Skip to playerSkip to main content
Ganesh Chaturthi 2026 Ganpatichya 12 Divsat kai Karave गणपतीच्या 12 दिवसांत काय करावे? पहिल्यांदाच गणपती बसवताय? हे ऐका!

#ganeshchaturthi #ganeshotsav #ganeshutsav #lokmatbhakti
यंदा गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पांची रोज सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी? 12 दिवसांचे डेली रुटीन काय असावे? जर तुमच्या घरात पहिल्यांदाच बाप्पांचे आगमन होत असेल, तर कोणती साधी-सोपी नियमावली पाळावी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

या व्हिडिओमध्ये काय जाणून घ्याल:

सकाळची आणि संध्याकाळची बाप्पांची सोपी पूजा कशी करावी?
नैवेद्य, फुले आणि दुर्वा अर्पण करण्याचे साधे नियम
वेळेअभावी म्हणता येणारे प्रभावी मंत्र व श्लोक
गणेशोत्सवाच्या १२ दिवसांचे संपूर्ण डेली रुटीन (दिवसानुसार सेवा)
घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी करायची सोपी प्रार्थना
तुमच्या घरी गणपती बाप्पा किती दिवसांसाठी विराजमान होतात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा!

व्हिडिओ आवडल्यास Like करा, मित्र-परिवारासोबत Share करा आणि अशाच भक्तीमय माहितीसाठी Lokmat Bhakti चॅनलला Subscribe करायला विसरू नका.

#GaneshChaturthi #GanpatiPuja #Ganeshotsav #LokmatBhakti #GanpatiAarti #DailyPujaRoutine #BappaMorya

Category

🗞
News
Transcript
00:00यंदा बारा दिवसाचे गनपती आहे आणी या बारा दिवसान मधे डेली रूटीन मनचे रोज बापणची पूजा अग्दी सोप्या पधतीने कशी
00:09कराईची तेच आज अपन जानून घिना रहुत
00:12आता या साथी रोज मोठे मोठे मंत्र मनायला हवित का पूजी साथी खूप सग्ण साहित्य लागत का नैवद्दे रोज वेगणा
00:19कराईचा का तर अजजी बात कालची करून का या सर्व गुष्टी आज अपन या एकाज वीडियो मधे जानून घिना रहुत
00:27बापण साथी
00:28अगदी साथी सोपी आणि घरचा घरी करताईल अशी 12 दिवसंची पूजा तर सकलची पूजा रोज कशी कराईचे तर सकाली लवकर
00:36उठून घर आणि गणपती बापचा पूजी चीज आगा स्वच्च करून गया अंगोड करून किवा शक्य तिटक स्वच्च वस्त्र �
00:42परिधान करून बाप्पा समोरिया, सगल्या तधी दिवा लवा, धूप किवा अगर बत्ती लवा, बाप्पाना नमस्कार करा, आणि अधी सोप्या भाषित
00:50मना, बाप्पा अच्छा दिवस्च चांगला चाओ दे, आमचे घराच सुक, शांती आणी आनन दठेव, आम्मा स
00:56सगलाना सद बुद्धी दे, बस, देवा शी बोल्दाना खोब मोठे शब्द वाप्रनेची गरज नहीं, मना पासुन केलेली साधी प्रार्थना सुध्धा
01:04भक्तीची चास्ते, आता बाप्पाना गंधलावा, अक्षदा आर्पण करा, फुला वहा, आणि गणपती बाप
01:10पन्ना सर्वात प्रियमानले जाना र्या दुर्वा आर्पन करा, दुर्वा वहातानना एक साधा मंत्र तुम्ही मनुशक्ता, ओम गण गण पते आई
01:18नमा, हा मंत्र तुम्ही एकदा अक्रावेडा, किवा तुमच्या वेडे नुसार जप करू शक्ता, आता बाप्पाना �
01:37गरा जे प्रेमान बंत, त्या तुन थोड़ बाप्पान साथी ठेवा, नैवध्य ठेवता नमना, बाप्पा हा नैवध्य प्रेमानी तुमच्या साथी ठेवले,
01:45तो स्वीकार करा, आणी आमच्या वर आशिर्वाट ठेवा, आणी कही वेल बाप्पान समोर नैवध्य ठे
01:51बुरुपी नतर तो प्रसाद मनुन घ्या, आतस्सर्वात सोपपा भाग तुम्हाला रोजघ्व मन्त्र किवा स्तोत्र मनैला वेलन सेल तर फक्त एक
01:58मन्त्र मना, ओम गण-गणपतेई नमा, मन्त्र मन्तान्ना बाप्पाचा मुर्तिकड बगा अणि शांत पने जब करा, तु
02:20जानना पाठ नहीं तैननी काड़ीची करूना का बापाचे नावगीतल तरी भक्ती होते।
03:09जानना पाठ नावगीतल तरी जोपने आधी बापान समोर एकदा नकीजा।
03:49अतव या बारा द्युसान मधे नेमक काई कराईसे।
03:59जानना पाठ नावगीतल तरी जोपने नावगीतल तरी जोपने बापा नावगीतल तरी जोपने नेमक कराईसे।
04:18दाव्वे दिउशी कुरूतद नेता वेक्त करा
04:20बाप्पणनी आपल्या घरात युन दिलेले आननंद साथी मना पासुन तरन धन्य वाद्या
04:25आर्ति करून कुतुमबाचे सुखा साथी प्राथेना करा
04:28अक्राव्य दिउशी विसर्जन साथी लागिनरी तेयारी करा
04:31बापपन शेवटचा नैवध्य फुल किवा दुर्वा अरपन करा, पुडची अवर्षी लवकरिया असमनत निरोपाची तैयारी करा, आणी बाराव्य दिवशी उत्तर पुजा
04:40आणी विसर्जन करा, गणिश उसवाचा अंतिम दिवशी पुजा करा, गंध अक्षता फुल
04:45दुर्वा अणी नैवध्य अरपन करून, आर्ति करा, आणी उत्तर पुजा करून बापपना मना पसुन नमस्कार करा, त्या नंतर अपला कुटुमबाचा
04:52परंपरे नुसार आणी सोई नुसार विसर्जन करा, मग अशा प्रकारे अपन गणिश उस्तवाचे बारा दिव
05:13कि वा साथ दिवसाचा गणपती असे, तर तुम ही अशा पधती नेज बापपांची सेवा करू शकता, बापपाना मना पसुन मागित
05:22लेली कोंधी इच्छा, पुर्ण करनेयास बापा नकीस मदद करते, घरचा घरी करता एनारी बापपां साथी ची अगदी साधी सोपी,
05:30ही पूजा आहे, जी तुम ही मना पसुन केली तर बापा नकीस तुमचा मनोकामना पुर्ण करनेयास मदद करते, बग तुमचा
05:37घरात पहलेंदत बापपा बश्ना राहेत का, कि वा तुमचा घरात किती दिवसाचे गणपती बापपा बस्तात कमेंट करू नकीसांगा
06:00पॉलो करैला वी सरूनका
Comments

Recommended