Skip to playerSkip to main content
Flydubai Flight FZ173 Hijack Scare: Indian Pilot Amit Machhar Attacked Mid-Air | Eyewitness Account

दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या Flydubai Flight FZ173 विमानात जॉर्डनच्या हवाई हद्दीत असताना अचानक खळबळजनक घटना घडली. सहवैमानिकाने (Co-pilot) मुख्य वैमानिक Captain Amit Machhar यांच्यावर चाकून हल्ला केला आणि प्लेन क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेतही कॅप्टन मच्छार यांनी कॉकपिटचा दरवाजा अनलॉक केला, ज्यामुळे प्रवाशांनी आत घुसून हल्लेखोराला बांधून ठेवले. या थरारात एका इस्रायली डॉक्टरने (Dr. Musab Shota) धाव घेऊन प्रथम उपचार दिल्याने कॅप्टनचा जीव वाचला आणि 174 प्रवाशांना घेऊन विमान सुरक्षित लँड करण्यात आले.

Top Search Topics:

Flydubai flight mid-air attack
Indian pilot Captain Amit Machhar attacked
Flydubai FZ173 hijack alert 7500
Dr Musab Shota dentist eyewitness
Dubai to Tel Aviv flight emergency landing Tabuk
Co-pilot attack inside cockpit Flydubai

Timestamps:

00:00 - Introduction: Flydubai Flight FZ173 Incident
01:04 - Mid-Air Attack on Indian Pilot Captain Amit Machhar
01:34 - Flight drops 14,000 feet in seconds & panic inside cabin
02:00 - Emergency code 7700 & passengers overpower attacker
02:44 - How Israeli Doctor Musab Shota gave emergency first aid
03:47 - Hijack signal 7500 & emergency landing in Tabuk, Saudi Arabia
04:20 - PM Narendra Modi praises Captain Amit Machhar
04:45 - Investigation updates: Suspect background & motives

#Flydubai #CaptainAmitMachhar #IndianPilot #AviationNews #DubaiToTelAviv #FlightFZ173 #EmergencyLanding #BreakingNews #Lokmat #InternationalNews #SaudiArabia #Tabuk #MidAirScare #PilotAttack #TrendingNews

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00दूबाई हुन इसरायलची राजधाणी असलेले तेला वीव कडन इघालेले फ्लाई दूबाई कंपणी चा विमानात एगा वैमानिकान
00:06सहव एमानी कावर साकून हल्ला केला हा हल्ला करून प्लेन क्रेश करनेचा प्रहत्न केला
00:12और या हल्ल्यात विमानाचे मुख्य भार्तिय कैप्टन अमीत मच्यार गंभीर जक्मी जाले
00:17अंडरक्त बंबाल आवस्ते तही त्याननी प्रसंगावदा राकून कोक्पीट चे दार अनलोक केला
00:22और त्यान अंतर विमानातले इतर प्रवासी आनी कर्मचारी आताले और हल्ले खोराला पकडून तैननी बांधून ठेवला
00:49यहाच इजराली डेंटिस्त मुसायेव शोटा यहाणी यह घटने चा दुसरा एंगल अही सांगितला
00:55ही निमकी गटना काया होती? किती वास्ता ही विमान अनियंतरे जाल? सगल सविस्तर समझुन गिवू नमस्कार मी सुधिर काकडे तुम्ही
01:03लोक मत पहता है
01:04फ्लाय दुबाई कंपणी चा FZ-1073 या विमानान 30 सप्टेंबर ला सकाडी सात वास्ता दुबाई हुन तेल अविव साटी उड़ान
01:12गेतला होता
01:12विमान जॉर्डन चा हवा यद्धी तस्तान सवा नव चास पास को पाइलटन मुख्य कैप्टन असलेला अमी तमच्छार यांचा वर चाकुन
01:21हल्ला केला
01:21विमानाचा कॉक्पिट डिस्टप करून ती विमान क्रैश करनेचा प्रेत्न त्याने केलाचा महटला जाते
01:27जय विली ही घटना गडली तेमा विमान हावेत उंची वर होता
01:39तीस सेकंदा अंग्डी सोवदब अज़ार फूता आन परेंत खाली आला
01:42या मुले विमान गडगल अनी विमानाद वसलेला प्रवासान मडे घबराट बसरली
01:47जक्मी आणि रक्त बंबाल जालेल्या क्याप्टन मच्छार यान्नी कसा बसा कॉक्पिट चा दर्वाजा रिलीज बटन दाबोन उघडला अंट यान्नी 7700
01:56चा सिग्नल बंजेच एमर्जेंची सिग्नल दिला तेमा नव आजून 20 मिंटा नी विमान अनि एंतरी जालेच लक्
02:15सायव शोटा यान्नी हांगा और काटा अन्नारा प्रसंग सांगितला है धोका उलकुन फ्लाइट FZ1073 चा कॉक्पिट चा देशे न धाव
02:23घिनार्या च्यार धाड़सी प्रवाशान मदे डॉक्टर शोटा यान्चा ही समवेशोता कॉक्पिट चा दर्वाजा वेल्च उग
02:47प्रथमुपचा रास्तत्ते दिले तमले तैन्चा जीव आचला आणी पुढे ही फ्लाइट सेफली लाइड जाली इसराहली माध्यमाची बोलतान्ना शोटा यान्नी सांगितला
02:55कि तैन्नी जी महाईती दिले तैनुचार काही तरी चुकीचा घड़ते है जेवा तैनना लक
03:10श्राओ ठाम्बोला वीमान उत्तारनेचा थोड़ा पुर्वी परेंतपाइलाची प्रकुरती बर्यापकि स्तिर होती पन्ननतर तैन्ची प्रकुरती फड़ी खालाओली पाइलाच्या सैंपूरन शरेरावर जक्माँ
03:21होत या पैलाट्या डोक्यावर अहनी हतान्वरजा ज
03:37लेले होते त्या विलेला सुद्धा ते आमचा शी बोलनाचा अणी ही परिस्तिती सम्जुन घेनाचा प्रेत्न गरोते अशा शोटा एनने सांगितले
03:44याज दर्मयान विमानान 7500 अर्था तच हाईजेक चा सिगनल दिला सुदैवान या विमानात फ्लाई दुबाई ची दू
04:07कैप्टन अमीत मचार यांचा वर तबुक मदे रुवनालायात उप्चार सुरुएत तैंची प्रकृती सद्यास्तीरेत भारतिया दुतावास सौधी आधिकारी आणी मचार यांचा
04:17हुटुमबाचा सतत संपरकातेत दुश्रीकडे पंतप्रदान नरेंद्र मोधी याननी
04:36पश्ट झालेल नाई है मन इजराइल चे सरक्षन मंत्री इजराइल काज याननी हा एक धहशत वादी हला असलेयाचा प्राथमिक सम्शेव्यक्त
04:44के लेलाया हल लेकोर वैमानी खावमान चा नागरीक असलेयाचा एका इजराइली आधिकारेन नाव न संगन्याचा आटी व
05:06पीची चा उकशी का रतासोन इजराइल लेखील या तापासा चहबागी होशक्तो असा नेतन्यावी अन्नी मटले या मनाता या प्रक्रणात आंखी
05:13काई अपडेट समोर एनार ते पाहना महतो आचा आसनार है पन एकुनाच डॉक्टर शोटा यान्नी सांगित लेलिया या
05:21प्रत्यक्षे दर्शीना सांगित लेलिया या थरार मुडे ही घटना आजूं सपश्ट जालेलिया एकुनाच या सग्रया घटने बदल अन्याशा या संभाव्या
05:29हल्यान बदल तुम्हाला नेमके काया वाटता है ते कमेंट बॉक्स मदे रखी लिया अन्याशा घडा मोड
05:34प्रत्यक्षे दर्शीनाच या सथी तुम्ही लोग मत पाहत रहा

Recommended