पिठोरी अमावस्येला काय करावे आणि काय टाळावे? Pithori Amavsya Kay Karave? पिठोरी अमावस्येला या ५ गोष्टी नक्की करा… पण ३ गोष्टी मात्र टाळा! पिठोरी अमावस्या २०२६ | #amavsyaupay #PithoriAmavasya2026 #PithoriAmavasyaUpay #lokmatsakhi #viral #money
पिठोरी अमावस्या ही महाराष्ट्रातील महत्त्वाची धार्मिक परंपरा आहे. या दिवशी पिठोरी देवीची पूजा, ६४ योगिनींचे पूजन, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना, पितरांचे स्मरण आणि दानधर्म करण्याची परंपरा आहे.

पण या दिवशी काय करावे आणि काय टाळावे?
पूजा कशी करावी?
पितरांसाठी काय करता येते?
६४ योगिनींचे पूजन का केले जाते?

या Reel मध्ये पिठोरी अमावस्येची महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत दिली आहे.

ही Reel Save करा आणि पिठोरी अमावस्येची पूजा करणाऱ्या व्यक्तींना Share करा.

तुमच्या घरी पिठोरी अमावस्येला कोणती परंपरा पाळली जाते?
कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇

#PithoriAmavasya #PithoriAmavasya2026 #PithoriAmavasyaUpay #PithoriAmavasyaPuja #Amavasya #HinduTraditions #MarathiCulture #PujaVidhi #ReligiousTraditions #lokmatsakhi

पिठोरी अमावस्या का महत्त्वाची मानली जाते? या दिवशी कोणत्या ५ गोष्टी नक्की कराव्यात आणि कोणत्या ३ गोष्टी चुकूनही टाळाव्यात? जाणून घ्या पिठोरी अमावस्येची पूजा, धार्मिक परंपरा, नियम आणि महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये. 🙏

Category

🗞
News
Transcript
00:00પિથોરી અમઉસેલા નેમકા કાય કરાવા? ચલા જાણુન ઘેઓયા એક આ મિંટાદ
00:28યા પૂજે તાંદરાચી રાસ્કરુન ત્યાવર જાઉસસ્ટ સુપાર્યા માંલેજાત
00:35આયા મુલાંચા આરોગ્ય દિરગાશ્ય આની સુખા સાથી મના પસુન યા પૂજેત પ્રારથના કરતે
00:42શિવ્ય અમોસે અસ્લાન પીદરાંચા સમરણ હી કરતાયત
00:45તર યા દૂશી બઈલ પોળા સુધા સાજરા કરતાત
01:01તુમાલા આંચા ચાનલ

Recommended