Skip to playerSkip to main content
Eknath Shinde Free Bus Service For Ganeshotsav | Ram Repale On Konkan ST Bus Facility

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल २,९०० मोफत एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय खासगी वाहनांसाठी टोल माफी आणि दोन मोफत विशेष ट्रेन्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाण्यातील किसन नगर येथून या बसेस कोकणासाठी रवाना होत असून प्रवाशांसाठी जेवण, नाश्ता आणि सुरक्षेची उत्तम सोय करण्यात आली आहे. या संपूर्ण नियोजनाबाबत शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी दिलेली सविस्तर माहिती नक्की पहा.

#Ganeshotsav #EknathShinde #KokanSTBus #ShivSena #ThaneNews #Ganeshotsav2026 #KokanChakarmani #FreeBusService #TollMaafi #RamRepale #LokmatThane #MaharashtraNews #GaneshFestival #KokanRailway #ThaneCity

Category

🗞
News
Comments

Recommended