Skip to playerSkip to main content
Pakistan Mecca Agreement Explained: Why Pakistan Backtracks on Saudi Arabia Defense? Houthi Rebels Threaten Pakistan: The Truth Behind Mecca Security Pact & Islamic NATO


सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्की यांच्यात झालेल्या ऐतिहासिक मक्का संरक्षण करारावर (Mecca Defense Agreement) स्वाक्षरी केल्यानंतर आता पाकिस्तान मोठ्या पेचात अडकला आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी (Houthi Rebels) सौदी अरेबियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानला लष्करी मदत करणे अपेक्षित होते. मात्र, हुथींच्या धमकीनंतर पाकिस्तानने माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. जाणून घ्या या व्हिडिओमध्ये मक्का करार नक्की काय आहे आणि पाकिस्तानची भूमिका का बदलली.

About Video & Topic Highlights:

What is the Mecca Joint Defense Agreement?
Concept of Islamic NATO (Saudi Arabia, Pakistan, Turkey).
Why Pakistan backtracked on sending military support to Saudi Arabia.
Threat from Yemen Houthi Rebels to Pakistan.
Middle East geopolitical crisis and international relations analysis.

#Pakistan #SaudiArabia #MeccaAgreement #HouthiRebels #IslamicNATO #MiddleEastNews #Turkey #Geopolitics #LokmatNews #WorldNews #MarathiNews #InternationalRelations #DroneAttack #KhawajaAsif #ForeignPolicy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00पाकिस्तान जा मक्का कराराचा मोठा गाजा वाजा केला तोच कराराथा पाकिस्तान चा गळाचा फास बनता न दिस्तुए
00:07सउधी अरे बियावर हुती बंडग हुरान में केलेला ड्रोन हल्यान अंतर संपूर्ण मध्य पुर्वेत खलबर उडाली
00:13सउधी चा सुरक्ष साथी पाकिस्तान पुढे एलनार अशी अपेक्षा अस्तानाच पाकिस्तान न मात्र आईन वेली काड़ता पाएगेतला
00:20हुतीन चा धमकी मुल पाकिस्तान हादर लाएका
00:23काया हे हा मक्का करार और पाकिस्तान नक्की कशात अडखलाए जानुन गिवियात ये वीडियो मधे
00:29या कराराचा मुख्यनियम अत्यंत साधा और मोठा होता
00:33खरतर पाकिस्तान, सौधी अरेबिया और तुर्की ये तीन देशान नी मिलोन एक आईतिहासिक करार केला
00:39मक्का सैयुक्त सवरक्षन करार
00:42काही दिवसान पुर्वीथ मंजेच 7 ओगस्ट 2027 मदे हा करार जला
00:46या तस होता कि तीन देशान पेकी एकावर जरी लशकरी हलला जाला
00:51तरतो तीन ही देशान वर जलेला हलला मानला जाईल अनि तीगे ही मिलोन तला उत्तर देतील
00:56अ करार नाटो चा धरती वर तैयार कणातला आनि मनुगच यला इसलामिक नाटो मंटला जाउशक्त अस ही तुरकी न मंटला
01:03पाकिस्तान चे नेत्यान निया करार अचा खूब काउतु खेला
01:06आम ही साउधी चा सुरक्ष साथी काही ही करू अशे वलगना पाकिस्तान से सौरक्षन मंतरी खवाज आसे फ्यान निकेल्या
01:13पण या करार आची खरी परिक्ष इतके लवकर येल अशे कुणालाच पाटलेन होता
01:18काही तिवसान पुर्वी यमन मदल्या हुटी भंड कुरान नी साउधी अरेबियाचे दिशनर डोन्स डागले
01:24साउधी न हे डोन्स पाडले असले तरी हुटीन चाहा प्रयतन अत्यनत गंभीर मान लागेला
01:29कराराच नियमान नुसाराता पाकिस्तान न थेट साइनीकी कारवाय करूं साउधी अरेबियाचे मदल्या हुटी
01:35पन जशी वेडे आली तशी पाकिस्तान चे गोटात प्रचंड घबराट पसरली
01:41दरम्यान हुटी बंड़कुरान ने स्पष्ट इश्वारा दिला है कि जर पाकिस्तान न या उद्धात उड़ी गेतली तरताचे परिणाम पाकिस्तानला बोगावे
01:48लागतील
01:49एकड़ साओधी आरे भिया पाकिस्तान कड़ मदधिची वाट बक्तिये तद एकड़ हुटींच धमकीन पाकिस्तान से हाथ पाय थर्थरू लगले तद
01:57पाकिस्तान न नक्की काय केला
01:59तो जा करारावर मोठा शेखी मारले होते त्याच करारावरों पाकिस्तान आता घूमजाव करता न दिसते
02:06पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्राला यान घाई गायत सपश्टी करन दिला
02:09कि आमी मक्का करारा अंतरगत कोणती ही लश्करी कारवाई करना वर चर्चा करत नहीं होत।
02:15मंजज कागदा वर मोठया बाता मालना रा पाकिस्तान तत्यक शाथ होतीन समोर अने मध्यपुर्वेत लिर्धाच आगीत उड़ी गहला साफ घबरलाए।
02:23तमा घारी मुण साओधी आरेबियात पाकिस्तान चा विश्वासारी अतेवर मोठा प्रश्न चिन्धनेर बाना चरे।
02:29थोड़के चांगाईचात मक्का करारात अड़कलेला पाकिस्तान आता इकड़े आड तिकड़े विहीर अशाप परसती दे।
02:35एकी कड़ साओधी आरेबियाशी असलेले आरतिक संबंध और दूसरी कड़ हुथीन सा लश्करी धुका।
02:41तुम्हाला काय वट्ट? पाकिस्तान साओधीला खरी लश्करी मदत करेल कि हमका करार फक्त कागदा वरत्च राहिल कमेंट नक्की करा अड़
02:49लोक मत सब्सक्राइब करला विसरुनका।
Comments

Recommended