Skip to playerSkip to main content
Nepal Flood Rescue: 2 Workers Saved After 9 Days Underground

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर एक थरारक बचाव मोहीम समोर आली आहे. एका जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली ९ दिवस अडकलेल्या दोन कामगारांची जिवंत सुटका करण्यात आली आहे. कबीर महाजन आणि संजय सहा अशी या दोन कामगारांची नावे आहेत. विशेष म्हणजे, या कठीण काळात आपण सतत 'हरे कृष्ण' महामंत्राचा जप करत होतो, असे एका कामगाराने सुटका झाल्यावर सांगितले. भारत, चीन आणि दक्षिण कोरियाच्या मदतीने नेपाळ लष्कराने हे बचाव कार्य यशस्वी केले.

#NepalFlood #TunnelRescue #MiracleRescue #HareKrishna #NepalNews #RescueOperation #SurvivalStory #NepalFloodRelief #Lokmat #MarathiNews #BreakingNews #NepalDisaster #RealLifeHero #Humanity #IndianWorkers

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00बोगदात नव दिवस हरे कुरुष्ण चा जब करतो तो
00:03ही शब्दा अहेत नेपाल चा विनाशकारी महापुरात
00:07नव दिवस बोगदात माती चा डिगारा खाली अड़क लेले आ एका कामगाराचे
00:11मरनाचा दाराला स्पर्ष करू नालेले आ दोन कामगारांची नेपालचा बचाव पतकान बोगदात उन जिवनत सुटका केली
00:19कबिर महारजन वए 45 वर्ष आणि संजय साह वए 30 वर्ष अशिया दोगांची नाव
00:25जला विध्युत प्रकलपाचा बोगदात नाव दिवस अड़क लेले आ या दोन कामगारांची शुक्रवारी जिवनत सुटका करनाताली
00:33नाव दिवसान मधे आपन सतत हरेक रुष्ण या महामंत्राचा जब करतो तो असे एका कामगारान सांगितल
00:4027 अगसला नेपाल मधे आलेले विनाशकारी महापुरात, रस्ते, घर, वाहन, सगल, पत्या सार्ख, पान्याचा प्रवाहात वाहुंगेल
00:49या विध्यों सामधे आता परेंत 12 शेहुन आधिक जणांचा मृत्यु जालाई
00:53माथीचा धिगारातून मृत देह बाहर काड़न्याचा कामंजु नही सुरुचा हे
00:57शुकरवारे जिवा बचाउपथक माथीचा धिगारातु आड़कलेले मृत देह बाहर काड़तो त देवा तैणना एक आवाजाला
01:05या मुलेज दोगान जिुथान मिळाला
01:07त्रिशूली नदीचा प्रदेशातील जलविद्यूत प्रकलपांचा बोगदान मधे अनेक कामगार अड़कले होते
01:13शुक्रवारी बोगदातुन दोन जणांचे आवाजाला न शोद सुरु जाला
01:17बचावदलान आवाजाचा दिशे न शोद सुरु केला
01:20तेवा बोगदात, कभीर महारजन आणी संजय साह हे दोन कामगार जिवन ताड़ले
01:26तानना बाहर काडनात ये शाला
01:28बोगदाचा चिन्चोल्या रचने मुला शोद गेना कटिन होन बसला होता
01:32तैमुले भारत, चिन, दक्षिन, कोरिया ची मदद गेऊन बोगदातुन या दोन कामगारांची जिवनत बाहर सुटका करनाताली
01:39दोन कामगारांना बाहर काड़ताच बचावदलातिल कर्मचारांचा चेहरा वर तान दिसत होता
01:45पन दोगे ही जिवनत सापडले न आनंद ही दिसुनाला
01:48रेस्क्यू करना तालेला दोगान पैकी संजय साह हे प्रकल पातिल परियवेक्षक मोणून कारे रथ होते
01:54दुरगटनेचा वेली तेनी अंतरन कक्षात होते
01:56तेननी इत्रनना सुरक्षित बाहर जाना सांगितला पन ते स्वता हाडकले
02:01या नवद उसान मधे आपन सतत हरे कुरुष्णा माहमंत्राचा जब करतो तो
02:05अस तेननी सुटका जालानंतर सांगितला
02:08संजय सहा यानना कुरुष्णा जन्मा श्टमी दिनीच सुक्रूप बाहर काडनाताला
02:13दुसरा नावाहे कबीर महार जन्यांच
02:15तेन्चा पतनी हीरा शोबा याननी बचाव पतकाचे आभार मानले
02:19तेनना दुसरा जिवदान मिलाला अमे अत्यनत आनंद्या होत
02:22शिभावना शोबा याननी व्यक्त केली
02:25नव दिवस कुटमबा साथी अत्यनत वेदना दाई ठरलाचा ही तैननी सांगितला
02:29नेपाल अशकराचा नेत्रुत्वा खाली विशेश उपकर्नांचा मदतीन
02:33बोगदात शोद आनी बचाव कारिय सुरुआ हे
02:36नेपाल मदिल महापूरानंतर रसुआ, नुवा कोट या जिल्लान मदिल सहाशे मुलांसा अध्याप ठाव टिकाना लागलेला नाई है
02:44शुक्रवारी महापूरातिल मुर्तांसा आकडा 1222 वर पोचला होता
02:49देश भरात 478 पेक्षा जास्त जन बेपत्ता असलेची महाईती नेपाल पोलिसान नी दिलिये
02:55रसुआ जिन्डात सुमारे 210 शी मुला बेपत्ता असलेची सुद्दा वरुत्ता है
03:00नेपाल मदिल महापूरात बेपत्ता जालेला भारतियांचा नेपाल पोलिसान ना पाठाउन अधन्यात मुर्त देहांचा
03:19डेएनेशी जुडवले जातील अशी महीती देनाताली है
Comments

Recommended