Skip to playerSkip to main content
खून झाला.. मृतदेह सापडला.. पतीनं तुरुंगवास भोगला... पण तब्बल 12 वर्षांनंतर, तीच 'मृत' पत्नी जिवंत परतली.. या घटनेनं पोलिसांच्या तपासावरच प्रश्न उभा केलाय.. हो.. एका निष्पाप नवऱ्यानं स्वतःच्या पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. घरदार विकलं, तुरुंगात दिवस काढले.. आणि तब्बल १२ वर्षांनंतर त्याला कळतं, की ज्या पत्नीच्या हत्येची शिक्षा तो भोगत आहे, ती पत्नी मेलेलीच नाही! एखाद्या क्राइम थ्रिलर सिनेमासारखी ही सगळी कहाणीये.. बिहारमध्ये घडलेल्या या घटनेची देशभर चर्चा का होतेय. कहाणी सुरू होते 2014 पासून.. बिहारच्या रोहतस जिल्ह्यातून शकुंतला देवी नावाची महिला अचानक बेपत्ता होते.. तिचा भाऊ थेट पोलिसांत जातो आणि शकुंतलाच्या सासरच्यांवर हुंडाबळीचा आरोप करतो.. काही दिवसांतच पोलिसांना एका कालव्यात एक मृतदेह सापडतो.. शकुंतलाच्या भावाने तो मृतदेह आपल्या बहिणीचाच असल्याचा दावा केला आणि इथूनच सुरू झाला शकुंतलाचा पती, अरुण मेहता यांच्या नरकयातनेचा प्रवास.

#biharnews #crimenews #garhwa #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics

Category

🗞
News
Transcript
00:00पत्नीचा खुन जाला, तीचा मृतर है सापडला, पत्नी न ते आरोपा तुरूंग वाच भोगला, तबल बारा वर्शान नंतर तीच मृत
00:09पत्नी जिवन्त परती, यह गट्नेन पोलीचांचे तपासावा प्रश्न चिन्न उभगेला है, हो, एका निश्पाप नवर्यान स्
00:18च्वाताच आयुशो द्वस्त करूंग इतला है, घरदार विकला है, तुरूंगा दिवस काडले, आनि तबल बारा वर्शान नंतर तेला खट, कि
00:26जा पत्नीचा हत्तेची शिक्षा तो भोगतोए ती पत्नी मेलेली नही है, एकाड़ क्राइम थ्रिलर सिनेमा सारकी ही सगल
00:32काणी है, बिहार मदे घडलेले आ या घटनेची देजबर चर्चा शुरूए, नमस्कार मी सुधिर कखडे, क्राइम सींचा या एपिसोड मदे
00:40हेच प्रकरंड सविस्तर सम्झुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुद�
01:28त्युदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदुद�
01:29गमीन विकले गेली अनि त्यानी आनेक वर्ष तुरूंगात काडले
01:33अन बारा वर्षा नंतर या कते तासा ट्विस्ट आला जो कोण त्या ही क्राइम ठ्रिलर चित्रपटा पेक्षा कमी नवता
01:40जालासा के आरुन महतांचा कुटुम्ब्यानना काई दूसान कुर्वी एक गुप्त माहिती मिलाली
01:45अनिकी माहिती रोहतास्चे पोलीस अदिक्षक राज यांचा परेंता पुटुली
01:50पोलीसाननी तातडीना एक पथक जारखंचा गडवा जिल्ल्यार पाठोला आनि लभरी गावाद जे समुराला ते पाहुन पोलीसान चाही पायागाची दमेश रखे
02:00शकुंतला तिध चक कांती देवी बणून रट्टु सिहन आवाचा एका व्यक्ति सोबत सुकाचा समसार भाज़न बतली उती
02:08पोलीसान नी शकुंतला उर्फक कांती देवीला ताबैर ग्यों सासाराम नयाले तिला हजर केले अधा पोलीसान ची दिशा भुल करण आणि
02:17फसोनु केले प्रकरणी तीचा वर गुन्हेगारी कट रसलेचा गुन्हा देखेल दाखर दलेला है
02:22पणि यादुन एक अत्यन्त भयंकर आणि अस्वस्त गरना दा प्रश्ण उबार आखो है जर्शा कुंतला जिवन्त होती तर दोनजार चवुदा
02:30मधे कालवयार थापडलेला तो मुलुत देहन नेंका खुनाचा होता
02:34शव विच्चेदन भू नहीं सुकीजे ओडग कशी पटावने ताली अनेका निश्पाप मांचाला तुरूंगात पाठावनार या त्यावेल चा पोलीस आनि एकुना
02:43सग्ड़या यंत्रनेला जवाबदार कोने
02:45इस सग्ड़य प्राश्न पोलीस आनि सम्पूर्ण यंत्रने मर्ती सवाल उपस्तित करनार हैं
02:51तमना ता पोलीस या प्रकरनात पुडेगाय तपास करनार कुनाला शिक्षा होनार
02:55अनि जय व्यक्ती जे जय निश्पाब व्यक्ती चे 12 वर्षे गेले त्याला अतक काय उत्तर मेनार फे पाहना महत्वास आसनार
03:04ये प्रकरन तुम्हला ये प्रकरना बद्द तुम्हला नेमका गाया वटते तें कमेंड बॉक्स मदे नंखीलिया
03:10अणि गुनेगारी चे आशाथ से घटना जानूंगे नेसाथी तुमी क्राइम सीन बहत रहा
Comments

Recommended