Skip to playerSkip to main content
अजून किती 'प्रथमेश'चे जीव जाणार? दीपकेंचा MPSC, सरकारवर निशाणा

How Many More MPSC Aspirants? Deepke Questions Government

पुण्यात एमपीएससीची (MPSC) तयारी करणाऱ्या धाराशिवच्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याच्या दुर्देवी घटनेनंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील तणाव आणि व्यवस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परीक्षा पुढे ढकलणे, निकालांमधील दिरंगाई आणि वाढता आर्थिक व मानसिक ताण यावर दीपकेंनी सरकार आणि प्रशासनावर तीव्र निशाणा साधला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये, असे कळकळीचे आवाहनही करण्यात आले आहे.

#MPSC #PuneNews #MPSCStudents #Maharashtra #Lokmat #PrathameshDeshmukh #MPSCExam #MaharashtraNews #StudentPressure #GovtExams #MarathiNews #ViralShorts #TrendingShorts #MaharashtraGovt #MPSCAspirants

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00अता में एक बात में पहले की प्रतमेश देश्मुख जो धाराशिव मधुन ये तो आनि पुन्यात MPC ची तैयारी करता
00:06तेनी आत्मात्या के लिए
00:08प्रतमेश ला हाप पाउल का उसलाव लागला है यहां सठी आपन सब्रैनीज विचार के लापाईजे आनि खास करूं सरकारने विचार
00:15के लापाईजे धाराशिव मधुन ये नारा मुलगा पुन्याला जवा ये तो तो फक्त सोपन गी हुन्ये तो खुब मोती जबाबदार
00:24पुन्या जबा तो आलासे ला वाटलासे लेखा दि預शे तो मोठा अधीकार्यों हину हिल म्पेशी ची परिक्षा क्राकरूं अधीकार्यों बनेल राज्या
00:30ची सेवा करेल देशा ची सेवा करेल पनजालकाए
00:34जा सरकार ची सेवा करन जा सरकार मेंदे काम करन ये प्रतमेश से सोखनों होता त्या सरकार चा गईर कार
00:43भारा मूल प्रतमेश ला तेसा जिवु द्यावा लागला
00:47आतकाई लोको ये चात मनत अस्तिल की ये चात सरकार चा काई दोशे जवा कुटला परिक्षेद गडबडी होती जवा कुटला
00:54परिक्षेद चा निकाल बेड़वर लागात नहीं किवा जा जवा कुटला परिक्षेद पेपर फुटतो किवा तारिक पुड़े धकल्या जाती
01:01तेचा विद्धार्थानुवर काय परिणाम पर तो येची सरकारला कलपना आहेगा
01:06प्रत्मेश स्थार का मुल्गा जेवा गावातून ये तो
01:08तेवा तेवा जगड़के जासतो पईसे नस्तात
01:10पून्यात यून तो एका छोटा खोली मदे रहातो
01:13मेश वर एका वेल से जेवन करतो
01:16आणि कसर वसर काट कसर करून तो अभ्यास करता सतो
01:19जवा पेपर फूर्ट तो जवा पेपर ची तारीक पूढ़े ढखल्या जाती
01:26तेचा परिणाम अनी प्रेशर हा प्रत्मेश सारक्या गावातू नेनार्या मुलानवर किती पड़ता सल
01:31तारीक पूढे ढखल्या जाती मंजे आजून घर भड़ देयावा लागल
01:35तारीक पूढे ढखल्या जाती मंजे आजून मेश सा खर्च उसलावा लागल
01:38तेच और ते financial burden किती आसू शक्त आणि त्या financial burden मधे कसे जगा वर
01:46एक एकड़ paper बरूबर होतने हैं दुसरी कड़ जोड़े resources पाई जे अभ्यास कराईला
01:50MPC ची परिक्षा क्रैक करेला ते resources या मुलान कड़े नस्ताद
01:55तर हाजो सगा प्रकार है कि जिथा paper food था जिथा परिक्षा वेलेवर होतने हैं कि वा निकाल वेलेवर लागतने
02:02ही तारिक पुड़े ढखल्या जाती
02:05अश्यास प्रकारान मुले मुलान वर mental pressure ये तैं तैस mental pressure मुले financial burden मुले आसा पाउल उसलता है
02:12तर हे कदी पर इंसानला रहें? कदी पर इंप्रत्यमे सरके मुला जैनला या देशाची सेवा करहाचीे सरकार ची
02:39तुम्हासा घर्चान सा विचार करा तुम्हासा जीव सबार जासता महतवा था है।
03:05जो पर इन प्रतमेश ला न्याय भेटत नहीं तो उपर इन आता आपन मागे सरकाई से नहीं
03:09आता प्रतमेश साथी लड़ाई से आन प्रतमेश सारक्या प्रतिक MPC चा स्टूडेंट साथी लड़ाई से आप लेला

Recommended