Skip to playerSkip to main content
पनवेलहून सानपाडा कारशेडकडे जाणाऱ्या एसी लोकलमधून प्रवासी थेट कारशेडमध्ये पोहोचल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकल कारशेडमध्ये पोहोचल्यानंतर आपण कारशेडमध्ये आल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. लोकल रिकामी करण्याबाबत योग्य सूचना मिळाली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. मात्र, लोकल कारशेडकडे रवाना होण्यापूर्वी उद्घोषणा करण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे उद्घोषणा झाल्यानंतरही प्रवासी रेकमध्ये कसे राहिले, उद्घोषणा नेमकी कुठे, किती वेळा आणि किती स्पष्टपणे झाली, यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले असून, उद्घोषणा करूनही प्रवासी लोकलमध्ये का राहिले, याचीही चौकशी होणार आहे.

#harbourline #Panvel-CSMTACLocalTrain ##lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00Hey guys.
00:01Hi, nice.
00:25Hello.
00:28Hello.
00:32why was that?
00:34do you have to do this?
00:37of course, you have to wait at work
00:38yeah, that's alright
00:40this is, there's a green zone
00:43the green zone is, there your green zone is
00:44now, if you want to go to the green zone
00:47is no, here is the green zone
00:50why are we going out?
Comments

Recommended