• 3 months ago
भाजपच्या बैठकीत रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर यांच्यात खडाजंगी झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. आज मुंबई मनपाच्या कॅन्टीनच्या पाहणीवेळी या दोघींनी एकमेकींना जिलबी भरवत आमच्यात नेहमी गोडवाच होता असं सांगत नाराजीचं वृत्त फेटाळून लावलं.

Category

🗞
News

Recommended