Skip to playerSkip to main content
  • 3 weeks ago
बीड - Bail Pola 2026 Beed - जिल्ह्यातील ग्रामीण भागात बैल पोळा मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. शेतकरी आपल्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. दुष्काळाच्या सावटाखाली बीड जिल्ह्यात बैल पोळा साजरा करण्यात आला.बीडच्या परळी तालुक्यातील नागदरा येथे बैल पोळा एका वेगळ्या आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे. गावातील नागेश्वर मंदिर आणि मारुती मंदिराभोवती बैलांची मिरवणूक काढली जाते. गेली 70 वर्षांहून अधिक काळापासून चालत आलेली परंपरा ते पाळत आहेत. सर्व जाती-धर्मांचे शेतकरी या ठिकाणी जमतात आणि आपले सर्व बैल मोकळे सोडतात. ते बैल मंदिराला 5 पेक्षा जास्त वेळा प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर शेतकरी आपल्या बैलांना घेऊन विधीवत पूजा करतात.

Category

🗞
News
Transcript
00:01Oh
00:49There are a lot of people who can't even do this, but I'd like to say that.
00:53I'm not gonna lie and lie and lie down as a day.
00:53I love you, I love you.
00:53I love you.
00:54I love you, I love you.
00:55I love you, I love you, you love you.
00:56There are a lot of people who love you.
00:58I love you, I love you.
00:59While the chaque person asked, he was not the same.
01:02Many people are not the same when with this plot.
01:08They should understand that there is a lack of physical power,
01:08and they say,
01:10the other thing is,
01:11it is not the same.
01:16Everyone is the same,
01:19But the time it is not the same.
01:20They don't understand it.
01:22They are not the same.
01:26But I think about this and I have ever said,
01:27but in the past,
01:46Thank you so much for joining us.
02:02There's a lot of people here.
02:41Oh

Recommended