Skip to playerSkip to main content
Palghar Hospital Row : रिसेप्शनिस्टला मारहाण, शिविगाळ, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा रुग्णालयात धिंगाणा | Kundan Sankhe | Ruckus At Palghar Hospital Over Govinda Bills | Boisar | Marathi News | Marathi Batmya | Maharashtra Politics | Lokmat

शिंदेचे डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी हॉस्पीटलमध्ये धिंगाणा घालत डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा रुग्णालयात गुंडगिरी पाहायला मिळाली. शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्टीला कानशिलात लगावत महिला स्टाफसोबत शिविगाळ केल्याचा प्रताप कॅमेऱ्यात कैद झालाय. घटना आहे पालघरची. पालघर मधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी गुंडगिरी करत मारहाण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेसेनेने पालघरमध्ये आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात काही गोविंदा जखमी झाले.जखमी झालेल्या गोविंदांना जवळच्याच रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांकडून सिटीस्कॅन, एमआरआय, एक्स-रे हे उपचार करण्यात आले.

#eknathshinde #palgharnews #boisar #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:12शिंदेंचा शिवसेनेचे डोंबी उलितील नगर सेवक रमेश मातरे यनी होस्पिटल मदे दिंगाना घालर डॉक्टर अन्ना मारहां के लेची घटना ताजी
00:21अस्तानाच शिंदेंचा पदाधिकारेंची पुन्हा एकदा रुगनालयाद गुंडगीरी पाहला मिलाली
00:26शिंदेंचा पदाधिकारेंचा रुगनालयाचा रिसेप्शनिस्टला कांचिलात लगावत महिला स्टाप सोबत शिविगाल केलाचा प्रताप कैमेरात कैद जालाए
01:04गटना है पालगर ची
01:05यांचा सह काही प्रमुक पदा दिकादी आणी कारे करतेंनी रुगनालायाच जाउन या जखमी गोविन्दानना सोडनेची विरंती डॉक्टर अंसमुर केली याच्वई
01:15तिथा बिला वरुन वाद जाला यान अंतर जालेले वादा तेका पदा दिकारनना रुगनालायाचा
02:00सब्सक्राइब करें मेंका काई दिशता है ते आदिपाहाँ
02:49रुगनालाई वावस्तापनाना दिलेला तक्रारी नंतर पालगर पोलिस ठानाथ शिवसेनेचा 17 पदाधिकारी आणी कार्य करतान वर गुणा दाखल करनातालाई
02:57सद्या पालगर पोलिस या प्रकर्णाचा अधिक तपास करताया
03:09पालगर पालगर पालगर पोलिस ठानाथ पोलिस अधिक तपास करताना वर गुणा दाखल करताता है
03:31यात रुगनालायचे जे रिसेप्स निच्ट आहे, तेनना मारहन करनेताली, वो जे गुविंदा हे, तेनना उपचार चाल वास्ताने गेहुन गेनेताली, तेया
03:40वुल पोली स्टेशन ला गुना दाखल करनेताली, अला हे, वो पुडिल तपत साला है.
03:49यात तपा सुर्वा हे, सादरंत 17-18 लोकन और गुना दाखल करनेताली, या प्रकणनात सर्वस दोशिन मर कोठोरात कोठोर कारवाई
03:57करनेत यावी अश्यमागनी रुगनालायाचे प्रमुक, डॉक्तर विशाल कोटगीरिकर यननी के लिए.
04:17बाखी प्रिशंट ला चोटा किरको जख्मा होतिया, आणि प्रिशंट ला स्पाइन ची इंजुरी अटार जो ना मेंदू ला इंजुरी जाली
04:25ओधी तेला आमिए आईचू मदे ठ्यलों लो ब्लेखला होतां
04:43तुम्हें आईसु मोदे काटे हुला आसम अनुन आणि त्यानांतर जी काई पेमेंट आहे पेमेंट आमें देनार नाई यह चामोडे त्यानी
04:50रिसेप्शन चा स्ताफला एक काना खाली वाजोली त्यानांतर तितल चीजी डॉक्टर है फीमेल डॉक्टर तिला तेनी धमकी द
05:10आईसु मोदे जाउन त्या जा पेशन्ट ला तेचा सलाइम काडला आणि ते तितुन घ्यहुन निगुन गेले आता या दर्मयान मदे
05:16आईसु मोदे जे पेशन्स आडबिट आहे जानना एकदम प्रिटिकल अती दक्षदा विवाग मंतो अपना आईसु मोदे त्या पे�
05:38आईकोटा ना स्वताहुन दखल गेतली ओती वैदी की अक्षद रातिल व्यक्तिन चा आदर न करना रहना जामीन मिलो नै याशी
05:45कठोर भुमी का सुप्रिम कोटा ना सुद्धा गेतली ओती या सग्रान नंतर पुना एक दा आशा प्रकारे शिंदेन चाच पदा
05:52दिकारनी
05:52रुगनालया जाउन गुंदल गातला नंतर डुक्टर ना मारान केला नंतर सुप्रिम कोटा ची सुद्धा दखल चिंदेन चे पदा दिकारी गेतना
06:01हितका असा प्रश्ण उपस्तित होतोई

Recommended