Skip to playerSkip to main content
विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान ₹50 हजार मदत देण्याची आणि सर्व प्रकारचे शेतकरी कर्ज माफ करण्याची मागणी केली. पिकेच येणार नसतील तर शेतकरी पीक कर्ज किंवा इतर कर्जाची परतफेड कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

मागील कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नसल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. वाढवण बंदरासाठी सुमारे ₹23 हजार कोटी आणि शक्तीपीठ महामार्गासाठी होणारा हजारो कोटींचा खर्च शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी मागणी त्यांनी केली.

मागील वर्षी ₹31,628 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते, मात्र त्यापैकी ₹15,651 कोटीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. यावेळी तातडीने पंचनामे करून दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

#VijayWadettiwar #MaharashtraDrought #Farmers #शेतकरी #कर्जमाफी #FarmerRelief #MaharashtraPolitics #marathinews #asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00सरकारणी केलः पाई जेद तरसे ऐमची मागनीच मुलात की प्रती हेक्तरी पंनास हजारूपे किमान देली पाई जेद।
00:09शेद मत रोजगार हमीची काम मुठा प्रावाना सुरू केले केली पाई जेद।
00:13त्यामदे सर्व प्रकरच कर्ज शेद करेंचा माप धालप आज़े जे आता पी कर्जा असेल तो इतर कर्जा ही ते कश्चे
00:23फिल्डू शक्ती पीकनारच नहीं कई तर शेद करीप परफ्फेल कशी करें मनून किमान यहां सगया करजा तून मुक्त करनेचे काम
00:34जे माक्षाव
00:35परेश या सरकर नी गोशीत करूने काई दिला नाई आज़ाई दोन लाखा परेंदेशा करज माप करने सपी जा घुशना के
00:44लाद क्या ही पोकर निगाला त्यातुन कोनी शेदकरी करजातों मुक्त जाला नहीं तैंचा अजोने तैंचा साथ बारा और करज चाहे
00:53साथ बारा �
00:55जाला नहीं मग भोष्णा करन फिरन आनी महनों आमचा यामचा मनना चाहे त्रावगा एकाच जैन पीटीशा टेंडर क्वावधन धर्णदर्णश अब
01:10यांपन्या वावद्वन वावद्वन पोड चां तेवी सत्जार भराई चाह टेवी सत्जार पोडू चाह टेंडर क
01:25बनेने सटी सरकार खर्चैना मौझे ती ती म्हाल की आदानीची ऊना अडर्वेश प्राश � ve
01:57पुर्णता मात करता ही पर तु शेट करेंचा संदरबाद सवे दना क्यों बगने साथी नहीं ते कुरुती तुन उत्रोने साथी
02:05तुम चासले पाईजे अशित आमची मागनिया
02:16माक्चावर्ची माक्चावर्ची 25 अक्तम मरला मुख्यमंतरानी गोशना के लिए 31,000 काही कोटी ची
02:27कि पाईजे शेत्रप पुना सांग्टो जोड़ पास 58,000,00,00 हेक्टर होता आणि त्या मादे त्या वेश्टर खुद जिल्ले
02:35बादीज जाले होता है विज़े 233 तालोके आनि कोंटी जिल्ले पटन आज प्रेंत जिरायत ला विगरानियम लाओल याश्टर आणि बागा�
02:53रुपए स्यतकरेंचा हटेच जबा जाले निम्मेच पईशे दाकोल कायात रामी एक तीस हजार कोटी देताओ अन दिले कायात तर पंदराजार
03:02कोटी माशावेलेस हाँ अकड़ा फक्त एकुन पंदास पाच टकेच जटकरेंचा पद्राद दिले पुना ही जबाब होनार पन
03:15और देनार काइस नहीं मनोल आम फोलोन कोटी तीच भागनिया यहां स्ग्यांचे पंच हा느�ामे ताथ टेन घुराद उतने खांभे 27
03:37대통령
03:38बोलो ले तुम्हाला संग्टों तुम्ही ते तीन दुशाचा दिवेशन तात्तिली न बोलवा योड़ा प्रचन न मोटा दुश्कार राज्या वराहे आणि
03:47ये संकट योड़ा मोटा स्थाना क्योड एकला चलोरीची भुमी का योगे नाही विरोदक्काना विश्वासात �
03:54शेत्कर हो जिन करोन थे ने कम लोग प्रतेंथ शेतकरह पतूना लेले है घ्रामिन भाघ दोना लेले और जत्त्या अ즈मोड़
04:04चर्चाहों विएमंड़ल चर्चाहों है श्याकरन �тगु बउता इंशाल नानि प्यक्न शियुंश हेला केया भंबर पगन काई नहीं।
04:20कर जमा पीचाना आवर में से प्याना ना फसो ला

Recommended