Skip to playerSkip to main content
Yeola Muslim Artist Weaves Beautiful Swami Samarth Image on Paithani

येवल्यातील मुस्लिम विणकर जावेद अन्सारी यांनी अस्सल येवला पैठणी साडीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत देखणी आणि सुबक प्रतिमा साकारली आहे. ५ ते ६ दिवसांच्या अथक परिश्रमातून त्यांनी ही सुंदर कलाकृती विणली असून, सर्व स्तरांतून त्यांच्या या कौशल्याचे आणि कलेचे भरभरून कौतुक होत आहे.

#SwamiSamarth #Paithani #YeolaPaithani #JavedAnsari #SwamiSamarthMaharaj #Yeola #Lokmat #MaharashtraNews #IndianArt #Handloom #SoniPaithani #PaithaniSaree #ViralShorts #Shorts #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00माज़ा नाव अंसारी जावेद मुझी में रहानार यावला कछेरी रहुग।
00:05में पास साव वर्चे जाले माला ये पैटने काम करीच।
00:08अन में पहलेंदाच हे सौमी समर्थ महाराजाची एक फोटो काड़ी पैटने वर।
00:16माला पास से सादी वस लागले हे काड़ेला अन में काड़ों तेला यावली चीजे पैटने सोनी पैटनी एफेमास में तेलन
00:24दिली थे।
00:25माला ये मनात आला का अपन एकांदी एक कड़ू सकतो निगा।
00:30हाँ बर्पूर लोगा काड़ात होते पन ते तेंचे मदी काई ना कई मिस्टिक आस्टू सकती नहीं का।
00:39माला मनात आला क्या आपको नहीं कांदी चांगली एचे पैसीन चांगली काड़ू।
00:44हाँ मन काड़ी में।
Comments

Recommended