Skip to playerSkip to main content
Nashik Yeola House Shifting: 2-Storey House Moved 130 Feet Using 250 Jacks

नाशिकच्या येवला शहरात रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारं दुमजली घर न पाडता, जॅकच्या साहाय्याने सुरक्षितपणे दुसऱ्या जागी हलवण्याचा अनोखा प्रयोग सध्या चर्चेत आला आहे.

स्थानिक उद्योजक सम्राट वर्मा यांनी घर पाडण्याऐवजी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील कुशल कारागिरांच्या मदतीने तब्बल २५० हायड्रॉलिक जॅक आणि केवळ १० मजुरांच्या साहाय्याने हे १३०० स्क्वेअर फूट आकाराचे घर १३० फूट अंतरावर हलवण्याचे काम सुरू केले आहे. एकही वीट न फोडता आणि घराला कोणताही तडा जाऊ न देता तंत्रज्ञानाच्या मदतीने हे घर स्थलांतरित केले जात असून, हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

तुम्हाला घर स्थलांतरित करण्याचा हा अनोखा प्रयोग कसा वाटला? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!

#NashikNews #Yeola #HouseShifting #Lokmat #IncredibleIndia #UniqueNews #MaharashtraNews #EngineeringMarvel #HouseLifting #ViralNews #Nashik #RoadWidening #MarathiNews #TrendingNow #Technology

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00समझा रस्त्याचा कामा तुम्चा घर अड़ता अठरता सेल, तर अपन काय करतो? सहाजिकस्ते घर पाड़ूंटा कावलागता, पन विचार करा, जर
00:07तुम्चा तेज दू मजली घर न पाड़ता, एक ही वीट न फूरता, जसा चा तस उसलून दूसरे जागी निवुन ठेव
00:28नेमका काया अईहा प्रयोक पाहुया? तर नाशिक चा यवला शहराँ रस्त्याचा रुंदी करनाचा काम सुरू होता, यास रस्त्याचा कामा स्थानीक
00:36उद्योजक समराट वर्मा यांचा घर अड़ता अठरता अरता छोता, घर पाड़ना मंचे मोठा आर्थिक नुकसान
00:42भावनांचे जोड़ेले आठवणींचा चक्का चुरू, मनुन समराट वर्मा यानी एक भननाट आणी धारसी निरना घितला, घर पाड़ने आईवजी ते सुरक्षित
00:50पड़े दुसर्या ठीकानी शिप्ट कराईचा, या साथी तैननी थेट, हरियाना तिल कुरुक शेत्
00:55या कामा साथी तद्निया आणी अनुभवी कारागिराना बोलाउन घितलाए, सध्या घराचा पाइथेशी तबल अडिस्चे हाइड्रोलिक आन मेकेनिकल जैक बसवने तालियाद,
01:05दर्रोज के वन दहा मजुरांचे मदतीना, हे घर हडु हडु इंच इंच उचल लजाते,
01:10हे काम दिसायला जितकस सोप वाट तितकस ते अत्यमत जोखमीच आणी कउशल्याचा आहे, जैक चा एक जरी समतोल बिघंडला तर
01:18संपूर्ण एमारतिला तड़े जाव शकता, पन कुरुक्षेत्रहो नालेलाया अवलिया कारागिरान कड़े, अशी अच्चू क्रचना है,
01:24जा मुलिया घराला एक ही तड़ा जानार नहीं आणी ते सुरक्षित पने सरकाव लजाव शकता, हे संपूर्ण घर नवीन जागे
01:31वर पूर्ण पने शिप्ट करना साथी जवर पास एका महिनया चा काला वधी लागना रहे, नेमका हे काम कसा चलता
01:37आणी त्यात काय आहवा
01:54से, इसमें मेन मशीनरी हमारी जैक और लोहे के चैनल होते हैं, जिसको हम हातों से गुमाते हैं और सारा
02:00काम हम मैनुली अपने हातों से करते हैं, इसके लावा हमारे पास कोई भी मशीनरी क्रेन कुछ नहीं होती, ये
02:06काम हम लगबग 25-30 सालों से कर रहे हैं, महारास्ट में य
02:13पुरे भारत के हराज जमें हम ये काम पहले कर चुके हैं इसको साइड पर लेके जाने में हमारा अभी
02:18एक महीना लग जाएगा और 15-20 दिन हमें काम स्कार्ट कीवे हो चुके
02:43आणि तंतर द्याना बदल ठानिक नागरी कांचा काय मते हे तुमिश पहा
02:49वर्मा कमपनी मदे यवला तालोके मदे घर सरकोनेचा काम चालू आज
02:53तमंग मी शकली शकली आज बगने सटे आलो तो कमी तकमी 15 फूट घर तेनी सरकोलेलो होते
02:58तो ये घर सरकोता सनों कुप आननद वाड़तों का आपनी बानलेलो घर
03:02तोका आपनी ये खर सरकोताından फूट लाम सरकोलेलो तो पकलेटों मांचा काम की ती शोपकेल . . . . .
03:14.fund tienes
03:17ना घर पाड़नेतत अत्रास नमविन बानकाम करनाचा अफाड खार्चा
03:20तुमाला घर स्थलांदरी त्रनाचा अनुखा प्रयोग कसा वाटला तुमसो मत आमला कमेंट मदे कलवायला विश्रू नका
Comments

Recommended