Skip to playerSkip to main content
Thane Pradeep Purnekar Murder Case: Major Twist Over Suspect Bike | Uddhav Thackeray

ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी तपासात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून या गाडीच्या मालकीवरून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ६ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. पहा प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले आणि पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न झाले.

Top Search Topics:

Pradeep Purnekar Murder Case Thane
Shiv Sena UBT Manpada Vibhag Pramukh
Uddhav Thackeray visits Pradeep Purnekar family
Thane Crime News Today
Pradeep Purnekar murder eyewitness statement
Thane police investigation update

Timestamps:

00:00 - Introduction (प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण)
00:27 - प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलेला थरारक घटनाक्रम (Eyewitness Account)
01:47 - उद्धव ठाकरे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट (Uddhav Thackeray Visits Family)
02:02 - पुर्णेकर यांच्या पत्नीचा आक्रोश व मागणी (Family Reaction)
02:32 - पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा; गाडीचा ट्विस्ट (Police Investigation & Bike Clue)
03:30 - ६ संशयित ताब्यात व पुढील तपास (Suspects Detained)

#PradeepPurnekar #ThaneNews #ShivSenaUBT #UddhavThackeray #ThaneCrime #MaharashtraNews #CrimeNews #ThanePolice #BreakingNewsMarathi #MarathiNews #Lokmat #LokmatNews #ManpadaThane #MaharashtraPolitics #CrimeUpdate

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:05थाने तिल शिवसे ना उद्धो बासाय ठाकरे पक्षाचे मानपड़ा विभाग प्रमुक प्रदी पूर्णे कर यांची मंगलवारी रातरी मानपड़ा एथील तेंचा
00:14कार्याले आत अत्यंत अमानुषपने हत्या करने ताली
00:17हल्ले खुरानी तेंचावर गोड़ा जबून आणी तिक्षण शस्त्रान वार करून तैना संपड़ा या घटने नंतर संपुर्न ठाने तेक षड़बर देखिला
00:26ले
00:27सर मैंने बिलाउज बना रही थी कस्टमर का मैमाशीन पे बैठी थी बिलाउज बना रही थी तो मोबायल में मैंने
00:33डीजाइन देख रही थी ऊछके बाद में धड़ धड़की दो बार की आवाज आई
00:38फिर मैं मुझे लगा कि short circuit हुआ है
00:41वो मैंने निकल कैसे देख रही हूँ उपर
00:44तब तक चार से पाच लोग आपिस से दादा का निकले बाहर के तरफ
00:49उसके बाद में मुझे लगा short circuit हुआ
00:52मैं लड़की को बुलाई बेटा अंदर से भागिया बाहर आजाओ आजाओ आजाओ
00:56तो वो ही मैं उपर बाहर से भी जाके उपर ही देख रही हूँ
01:00short circuit हुआ गया तो एक लोग को मैंने इसे चाकु रखते समय देखी
01:05तब तक मैं अपने लड़की को खीची और रोड पे लेके भागी मैं बुली बिटा भागया भागया उसके बाद में
01:11वो चाकु रखके और वो लोग फटा फट चार से पाच लोग थे
01:14गाड़ी पे बैठे और फटाक से निकड़ गया और फिर मेरे कान में आवाज आ गया कोई दादा को ऑपिस
01:23में जाके बुला रहा है बालू दादा बालू दादा तो मैं तो उपर ही देख रही थी कि कहां चल
01:28लहा है कहां short circuit हुआ है जब आवाज गया मेरे कान में बालू द
01:43देखी नहीं एक दम से मेरा बाधन ही नहीं कभजिम रह गया
01:47या धक्कादा एक हत्यनंतर आज शीवसिना पक्षबर्मुक उद्धाव ठाकरे यानि थेड प्रदी पूर्णेकर यांचा घरी जाओन तैंचा कुटूबियांची भेड घितली
01:55आनी सांत वन के ला
01:56पूर्णेकर यांचा हत्यनंतर तैंचा पत्नी ना भाव खोद प्रशासना कडे न्यायाची मागनी देखिल के लिया
02:28इतकी भीती होती एक शुलक मान साची इतकी ही घाबरते
02:32इकडे हत्येचा तपास करताना थाने पूलिसांचा हाती आता सर्वात मोठा आनी महत्वाचा पुरावा लागला है
02:38हत्ये चावली मारे करी जा गाडे नोरु नाले होते त्या दोन दुता की पोलिसांची ताब्याद घितलेत
02:44सिसेडेवी फुटेचे आधारे पोलिसांचा या गाडेंचा सुगावा लागला होता
02:48पण या गाड्यान चा तपास करतस्ताना पोलिसां चा समोर एक असा ट्विस्ट आला ज़न शंपुर्ण हत्या प्रकर्ण सा गूड अधिका
02:55स्वाढ़
02:56हत्या प्रकरणा तिल सोंशतानी वापर लेला एका गाडी सक्रमांक असा है
03:00तपासात समुरालाई की ही गाडी ठाना तिल वागली इस्टेट परिसरात रहानारा एका महिले चा नावा वर रजिस्टर राहे
03:07मातर या महिले नहीं गाडी स्वता वापने साथी घेतली स्णवती तर तीन दीचा एका मित्रा साथी बैंकेतुन कर्जकाडून ही गाडी
03:16खरे दिकेली होती
03:17कर्ज काड़ुं घेतलीली ही गाडी थे टेका हत्तेचा कटात कशिवापर लिगेली त्या महिलेचा किवातीचा त्या मित्राचा या कटात नेमका काई
03:25सहबागा है या दीशेना आता पोलीस सध्याक कसून चवकशी करताये या प्रकाणात पोलीसांनी आता परेंत एकुन सहा
03:33जनानना ताब्याद घितला सुन या तीन महिलांचा ही समावेशे
03:36तर दुसरी कडे या हत्ते चा मुख्य गटा मागे पुर्णे कर यांचा जवरसा मित्र पप्या शिंद्यसल्याचा पोलिसांचा तपासात निश्पण न
03:43जाले
03:44मित्राना स्मित्राचा गेम वाजवला कि या मागे आणखी कुणता मोठा सुत्र दारा है
03:49आणि कर्ज काडून दिलेलीची गाडी मारे कर्या परियंत कशी पोहुचली या सग्रया प्रश्णांची उत्तर शोद्या साथी सध्या ठाने पोलिस वेगान
03:59तपास करता है
04:00या संपूर्ण प्रकरना बदल तुमचो मत काया है आमाला कमेंट बॉक्स मदे करवायला विश्रू नका
04:05आणि अशा ताजा घरामोडी जानुम घेना साथी लोकमद.com ला सब्सक्राइब करा

Recommended