Skip to playerSkip to main content
  • 9 minutes ago
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रमध्ये दहा दिवसांच्या बाप्पाचे शुक्रवारी विसर्जन होत आहे. गणेशोत्सव हा मुंबईच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. अशातच आज बाप्पाला निरोप देण्यासाठी गुलालाची उधळण, फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांचा कडकडाट यामुळं वातावरण भारावून गेलं आहे. मिरवणूक काढत ढोल-ताशाच्या गजरामध्ये मिरवणुका चौपाट्यांवर बाप्पाच्या विसर्जनासाठी जात आहेत. यावेळी मुंबईतील लालबाग येथील श्रॉफ बिल्डिंग परिसरात गणेश मूर्तींवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली. तेजुकायाचा बाप्पा असो, मुंबईचा राजा असो, चिंचपोकळीचा चिंतामणी असो, की लालबागचा राजा असो, सर्वच गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून श्रॉफ बिल्डिंग इथं मोठ्या उत्साहामध्ये ही पुष्पवृष्टी करण्यात येते. ही पुष्पवृष्टी बघण्यासाठी फक्त मुंबईतून नाही तर भारतातील विविध भागातून लोक येत असतात. "या ठिकाणी लालबागच्या राजावरील आणि गणेश गल्लीच्या राजावरील होणाऱ्या पुष्पवृष्टीसाठी मी डोंबिवलीहून इथं आलो आहे. ही पुष्पवृष्टी मी इतके दिवस टीव्हीवर पाहिली. मात्र, यंदा याचा आनंद घेण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे," असं गणेशभक्त ओम पाटील यांनी सांगितलं.

Category

🗞
News
Transcript
00:00foreign
00:11foreign
00:33foreign
00:34foreign
00:36foreign
00:36foreign
00:37foreign
00:45foreign
00:48foreign
00:49I'm going to go to the next day.
00:55I'm going to go to the next day and get a chance to get out of the way.
01:00I'm going to go to the next day.
01:10I'm going to go to the next day.
01:21foreign
01:27foreign
01:28foreign
01:28foreign
01:36foreign
01:37foreign
01:38foreign
01:39foreign
01:40foreign
01:43foreign
01:54foreign
02:01foreign
02:07foreign
02:08foreign

Recommended