Skip to playerSkip to main content
आज चित्र काहीसं वेगळंच होतं... मोर्चा सुरू झाला.. नागरिक रस्त्यावर उतरले.. घोषणांनी परिसर दणाणून गेला...पण ज्या बापटांच्या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून डीजेचा मुद्दा चर्चेत आलाय... ते बापट मात्र मोर्चात दिसलेच नाहीत...बापट यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता...मात्र, बापट यांनीच पोलिसांना आपण मोर्चात सहभागी होणार नसल्याचं सांगितल्याची माहिती आहे...
त्यामुळे बापट घरातच राहिले...पण त्यांचे समर्थक मात्र मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले...

#punenews #vidyanandbapat #djban #puneprotest #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00गणे शोच्छाव तोंडावर आलाए आणि पुण्यात सध्या गणपती पेक्षा जास्त चर्चाएती डीजे चा आवाजाची गणपती मधे डीजे नको अशी काही
00:09नागरिकांची भूमिकाए तर डीजे शिवाय गणे शोच्छावाची मजाच नाही असकाही मंगलांच
00:15यास मुद्यावरों पुण्यात वातावरं तापलेलाए आणि आता हावाद थेट रस्त्या वरालाए लाउड स्पिकर आणि डीजे बंद करा डीजे चाथ दंदनाटाला
00:25अला घाला या मागनी साथी पुणे करानी महापालिके वर मोर्चा काडला बाल गंधर्व चावका
00:44चल्वल सुरुजाली ते विद्धानंद बापट या मोर्चात सहभागी जाले नवते दोन दिवसान पुर्वी बापट याननी स्पष्ट सांगितला होता मोर्चात मी
00:54स्वताह सहभागी होनार मंजेच डीजे विरोधाती लड़ाइत आपन रस्त्यावर उतरनार आशी भ�
01:13जाने सोन्हान मेत सहथा होनार मंजे लग जाने साधिय में नार को समया सार्वाधाइत या और याननुभा यान होते मैं
01:22आपन डीजाने समया जाने गनावाइत यावराइ gue जाने सतै तर मी 他 आये पनावर्द कोड़त
01:44पनाज चित्रक आहीचा वेगलाज होता, मोर्चा शुरू जाला, नागरीक रस्त्या उरूतरले, गोश्नानी परिसर दनानून गेला, पन जा बापटांचा भूमीके मुले
01:54गेला काही दिवसान पासुन डीजेचा मुद्धा चर्चे दाला, ते बापट मात्र मोर्चा आत द
01:59जा आत, उला, जा परिसलेच नाहीत, बापट यानिच घरा भाहरं पोलिशांचा मोटा, बंदोबस्त तैनाथ करना ताला होता, मात्र बापट या
02:06निच पोलिशांचा आत सहबागी होणार नसलेचे साँगितलेची माहिती है, त्याउमोले बापट घरात हस राहिले, पन �
02:13त्यांचे समर्थक मात्र मोठ्या संकेना मोर्चाला सहभागी जाले
02:16एक इगड़े बापट घरात दुसरी गड़े त्यांचे समर्थक रस्त्यावर आणि समोर थेट पुणे महापाली का
02:23डीजे बंदी चा मागने वरन पुणे तील हा संगर्ष आता अधिकत स्तिवर होद जाताना जिस्तो है
02:29गड़े शोचवाला अउगे काही दिवस बाकी अस्ताना पुणे आत डीजे चा मुद्धा चांगला स्तापला है
02:35एका बाजुला डीजे विरुधात नागरिक रस्त्या अरुतर लेत तर दुसर्या बाजुला डीजे हा गणे शोचवाचा भागासलेचा काही मंदलांच मनना है
02:43मातरा अच्या मोर चान एक गोश्ट मातरस पष्ट के लिए
02:46डीजे चा आवाज आता फक्त स्पीकर मधुन नाही तर पुण्या चा राजकी आणी सामाजिक वाता वरना तही घुमतो है
02:54आता प्रशासन यावर काई भूमी का घेनार काई तोडगा काडनार आणी मंदल त्याला कसा प्रतिसात देनार है पाहना महत्वाचा ठरनार
03:03है
Comments

Recommended