Dhanbad Mass Hysteria Suspected In Giridih Family illness शांत असलेल्या एका गावात अचानक विचित्र प्रकार घडू लागतात... एकाच परिसरातील लोक आधी चक्कर आल्यासारखं करतात, मग अचानक मोठमोठ्याने हसू लागतात, काही जण रडू लागतात आणि पाहता पाहता जमिनीवर बेशुद्ध होऊन कोसळतात! हे एखाद्या सस्पेन्स चित्रपटातलं दृश्य नाही, तर झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात घडलेली सत्य घटना आहे! एकाच परिसरातील तब्बल ८ जणांमध्ये एकाच वेळी अशी असामान्य लक्षणं दिसून आल्याने संपूर्ण गावात भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय.

#jharkhand #Dhanbad #Giridih #MassHysteria #marathinews

Category

🗞
News
Transcript
00:00शांत असलेल एका गावात अचानक विचित्र प्रकार घडू लागला
00:03एकाज परिसरातील लोक आधी चक्कर आला सर्क करतात
00:07मग अचानक मोठ मोठ्यान हसू लागतात
00:09काही जन रडू लागतात आणी पाहता पाहता
00:11जमी निवर बेशुद्ध होँद कोसरतात
00:14एकाज या सस्पेंच चित्र पटाता दुरुष्चन आही तर जार्खन मदिल गिरिडी हज जिल्यात घडलेली सत्य घडना है
00:21एकाज परिसरातील तपल आट जनान मदे एकाज बड़ी अची असामान्य लक्षण दिसुनालान संपूर्ण गावाद भीती आणी गोंधराच वाता वरन निर्मान
00:31जले
00:31या रहस्य में आजरा मक्चा नेमक कारण आहे तरीका है डॉक्तर याला शेर्ड साइकोसिस का मनता है
00:37सगलका यग दी सोपया भाशेच समझुन जविया तिया वीडियो चमाध्य मातुन
00:41जार्खण मदिल ग्रीडिह जिल्लातिल पिरिटांड आणी पारसनात पोलिष्ठानाचा हद्दी ससलेला डूम्बली परिस्तराथी धक्का दाय घटना घडलिये
00:49गावातिल वेगवेगा कुटुम्बातिल आट जणान मदे जवलबास सार्खीच आणी असामान्य लक्षण आढ़ू नाली
00:56मेयालेले माहितिनुसार सुर्वातिला या रुग्णाना चक्कर येनाचा त्रास जानोला
01:00त्यानंतर त्यांचा शरीराथ असामान्य हाल्चाली दिसुनला आणी काही जन अचानक मोट मोटैना हसु लागले
01:07काही रडू लागले आणी त्यानंतर थेट बेशुद्ध पडले
01:11एकाम आगो मागेक आट जनानमदे ही लक्षन अदिसले न परिसराथ मोटा गोंधर उडाला आणी ग्रामस्थानमदे भीतिचा वाता वरन पसरला
01:19नातेवाईकानी तादडेने या सर्वानना SNMMCH या रुग्णालायाथ उप्चारा साथी दाखल केले
01:25या संपूर्ण प्रकानाथ सर्वात आश्चेरेकारक बाप समोराली तीमंजे वहिदकी या तपास नीत
01:30दनबाद यतिल या रुग्णालायाथ उप्चार करनारे डॉक्टर रोहित कुमार याननी दिलेला महितिनुसार
01:35सर्वा आट रुग्णाना दाखल करून तैंची सखोल तपास नी करने आताई
01:39विचेश्वांजे या सर्वांचा ब्लड प्रेशर, पल्स रेड आणी इसीजी रिपोर्ट सामानने आढ़हले
01:44त्या मुले या घटने मक्सा नेमका कारान शोधन्या साथी
01:55फूड पोईदिनिंग ची शक्केता लक्षा गेउन सर्वा रुणान से रक्ता से नमुने तपास नी साथी प्रयोक्षायात पाठव नताले
02:09आता हा शेर्ड साइकोसिस मन्जे निमका काए
02:12वैदे किये भाषेत ही अशिस्थिती मानली जाते
02:15जा मदे एका वेक्टी मदे दिसनारी मानसिक किवा वर्तुनू किशी संबनित लक्षन
02:19त्याचा जवर्चे संपर्कात असलेला इतरान मधे देखिल दिसुलागतात
02:23मातर रक्ताचे तपास नी से अहवाल येन्या पुर्वी
02:25कोंटा ही अंतिम निश्कर्षा परेंत पोहुचुना आता गाही चठरेल
02:29असा ही डॉक्टरान नी यावी स्पष्टकिला
02:31फूट पोईदनिंग एकाला विशारी पदार्ताचा संपर्कात ये न किवा इतर कोंटे ही वैदेकिया करानाची शक्यता ही ना करता येनार नाही
02:38असा देखिल डॉक्टर महनाले
02:39सध्या रुग्णाले या सर्वा आट रुग्णान वर डॉक्टरान च विशेश पथक सतत लक्षट हे उना है
02:44एकाज गावाती लार जनानना एकाज वड़ी बाधित करना रही ही गूड घटना आरोग के विभाग आनी प्रशासना साथी चिंतेचा विशेश
02:51बन लिया सून
02:52आता लैब रिपोर्ट मदू नेमक काई सत्य समुर्यत है या कड़े सग्डैन सा लक्ष लागले
02:57जारकण मदी लिया रहस से मैं घटने बदला इस शेर साइकोसिस्च शक्के दे बदल तुमसे नहीं को मत काया है
03:03आमाला कमेंट बॉक्स मदे करवाला विस्रू नकानियाश ताजा गड़ा मोडी जानून गिना साथी लोकमड.com लानकी सब्सक्राइब करा

Recommended