरोध नियोडु नाले ले होते
03:04आता प्रत्यक्षे नियोडनुकित कोनकोन जिनकुन आले ते पाहु
03:06सगल्यात शुर्वातिला बाबासाहिब देशमु सांगुला विभीद कारेकारी सोसाइटी गट आर्चना घडगे जा महीला राक्यु गटातु नाले ले त
03:15शामल बागल त्या सुद्धा महीला राक्यु गटातु नाले ले त
03:18राजेंद्र बंदी छोडे इतर भट्क्या विमुख्त जाते आर्था दद विजे अंटी गाटातूंते आलेलेद
03:23रंजित सेह शिंदे प्रुशी वा प्रक्रिया समस्ता गाटातूं नियोडूनालेद
03:27मनीज देशुं बैंक वा पत समस्ता गाटातूं नियोडूनालेद
03:30सुर्या रित्य सालूंखे दुख्दविकात समस्ता गाटातूं दे विजे जालेद
03:34महादेव कामले अनुसुचित जाती वा जमाती गाटातूं दे विजे जालेद
03:38आणी मोहितें चे एक मे उमे द्वार, अर्थादज अर्जुन चे ये मोहिते पाटील हे मालशिरंस कारेकारी सोसाटी गटातुन विजे जलेद।
03:45आसा ये निवडनुकी चा निकाल जहिर जलाए। तेमले सोलापुरात मोहितें साथी हा मोठा धका मागला जातो है।
03:51ये निवडनुकी चा निकाला बदल आणी मोहितें चे वर्चास वाजे कमी होजाता है। त्या बदल तुमचा प्रतिक्रिया काये ते कमेंट
03:57बॉक्स मदे नक्की लिया।
03:58आसा जगडा मोडी जानुन जन्यना साथी तुमी लोकमार पात रहा।

Recommended