Skip to playerSkip to main content
MPSC Paper Leak: Minister Narhari Zirwal’s OSD Under Scanner

एमपीएससी (MPSC) पेपरफुटी प्रकरणात आता एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परीक्षेत झालेल्या या गोंधळाचे धागेदोरे थेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचले आहेत. झिरवळ यांचे ओएसडी (OSD) गणेश देवरे हे पेपरफुटीतील मुख्य आरोपीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत असल्याचे उघड झाले आहे. या कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणात झिरवळ यांच्या अडचणी वाढणार का? नेमकं काय घडलंय आणि गणेश देवरे यांनी यावर काय स्पष्टीकरण दिलंय, सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#MPSC #PaperLeak #NarhariZirwal #MaharashtraPolitics #MPSCPaperLeak #GaneshDevre #NandurbarNews #MPSCSmartLearning #MaharashtraNews #Lokmat #PoliceInvestigation #MPSCExams #ScamAlert #PoliticalNews #MarathiNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00MPSC पेपर फुटी चे धागे थेट मंत्राइंचा कारियालाय अपरेंत
00:05मंत्री नरहरी जिर्वल अडजणी तेनार का नेमक घडला काई
00:10समोर आलेली माहिती जिर्वलाइंचा अडजणी वाडवनार का जानूंग्यो
00:14MPSC च्वा पेपर फुटी त आता असा एक धागा समोर आलाय जा मुड़ थेट मंत्री जिर्वल यांचा कारियालाय चर्चे तालाय
00:23जा अन्नव आउशत प्रशासन विभागाची ही परिक्षा होती त्याच विभागाची मंत्री कारियालाय आता आरोपांचा कसा ट्याचा पडलाय
00:32जानना अन्या उशत प्रशासन विभागा तील उशत निरिक्षक पदा साथी ही परिक्षा जाली त्या विभागाचे मंत्रिया हेत नरहरी जिर्वल
00:40याच मंत्रांचे OSD हे पेपर लिग प्रकडना तील आरोपीचा घरी भाडाने रहात होते अशित धक्का दायक महिती अतास समोराली है
00:49नंदुरबार येथील आरोपीचा घरी जिर्वलांचे OSD गनेश देवरे हे गेल्या तीन वर्शान पासुन रहात असले ची महिती समोराली है
00:58त्या मुले मंत्रांचाच कारियालाच कनेक्षन थेट आरोपीचा घरा परेंत कस पोचल येची महिती जरा 27 तर जानूंगेव
01:0622 मार्ज 2021 ला अउश दिरिक्षक पदा साथी MPSC ची चायनी परिक्षा जाली
01:13सहा विभागिय मुख्यालयान वर ही परिक्षा घेना ताली होती
01:1612 जूनला निकाल लागला त्यारंतर उमेद्वारांचा मुलाखती जाला अणी भरती प्रक्रिया अंतिम टप्पैत पोचली
01:24मात्र परिक्षे तिल प्रश्ण पत्रीका अदिच कही जणान परेंथ पोचली जाला अनि ता नंतर या प्रकंणाला वेगलाच वलन मिलाला
01:3227 जुलैला अयोगा कुडून गुनान नोन करनाताला अयोगान भरती प्रक्रिया रद्द केली
01:38या प्रकणात तपास फुडे गेला आडि नंदुर्बार कनेक्शन समुराला
01:42नंदुर्बार चा गवरो पाटिल रुतुजा पाटिल आडि काउटिल्य अकादमी शी सम्मंदित व्यक्तिन सह एकुन 7 आरोपी ना अटक जाली
01:50या सगला तपासात MPSC सम्मंदित अधिकार्यांचा सुद्धा सह बाग साउशे अच्छा भोर आताला
01:57याच प्रकणाच सर्वात मोठ आडि महतवाचा कनेक्शन सवकशी दर्म्यान समुराला
02:03पेपर पोटी प्रकणातील आरोपी गवरव पाटील जा नंदुर्बार मदील घरात रहात ओता
02:08त्याच घरात मंत्री जिर्वल यांचे विशेश कारी अधिकारी अर्थात OSD गनेश देवरे
02:15हेगेला तीन वर्षन पासुन भाडे करू असलेची माईती समुराली है
02:19महद बाचा मंजे गनेश देवरे हे मूलचे कुरूशी विभागाचे करमचारी असुन
02:24नरहरी जिर्वल विदान सबा उपाद्यक्ष अस्ताना पासुन तैंचा सुबत कामकरत असलेची सुद्धा माईती आहे
02:30पेपर पोटीचा प्रकरन समुरालानंतर गनेश देवरे हे जवल पास महिना भर मंत्री कार्यालायात फिरक लेच नाही
02:38गनेश देवरे यंचा बद्दल जिर्वाड यंचा कार्यालायकडून सुद्धा अता खुला सालाय
02:43एका महिना पासून गणेश देवरे हे मंत्री कारियालायात आलेले नाही
02:47ते उसनवारी तत्वावर कारियर तसले न तनना 25 अगस्ट चा 6 संनिर्णया नुसार कारिया मुक्त कर्णयाताल
02:54शिमाहिती जिर्वाड यांचा कारियालाया करून देनाताली
02:57तरम्यान एबीपी न दिलेला वृत्ता नुसार या सग्या प्रकर्णाता जिर्वाडांचा OSDS असलेला गणेश देवरे ची ही पहिली प्रतिकरिया समुराली है
03:05MPSC पेपर पुटी शी माजा कोंता ही सम्मंद नाही
03:09गवरोपाटील याच्छा घरात भाडे करू मणुन रहाण हापपकत एक योगा योगा है
03:14मिन अंदुरबार मदेज असून कुटे ही पढ़ून गेलेलो नाही
03:17दोशी आडललास माजावर कठोर कारवाई करावी
03:20अससपश्टी करन गणेश देवरे यान दिले
03:22दर्मैन फेबरुवारी महिना तस नरहरी जिर्वड यांचा मंत्रालाई कारियालायातीलेका लिपिकाला
03:27लाज गेताना एसी बीना रंगेहात पकडला होता
03:3035,000 रुपयेंची लाज गेतलाचा आरोप लिपिकावर जाला होता
03:35लिपिकाला आटक जाला नंतर या प्रकडनाचे धागे दोरे अपला परेंत पोचले
03:39तरापन राजुनामा देव असा जिर्वड या निस्पश्ट केल होता
03:43दर्मेन आता काही मैना नी पुन्हा एकडा त्यास विभागातील मोठ्या परिक्षेचा पेपर पोटी प्रकडनाच
03:49तैंचास कारिया लायातील OSD से नाव चर चेताले
03:52त्या मुले नरहरी जिर्वड या प्रकडनाच काई बोलतात
03:55या सगला प्रकडनाच अता पुन्हा एकडा नरहरी जिर्वड अड़कतात का ये पाहन महत्वाच असनारे
04:01तुमची आब अब देल्ची मता कमेंट बादे सांगा
04:03लोक मतला सब्सक्राइब केला नसेल तर सब्सक्राइब कराला विश्रू नका
Comments

Recommended