बुलढाण्यात भाजपच्या वतीने मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी निघालेल्या रॅलीदरम्यान आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला. विशेष म्हणजे, याचवेळी त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवत नेमकं कुणाला खुणावलं? याची चर्चा आता बुलढाणा शहरात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यात राजकीय कुरघोडी सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच आता रॅलीतील या कृतीमुळे बुलढाण्यात महायुतीत ‘ऑल इज वेल’ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat